मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खिडकी

जागु ·

मस्तच... मला पन खुप आवडतात खिडक्या. मि पन माझ्या फ्लॅटला खिडक्या मोठ्या ठेवल्या आहेत. रात्रीचा प्राजक्त आणि रातराणीचा दरवळणारा सुगंध ह्या खिडक्यांमध्ये मन रेंगाळून ठेवतो. >>>>> हाच प्लान आहे.

चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.

अमेरिकेतील किराणा खरेदीचा अनुभव

Jack_Bauer ·

मेरे दिन याद आ गये! मी तर पहिल्यांदा गेले तेव्हा "गुणिके साठ" च्या नादात काहीच न घेता परत आले. नंतर घाबरत घाबरत 2-3 अत्यंत आवश्यक वस्तू घेतल्या. 1-2 महिने मी sruja सोबत सतत ग्रोसरीचे बिल ह्या विषयावरच बोलयचे. आता मात्र मी एकदम प्रो झालेय! लेख आवडला. अजून किस्से येऊ द्या!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चामुंडराय 05/09/2017 - 01:47
दुकानातून जे काही खाद्य पदार्थ आणले ते वापरून जे काही तयार झाले त्यावर ताव मारून मात केलीच कि.

रेवती 05/09/2017 - 01:46
हीहीही. असे होते बर्‍याचजणांचे. सुदैवाने माझा आतेभाऊ या सगळ्या चुकांमधून गेला व त्याने मनाशी आपल्या प्रकारच्य स्वयंपाकासाठी भारतीय चवीच्या जवळ जाणारे प्रकार ठरवून ठेवले होते. ते त्याने अठवडाभरात माझ्या कानी घातले व कमी कन्फ्यूज झाले. बेक्ड बीन्स घेताना बेकन्स असलेले घेतले होते. हे दोनदा बेक्ड असतील असे समजून काहीतरी भारी असेल असे वाटले होते. कॅन उघडल्याबरोबर काय ते समजले.

बाजीप्रभू 05/09/2017 - 06:37
परदेशात आलं कि असे गोंधळ खूप होतात... थायलंडला सुरवातीला... अश्याच एका प्रशस्त मॉलमध्ये मी "अगरबत्ती" शोधत होतो.. सापडेना.. कर्मचाऱ्याला डिस्को डान्स करूनही माझी अगरबत्ती कळेना... शेवटी कागदावर अगरबत्तीचं चित्र काढलं... दोन-तीन काड्या दाखवून धूर देखील दाखवला... तेही कळेना... शेवटी तोच कागद त्याच्या समोर ओवाळला... आणि बुद्धा-बुद्धा-बुद्धा-बुद्धा करून जप केला तेव्हा कुठे त्या पठ्ठयाला कळलं आणि "अगरबत्ती" मिळाली. स्वित्झर्लंडमध्ये किरकोळ विक्रीला असलेलं मीट नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे हे विचारण्यासाठी मी चक्क प्राण्यांचे आवाज काढले होते. गव्हाच्या पिठाला "रुकमेल" म्हणतात हे चारपाच चुकीची पिठं घेतल्यानंतर उमगलं. असो तुमचा अनुभव आवडला.

In reply to by बाजीप्रभू

आनन्दा 05/09/2017 - 09:44
हा हा हा.. मी उकडीचे ओदक करायची लहराली म्हणून एक दिवस तांदळाच्या पिठासारखं दिसणारं एक पीठ आणल.. मस्त पैकी पुरण वगैरे करून झाल्यावर उकड काढायला म्हणून त्या पिठात उकळतं पाणी घातलं, आणि ते अस्सं फुगलं म्हणून सांगू. ते लाह्यांचं पीठ होतं :)

In reply to by बाजीप्रभू

आनन्दा 05/09/2017 - 09:49
अश्याच एका प्रशस्त मॉलमध्ये मी "अगरबत्ती" शोधत होतो.
हा अनुभव्मी भारतातल्याच एका शहरात घेतलाय. तेव्हा मी केस वाढवले होते, आणि केसांना सरळ ठेवण्यासाठी जेल लावत असे. एकदा माझी जेल संपली म्हणून एका मेडिकल शॉप मध्ये जेल आणायला गेलो. तिथे अनेक प्रकार करून देखील त्या बाप्याला हेअर जेल म्हणजे काय ते समजेना. बराच काळ सव्यापसव्य करून झाल्यावर त्याने मला डोक्याच्या केसांना लावायला हेअर रिमूव्हर आणून दिला. . . . . दुसर्‍या दिवशी हजामाकडे जाऊन केस कापून आलो. तिथे बोलायला लागत नव्हते. फक्त बोटाने काय ते दाखवायचे. (शहर ओळखा पाहू)

मिहिर 06/09/2017 - 02:13
अगदी खरंय. मी अमेरिकेत पहिल्यांदा किराणा दुकानात गेलो होतो तेव्हा फक्त केळी घेऊन आलो होतो, ती एकाच प्रकारची होती निदान त्या दुकानात तरी!

पैसा 06/09/2017 - 10:14
किस्सा भारी आहे! (अजून कोणी विचारलं नाही म्हणून) आपण उसात असता का? झाइरातीचा प्रयत्न बराच बरा आहे. =))

जुइ 07/09/2017 - 03:39
क्या बात है!! अमेरिकेत नव्याने आल्यावरचे दिवस आठवले ;-) .

रुपी 07/09/2017 - 05:09
हा हा.. मस्त लिहिलंय.. तरी बरं ब्रेड, दूध, दही नव्हते तुमच्या यादीत ;) मला तर अजूनही नेहमीपेक्षा वेगळ्या दुकानातून दूध घ्यायचं म्हटल्यावर १० वेळा बघून घ्यावं लागतं. त्यातही एक्स्पायरी डेट बघायची राहूनच जाते.

हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

जय महाराष्ट्र बोला

पाषाणभेद ·
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा

अग्निशामक दल आणि आमचे "अग्निकारक प्रसंग"

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 15/05/2017 - 11:48
लाकडं कमी पडली रं पंख्या. दुसरं कै नै. . शनवार पेठेच्या आतील बोळात आगीचा बंब आणताना नदीमार्गे का आणावा लागला, अग्नीशामकदलातील कुणा गोगट्यांनी आग लागूच नये म्हनून दिलेले टिपीकल सल्ले, आगीत जळालेल्या पॉलीस्या आणि इस्टेटीचे कागद, भयाण आगीतही शिल्लक राहिलेले मोदीकाकांचे कॅलेंडर, ह्या आगीवरुन दुसरीच जुनी आग आठवलेला गुज्जू शेजारी, अपार्ट्मेंटवाल्यानी जिना काळा केल्याबद्दल केलेला दंड, तीन दिवस आगीची सुट्टी घेतली म्हनून आयटीमधली नोकरी गमावली असे काहीतरी पैजे होते. ;)

अतिशय संतापजनक प्रकार आहे हा , वीडियो शूटिंग करून ठेवल पाहिजे होत , रचाकने काही सूचना देतो 1) प्रत्येक घरात एक माल्टि-पर्पज फायर एक्स्टिंग्विशरठेवला पाहिजे 1000 रु. पासून पुढे असा मिळतो 2) मागे एक मित्रा कडे त्यांचा मिक्सर पेटून पूर्ण किचन पेटल होत , ते बाहेर होते आणि कोणाकाडेही (शेजरयांकडे) घरची चावी नव्हती , दीड लाख + नुकसान झाल होत , विश्वासू शेजारी असेल तर नक्की चावी ठेवा 3) घरचा विमा काढून घ्या (आणि सोसायटी झाली असेल तर) बिल्डींगचा ही विमा काढून घ्या , अनेक कटू प्रसंगणनंतर शहाणपण येत ते कामाच नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

अत्रे 15/05/2017 - 14:28
प्रत्येक घरात एक माल्टि-पर्पज फायर एक्स्टिंग्विशरठेवला पाहिजे 1000 रु. पासून पुढे असा मिळतो
फ्लिपकार्ट / अमेझॉन वरचा एखादा सुचवता का?

