ना केले
लेखनविषय:
कीती पाप केले, कीती पुण्य केले
कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले
जरी जींकता मी हा डाव रडीचा
कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले
असा पोरका मी , जरी पोरका मी
मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले
जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा
तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले
जरी चुकला कोणी दाही दिशांना
तरी वाटाड्याचे मी काम ना केले
दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा
तरी मुखी नाम मी 'राम' ना केले
वाचने
2057
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
आनंद झाला.
In reply to आनंद झाला. by आयुर्हित
आयला!
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा?
In reply to काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा? by आयुर्हित
काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा?
In reply to काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा? by संजय क्षीरसागर
ईश्वर (देव) म्हणजे काय ? ईश्वर कसा पाहावा ?
In reply to ईश्वर (देव) म्हणजे काय ? ईश्वर कसा पाहावा ? by आयुर्हित
अभंग उत्तम आहे हो
In reply to अभंग उत्तम आहे हो by संजय क्षीरसागर
तू ना जाने आसपास है खुदा
म्हणजे नक्की काय केले?
जरी चुकला कोणी दाही दिशांना