पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव
लेखनप्रकार
आमची प्रेरणा
(अनघाताई, कृपया ह घ्यावे.)
बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
वाचने
26772
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
हहपुवा. जबराट.
मस्त
लोल
सही
ळॉळ =)) जबरीच
कठीण आहे
In reply to कठीण आहे by सूड
हाहाहा
(No subject)
हितं दोनसं कोन करनार?
ज्जे ब्बात !
कहर!
आमची ढेरी काय?
In reply to आमची ढेरी काय? by एस
ओ ओ दादा,
In reply to ओ ओ दादा, by यशोधरा
+१
In reply to +१ by सखी
हीहीहीही!
In reply to आमची ढेरी काय? by एस
बाब्बौ..!
In reply to बाब्बौ..! by सस्नेह
बार्बीव्व..!
In reply to बार्बीव्व..! by एस
(No subject)
In reply to आमची ढेरी काय? by एस
ही ही ही.
(No subject)
हे एक षडयंत्र आहे
??
In reply to ?? by वपाडाव
ह्या धाग्याच्या निमित्ताने का
माझ्या पाहाण्यात
काय राव ढेरी आपला जीव की
नाही हो. अस काही नाहीये. मी
In reply to नाही हो. अस काही नाहीये. मी by प्यारे१
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by बॅटमॅन
हर हर !
In reply to हर हर ! by सस्नेह
एका वाक्यात किती 'पापे'!!
In reply to एका वाक्यात किती 'पापे'!! by सूड
'पापी' पेट का सवाल है
In reply to 'पापी' पेट का सवाल है by बॅटमॅन
पापी' पेट का सवाल है
In reply to पापी' पेट का सवाल है by विजुभाऊ
विजुभौ तुम्हीच बघा खरे मर्म
In reply to हर हर ! by सस्नेह
भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला
In reply to भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला by बॅटमॅन
ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या
In reply to ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या by सूड
मिलियन वायडर रोफळ ळोळ =))
In reply to मिलियन वायडर रोफळ ळोळ =)) by बॅटमॅन
अरारारा!
In reply to मिलियन वायडर रोफळ ळोळ =)) by बॅटमॅन
@मिलियन वायडर>>>. .. ..
In reply to @मिलियन वायडर>>>. .. .. by अत्रुप्त आत्मा
सूड... एकदम मोठ्ठा षटकार
In reply to सूड... एकदम मोठ्ठा षटकार by मदनबाण
पुस्तक आणि प्रस्तावना
In reply to पुस्तक आणि प्रस्तावना by एस
(No subject)
In reply to पुस्तक आणि प्रस्तावना by एस
*mail1*
In reply to पुस्तक आणि प्रस्तावना by एस
>>अत्रुप्त दिवेकरांनी
In reply to ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या by सूड
____/\_____
In reply to ____/\_____ by पिलीयन रायडर
+१११
तीव्र निषेध, बायकोच्या हातचे
In reply to तीव्र निषेध, बायकोच्या हातचे by विवेकपटाईत
मानलं बुवा तुमच्या डेरींगला
In reply to तीव्र निषेध, बायकोच्या हातचे by विवेकपटाईत
पोटात ढकलावे लागते
In reply to पोटात ढकलावे लागते by पिलीयन रायडर
ते त्यांचं त्यांचं बघून घेतील
In reply to ते त्यांचं त्यांचं बघून घेतील by बॅटमॅन
+१११११
In reply to ते त्यांचं त्यांचं बघून घेतील by बॅटमॅन
त्यांना उपदेश द्यायचे की नाही
In reply to त्यांना उपदेश द्यायचे की नाही by पिलीयन रायडर
'चोर तो चोर वरती शिरजोर' ही
In reply to 'चोर तो चोर वरती शिरजोर' ही by बॅटमॅन
तुम्ही तर बर्याच म्हणी अनेक
In reply to तुम्ही तर बर्याच म्हणी अनेक by पिलीयन रायडर
तुमच्या एवढी पातळी सोडता येत
In reply to त्यांना उपदेश द्यायचे की नाही by पिलीयन रायडर
माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल
In reply to माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल by टवाळ कार्टा
माँ की किरकिरी ....
In reply to माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल by टवाळ कार्टा
ब्याट्या"भाय"...२-४ साल से
In reply to ब्याट्या"भाय"...२-४ साल से by बॅटमॅन
कहर..
In reply to कहर.. by टवाळ कार्टा
पुढे चालू..
In reply to पुढे चालू.. by बॅटमॅन
हे असं होतं बघा स्नेहातै,
In reply to हे असं होतं बघा स्नेहातै, by प्यारे१
तुम लोगां सिरेस कायकु लेते
In reply to तुम लोगां सिरेस कायकु लेते by टवाळ कार्टा
रास्तेके कडेसे बोले तो...
In reply to रास्तेके कडेसे बोले तो... by बॅटमॅन
अर्रे इदर लोगोंकू नरम बोटी
In reply to अर्रे इदर लोगोंकू नरम बोटी by टवाळ कार्टा
खल्लास
In reply to खल्लास by बॅटमॅन
हैट्ट आहे
In reply to हैट्ट आहे by टवाळ कार्टा
मामू
In reply to मामू by पैसा
हल्लू बोलो रे...लोगां सुनते.
In reply to हल्लू बोलो रे...लोगां सुनते. by टवाळ कार्टा
अब्बा, पैसाक्का को भी पता चल
In reply to अब्बा, पैसाक्का को भी पता चल by प्यारे१
आवलु मियां
In reply to अब्बा, पैसाक्का को भी पता चल by प्यारे१
हा हा हा हा =))
In reply to मामू by पैसा
हैला !
In reply to हैला ! by सस्नेह
चिंता नक्को, काश्मीर सुंदर हय
In reply to हैला ! by सस्नेह
चारमिनार के बाजूवाली गली में
In reply to चारमिनार के बाजूवाली गली में by प्यारे१
चारमिनार के बाजूवाली गली में
In reply to हैट्ट आहे by टवाळ कार्टा
सौ तो हो गये रे भै
In reply to सौ तो हो गये रे भै by बॅटमॅन
स्नेहाभै...खुश?? बिर्यानी
In reply to स्नेहाभै...खुश?? बिर्यानी by टवाळ कार्टा
जरूर !
In reply to स्नेहाभै...खुश?? बिर्यानी by टवाळ कार्टा
अरे वो २-३ पेज में कौन किसकू
In reply to अरे वो २-३ पेज में कौन किसकू by बॅटमॅन
भोत गलत जगा पे दम है भाई...
In reply to त्यांना उपदेश द्यायचे की नाही by पिलीयन रायडर
बाकी सगळे राहुदे, कनपटीवर हा
In reply to बाकी सगळे राहुदे, कनपटीवर हा by विश्वनाथ मेहेंदळे
हॅ हॅ हॅ ..
==))
अग्गायायाय! मस्त गं, मस्त! ए
गिर्जाकाकांचा प्रतिसाद
In reply to गिर्जाकाकांचा प्रतिसाद by रेवती
कोणता ?
In reply to कोणता ? by प्रसाद गोडबोले
तुम्हाला एका चारचाकीवाल्या
जुन्या आठवणी
ट्रकवरील नवघोषवाक्य-- "हमारी
पूर्वी माणसे फार दिवसांनी
In reply to पूर्वी माणसे फार दिवसांनी by सुबोध खरे
याला +१
भयानक!