घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे
घर कसं ही पण घर हवं -------------------
माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच,
घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं ,
घर कसही पण घर हवं ----------------------
लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं ,
घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच,
मधभरल्या माधुर्याच----------------------------
घर कसं सजतं ----------------------------
घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच
घर घराचे घरपण टिकविणारे , ----------
सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------
घर कसं असंच --------------
छान चाल्लीये सफर
मी पयला!!!!!!
In reply to मी पयला!!!!!! by बॅटमॅन
च्यायला थोडक्यात पयला नंबर
जबरी !! कोकण,केरळ्,मुन्नार...
निसर्गसौदर्याची झळाळी आवडली.
In reply to निसर्गसौदर्याची झळाळी आवडली. by एस
धन्यवाद !
लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह!भन्नाट कल्पना. प्रयोग करून पाहण्यासारखा आहे :)अॅज युज्वल बेष्ट!
बालीकडुन भारताला खुप बोध घेण्यासारखा आहे!
In reply to बालीकडुन भारताला खुप बोध घेण्यासारखा आहे! by आयुर्हित
धन्यवाद !
बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?)ती दिनदर्शिका हिंदू धर्माशी निगडीत आहे असं म्हणतात. पण वर वर पाहता मला तरी ते फारच गुंतागुंतीचे प्रकरण आहे असे वाटले. इथे सविस्तर माहिती आहे. त्यातल्या काही विशेष गोष्टी अश्या: १. आठवड्यांच्या दिवसांना 'वार' असेच म्हणतात. २. आठवड्यात एका पासून १० पर्यंत दिवस असू शकतात (एकवारा ते दशवारा आठवडा). ३. आठवड्यात काही वार अनेकदा येऊ शकतात आणि ते एकमेकाशी सलगही असू शकतात.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
पावुकोण दिनदर्शिका
In reply to पावुकोण दिनदर्शिका by आयुर्हित
दर २१० दिवसांचा कालखंड संपला
In reply to दर २१० दिवसांचा कालखंड संपला by डॉ सुहास म्हात्रे
ग्रहस्थिती ही भिन्न आहे
सुरेख गुढ्या आहेत,
सुरेख! हिरवाई पाहून डोळे
धन्यवाद !
सगळेच अनोखे..
In reply to सगळेच अनोखे.. by चौकटराजा
अनेक धन्यवाद !
पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो.:)सुंदर.
रिसॉर्टचे फोटो अप्रतिम, त्या
In reply to रिसॉर्टचे फोटो अप्रतिम, त्या by तुमचा अभिषेक
धन्यवाद !
मस्तच
वाहह.........................
आत्ताचे फोटो बघून तिथेच
In reply to आत्ताचे फोटो बघून तिथेच by कवितानागेश
धन्यवाद !
धन्यवाद !
नेहमीप्रमाणेच छान!! पुभाप्र
In reply to नेहमीप्रमाणेच छान!! पुभाप्र by सूड
धन्यवाद !
बाली
In reply to बाली by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद !