तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?
गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.अशी सूचना मिपाच्या मुखपृष्ठावर दिसते आहे. माझे एक सहकारी जो कागद जी फाईल गेल्या सात दिवसात उघडली नाही ती प्रत्येक शनीवारी पुन्हा उघडून न पाहताच नष्ट करतात. गेल्या सात दिवसात ज्याची गरज पडली नाही ती कशाला सांभाळायची असा साधा सरळ हिशेब. मला एकही चिठोरा सुद्धा नष्ट करणे आवडत नाही पण त्यातल्या महत्वाच्या चिठोर्यांची दुसरी प्रत करून ठेवण्या पेक्षा मोठे इंटरेस्ट मला असतात त्यामुळे दुसरी प्रत वगैरे बनवणे अस्मादिकांकडून काही ठिकसे होत नाही. लेखनाची एक प्रत साठवून ठेवणे हा माझ्या सवयीचा भाग होण्याची शक्यता कमीच असणार आहे. म्हणूनच बहुतांश लेखन मुक्तस्रोतात करण्याचा प्रयास ठेवतो म्हणजे कुठे ना कुठे डाटा मिररींग होईल. नाही झाले तर तो मजकुर तेवढा महत्वाचा नव्हता अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घालून घेतो. बाय द वे अजून एक प्रश्न पडला मिपा विश्रांती अवस्थेत असते तेव्हा मिपा चाहते वेळ कसा कसा घालवतात ?
वाचने
26185
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
बहुतेक
In reply to बहुतेक by प्रसाद गोडबोले
बरोबर
In reply to बरोबर by एस
दुवा
In reply to दुवा by भाते
तरीच आमची आणि सरांची माहिती
मी अन्य संस्थळे वाचतो. एकूण
In reply to मी अन्य संस्थळे वाचतो. एकूण by बॅटमॅन
मेलास रे, आपल्या कर्माने
In reply to मेलास रे, आपल्या कर्माने by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा, अगदी अगदी
In reply to मी अन्य संस्थळे वाचतो. एकूण by बॅटमॅन
अंशतः मान्य पण मी सहसा
वाट पाहतो.
मी कामं करते, घरातली आणि
In reply to मी कामं करते, घरातली आणि by कवितानागेश
+१
In reply to +१ by पैसा
मिपाचालूकामबंद
In reply to मिपाचालूकामबंद by एस
१००%
In reply to १००% by पैसा
खिक्
In reply to खिक् by एस
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
बघा बुवा, स्फोटक विषय आहे!
मिपा विश्रांती अवस्थेत असते
>>तुम्ही मिपा विश्रांती
In reply to >>तुम्ही मिपा विश्रांती by सूड
अनुभवी लोकांच मार्गदर्शन पाह्यजेना !
In reply to अनुभवी लोकांच मार्गदर्शन पाह्यजेना ! by माहितगार
>>आम्ही सर्वनामांचा जप केला
In reply to >>आम्ही सर्वनामांचा जप केला by सूड
हम्म माझ्याही आंतरजालावरील
In reply to हम्म माझ्याही आंतरजालावरील by माहितगार
कोर्लई कोळीवाड्यातले लोक
In reply to कोर्लई कोळीवाड्यातले लोक by प्रचेतस
पुन्हा संधी मिळाल्यास
In reply to हम्म माझ्याही आंतरजालावरील by माहितगार
>>चित्पावनी बोली आणि सामवेदी
In reply to >>चित्पावनी बोली आणि सामवेदी by सूड
आलो, जेवलो ही क्रियापदे
In reply to आलो, जेवलो ही क्रियापदे by माहितगार
आपल्या परवानगीशिवाय सदर लेखात
In reply to आपल्या परवानगीशिवाय सदर लेखात by सूड
म्हणूनच विकिपेडिया मला आवडत
In reply to म्हणूनच विकिपेडिया मला आवडत by प्रचेतस
मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
In reply to मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. by माहितगार
सविस्तर प्रतिसादाविषयी
In reply to सविस्तर प्रतिसादाविषयी by प्रचेतस
सहमत, लक्षवेधण्यासाठी धन्यवाद
मिपा नसल्यास
In reply to मिपा नसल्यास by राजेंद्र मेहेंदळे
बाकी ऑनलाईन पेपरात मटा बेस्ट
एक विनंती
In reply to एक विनंती by ऋषिकेश
व्वा, आमच्या अगदी मनातलं
In reply to व्वा, आमच्या अगदी मनातलं by माहितगार
मराठीतील संकेतस्थळ मालकांनी
In reply to मराठीतील संकेतस्थळ मालकांनी by आदूबाळ
आ बा भारीच्च!
In reply to मराठीतील संकेतस्थळ मालकांनी by आदूबाळ
(No subject)
In reply to मराठीतील संकेतस्थळ मालकांनी by आदूबाळ
हाहाहा!
In reply to मराठीतील संकेतस्थळ मालकांनी by आदूबाळ
पुन्हा एकदा शॅम (माहितगार)
In reply to व्वा, आमच्या अगदी मनातलं by माहितगार
मराठीतील संकेतस्थळ मालकांनी
विश्रांती अवस्थेत मिपा जातंच कशासाठी ?
म्हणजे काय