In reply to by अत्रे

ABC पावडर फायर एक्स्टिंग्विशर म्हणून सर्च करा भरपूर मिळतील , कमीत कमी 2 KG (माझ्या मते 4KG) घेऊन टाका अजुन एक फायर एक्स्टिंग्विशर शक्यतो किचनच्या बाहेर ठेवावा (सह्ज हाती लागेल असा) गाडीत सुध्दा एखादा पोर्टेबल ठेवावा (हे मी अजुन केलेल नाहीय :( ) डिसक्लेमर :- मी ह्या विषायतील एक्षपर्ट नाही पण फक्त कॉमन सेन्स ने विचार करतो

पैसा 15/05/2017 - 15:00
भयानक प्रकार! पण विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात? वेगवेगळ्या कारणानी लागलेल्या आगीप्रमाणे वेगवेगळे उपाय जसे की वाळू टाकणे, पाणी, फायर एक्स्टिंग्विशर इत्यादी असतात असे वाचलेले आठवत आहे. कारण शॉर्ट सर्किटच्या आगीत विजेच्या जिवंत तारा कुठे लोंबकळत असतील तर पाण्यामुळे अनावस्था प्रसंग उभा राहू शकतो.

In reply to by पैसा

रामपुरी 15/05/2017 - 22:32
"विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात?" अगदी हेच मनातआलं पण सगळे जवान टाईट असल्याने काहीही अशक्य नसावं :)

"विजेमुळे लागलेली आग पाणी मारून विझवतात?" अगदी हेच मनातआलं पण सगळे जवान टाईट असल्याने काहीही अशक्य नसावं विजेमुळे लागलेली आग विजपुरवठा बंद करुन पाणी मारूनच विझवतात. सगळे जवान टाईट होते पण लेखक टाईट नव्हते ,त्यांनी प्रसंगावधान राखून मेनस्वीच बंद केले होते.

मी-सौरभ 16/05/2017 - 16:29
तो फ्रिज का पेटला ते कळलं का? कुणी काळी जादू वगैरे केलेली का आणी त्या सिलिंडरचे काय झाले?

प्रसंग पहिला- स्थळ : आमचे घर वेळ: मध्यरात्रीचे २.३० स्वयंपाकघरात काहीतरी आवाज झाला म्हणून वडिलांना जाग आली म्हणून ते उठून बघायला गेले. तिथे मिट्ट अंधार होता . . . फक्त फ्रीजमागे एक दिव्य प्रकाश दिसत होता . काही कळायच्या आतच आमचा ६ फुटी डबल डोअर फ्रीज भसाभस पेटला . वडिलांच्या डोळ्यासमोर त्याही अवस्थेत अंधारी आली. तडक ते माझ्याकडे आले आणि मला व आईला उठवले . मी धावत स्वयंपाकघरात गेलो तर तिथे अग्नितांडव सुरू होते. माझ्या लक्षात आलं की गॅसचा सिलेंडर वाचवला पाहिजे पण तो काढणं अशक्य होतं. सिलेंडर पेटला असता तर अख्खी बिल्डींग उडाली असती . . . पण आता आयुष्य केवळ दैवाच्या हवाली होतं . . .

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

इडली डोसा ·

मंजूताई 10/05/2017 - 14:31
हा ही भाग मस्त झाला. कुलरमध्ये बसून स्किईंग चा अनुभव घेतला.....

भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

इडली डोसा ·

स्रुजा 04/05/2017 - 17:16
अरे वा ! डिटेल माहिती. तुमचं सिमोर बरंच प्रसिद्ध आहे स्किईंग साठी. आमच्या पहिल्या स्किईंग नंतर जी काही वाट लागली होती ती आठवुन आज ही हसायला येतं. पण व्यक्तिश : मला आईस स्केटिंग जास्त आवडलं. आमच्या शहरात तर आख्खा कनाल फ्रीझ होतो त्यामुळे मिळेल तो वीकांत स्केटिंग करायला सोपं आणि तुलनेने स्वस्त पण पडतं

रुपी 05/05/2017 - 02:15
अरे वा! मस्त आम्हिती आणि छान फोटो. एक-दोन वेळा आइअसस्केटींग करताना दणकून मार खाल्ल्यामुळे आता स्कीइंगचीही भीती वाटायला लागली आहे. पण मुलांना शिकवायचं तर बहुतेक स्वतः करायचीही मनाची तयारी करावी लागेल.

सस्नेह 05/05/2017 - 16:33
रोचक प्रकार आहे ! ऐन उन्हाळ्यात बर्फातले फोटो बघून जीव गार गार झाला !!

विंजिनेर 06/05/2017 - 03:14
छान. आता "पिझा" ते हॉकी-स्टॉप हा प्रवास, बनी स्लोप वरून ब्लू आणि मग ब्लॅक डायमंड स्लोपवरचे असे सर्व अनुभव येउदे. जाता जाता - ट्रेनिंग सेशन मध्ये खाऊ पण म्हंजे बरच परवडेण्बल दिसतंय तुमचं स्की रिसॉर्ट. इथे तर चक्क लुटतात :(

गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

स्वयंपाकघर

जागु ·
माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्‍या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्‍या पाण्याचा चैतन्याचा झरा.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

उपयोजक ·

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

Nitin Palkar 22/02/2017 - 20:53
नक्की आवडेल! मराठी शिवाय कोणतीही भाषा (मुंबईत बोलली जाणारी सोडून) येत नसल्याची खंत आहेच. कार्यालयीन गरजेमुळे हिंदी, इंग्लीश थोडी तरी समजते, बोलता येते, गुजराथी सहकार्यांमुळे जराशी गुजराथी कळते; पण इतर भारतीय भाषा शिकायला (whats app वर देखील) नक्की आवडेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सूड 24/02/2017 - 18:22
व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे धागा आला तर थोडी मदत होईल शिकायला,
+१ किंवा फेसबूक पेज तयार करा.

मागे एकदा लोकंनी वेड्यासारखे स्वतःचे नंबर इथे दिले होते. तसं करु नका फक्त. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला की त्याची लिंक देता येते लोकांना. ती लिंक इथे द्या. ज्याला व्हायचंय जॉइन तो त्या लिंकचा वापर करुन येऊ शक्तो ग्रुपमध्ये. ग्रुप इन्फो मध्ये ही लिंक मिळेल.

उपयोजक 22/02/2017 - 21:19
मग ही लिंक गावभर फिरते! जे या बाबतीत सिरियस असतील ते ठिकच! पण इथे लिंक दिली की हस्ते परहस्ते कुठे,कोणा टाईमपास करणा्र्‍याकडे जाईल याचा नेम नाही. मग मूळ विषय सोडून सुरु गुडमॉर्निंग,गुडनाईट,हा मेसेज आठ ग्रुपमधे पाठवा आणि मिळवा फुकट डेटा!,एक दिवा माझ्या दारी एक. . . . काही विचारु नका! सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.

In reply to by उपयोजक

पण मग त्यांना काढुन टाका ना. तुम्ही घेतलेले सदस्यही हे करु शकतातच. असो हा तुमचा प्रश्न आहे. मी आपली जस्ट माहिती दिली.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

उपयोजक 23/02/2017 - 06:14
तमिळ ही मूळ द्रविड भाषा आहे.त्यामुळे तेलुगु,मल्याळम् यांमध्ये तमिळ शब्दांची संख्या भरपूर आहे.याचा तेलुगू शिकण्यासाठी उपयोग होईल.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

समर्पक 22/02/2017 - 23:42
तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

समर्पक 23/02/2017 - 00:01
देवनागरीत लिहून शिकायचे का तमिऴ लिहा वाचायलाही शिकायचे आधी? काही अक्षरे आपल्याला नव्याने प्रचलित करावी लागतील मग. उदाहरणार्थ, ल ळ पेक्षा वेगळा ऴ

In reply to by समर्पक

उपयोजक 23/02/2017 - 06:04
सुरुवात देवनागरीपासूनच करावी.तमिळ लिपी सर्वांनाच वाचता येईल असं नाही.नंतर हळूहळू अक्षर अोळख,छोटी छोटी वाक्ये असं करु.

