ध्वनी प्रदुषण
आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत.
आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो.
लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.
वाचने
19395
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
कीप ईट अप! उत्तम विषय आहेत
In reply to कीप ईट अप! उत्तम विषय आहेत by किसन शिंदे
+१
In reply to कीप ईट अप! उत्तम विषय आहेत by किसन शिंदे
किप ईट अप
विनाकारण होर्न वाजवल्यास दंड
सद्विचारांचं लहान वय...
In reply to सद्विचारांचं लहान वय... by अत्रुप्त आत्मा
आयडी
मस्त रे फटू
In reply to मस्त रे फटू by प्रचेतस
वल्ली मामा
मामा तो मामा
धन्यवाद मंडळी.
In reply to धन्यवाद मंडळी. by धन्या
वाह
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
बॅटमॅन काका,मामा
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
प्रगो
In reply to धन्यवाद मंडळी. by धन्या
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन..
वा!
In reply to वा! by बॅटमॅन
+१
In reply to +१ by ऋषिकेश
त्याच्या शिक्षणाचे माध्यम
In reply to त्याच्या शिक्षणाचे माध्यम by धन्या
त्याच्या शिक्षणाचे माध्यम
In reply to त्याच्या शिक्षणाचे माध्यम by ऋषिकेश
+११११११११११११११
सहमत.
फटु, मिपावर स्वागत
In reply to फटु, मिपावर स्वागत by यशोधरा
लेख
In reply to फटु, मिपावर स्वागत by यशोधरा
फटु, मिपावर स्वागत
स्वागत !
In reply to स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +१ by एस
पाहा बुवा!
In reply to पाहा बुवा! by प्रभाकर पेठकर
करेक्ट
ज्याम त्रास झालाय या
धन्या, फटु तुझाच आयडी होता ना
In reply to धन्या, फटु तुझाच आयडी होता ना by प्यारे१
ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा
In reply to ऐसैच लगा. १० वर्षाच्या मुलाचा by अनुप ढेरे
म्हणजे वयाच्या तिसर्या
In reply to म्हणजे वयाच्या तिसर्या by प्यारे१
फटू माझाच वापरात नसलेला आयडी
In reply to फटू माझाच वापरात नसलेला आयडी by धन्या
कुठल्या??
In reply to कुठल्या?? by प्रभाकर पेठकर
"धन्या"
In reply to "धन्या" by गवि
होय....
वयाच्या मानाने बरंच नीट
छान लिहितोस रे!
+१
एक नंबर रे फटू! ये बात!