श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत.
त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील.
कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता.
ठिकाण: शनिवारवाडा
ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल.
शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी.
ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील.
मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत.
अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा..!
+१
++२
सचित्र वृत्तांकनाची वाट बघत
डॉ. भुषण काळुसकर जेवण्याच्या
रविवार असुनही..
बाबा काका तुम्ही रंगा काकांना
बालिके.....
कट्टा व्रुत्तांत?
वृत्तांत नाही का यायचा
कट्टा धमाल झाला असेल ह्यात
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं
मी तर इन मीन चार डोकी असतील
धन्यवाद वृत्तांताबदल
उर्वरित सर्वांछे नव्या
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा
हा मोदी इफेक्ट असावा...
अछा नाही... "अच्छा" बर्का
कट्टयाची प्रकाशचित्रे
हे काय?
अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच
कधी नव्हे ते वल्लीशी सहमत !!
धमाल कट्टा
मस्तं.
फोटो क्रमांक 8716 मधे डावीकडून अनुक्रमे
कट्टा सुंदर झाला.
या कट्ट्याला मी तसा
फोटू छान आलेत. मजा आलीये हे
:(
पुणे कट्टा फोटो
पुणे कट्टा वृतांत वाचून आणि
मस्त
बॅड लक
फोटो टाकल्यास थोडा मजा आ
कट्ट्याचा सचित्र वृतांत