उत्तम! इथेच सुरू करा. मी फार वर्षांपूर्वी काही खास तमिळ वर्णांना देवनागरी पर्याय म्हणून नुक्ता वापरणे सुरू केले होते, अजूनही तसेच करतो. ऴ, ऩ, ऱ असे zh -- ऴ

अनिंद्य 24/02/2017 - 12:45
तमिळनाडुशी प्रेमाचे ऋणानुबंध आहेत, काही तमिळ मित्रांशी घरोबा आहे पण भाषा मात्र शिकता आली नाही. इथेच शिकवणी सुरु करा, सामील व्हायला आवडेल. तेलगू येतं कोंचम कोंचम, पण लिपी नाही येत.

वरुण मोहिते 24/02/2017 - 18:46
पण बाकीच्या राज्यात मराठी येत नाही शिकूया.. धडपड करत असा कोणता ग्रुप आहे का ?मराठी साहित्य छान आहे ते वाचायला शिकूया किंवा मराठी बोलता आलं पाहिजे असं कोणी आहे का?

उपयोजक 24/02/2017 - 20:41
समुह सुरु झाला आहे. तमिळ जराही येत नाही असं समजूनच शिकवायला सुरुवात केली आहे. रच्याकने,तमिळ शिकतानाची काही उपयुक्त माहिती इथे नक्की सामायिक करेन!

बॅटमॅन 25/02/2017 - 02:10
तमिळ शिकण्यासाठीचे दोन महत्त्वाचे दुवे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने. https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tamil%20Bhasha%20Pravesh_marathi%20madhyam.pdf यूट्यूबवर तमिळ व्हर्च्युअल अ‍ॅकॅडमी नामक चॅनल असून त्यांनी ८१ व्हिडिओज़ बनवलेले आहेत. शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि अगदी बाराखडीपासून सुरुवात आहे. https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121 तेव्हा हे दोन रिसोर्सेस वापरा, आणि त्यापुढे मग तमिळ पिच्चर इ. पहा, तमिळ भाषकांशी तमिळमध्ये बोला की काम झालेच म्हणून समजा. साधारणपणे वर्ष दीड वर्ष लागेल बर्‍यापैकी फ्लुएंट व्हायला. व्यक्तिपरत्वे अर्थातच हा कालखंड कमीजास्त होईल.

In reply to by बॅटमॅन

उपयोजक 26/02/2017 - 09:24
हे पुस्तक शिवाय अजुनही या विषयावरची पुस्तके आहेत.फक्त ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांना एकदम एवढा अभ्यास कदाचित सोयीचा पडणार नाही.त्यामुळे सध्या हळुहळू प्रगती चालू आहे. आपण सामील झालात तर आणखी मार्गदर्शन मिळेल. बाकी तमिळ चित्रपटांच्या वेडाने तमिळ शिकणारे खुप जण आहेत. व्हिडिओ लिंकबद्दल खरंच धन्यवाद!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 26/02/2017 - 23:55
ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांच्यासाठीच बॅटमॅनने दुवे दिधलेत हो! अगदी बाराखडीपासून शिकवतात.. आता बाराखडीच्याही आधीचं काही शिकायचं असेल तर व्हॉट्सप गृपशिवाय पर्याय नाही हे मात्र खरं हां!

In reply to by सूड

संदीप डांगे 27/02/2017 - 18:52
आम्हास शिकायास कोण्या गृपची गरज नै बॉ... युनिफॉर्म पहनो और जो क्लास अच्छा लगे उसमें बैठ जाओ! बॅट्याभाऊने दिलेल्या लिन्का उत्तम आहेत. दोन एपिसोड झाले... अ, आ, इ, मस्त शिकवतेत ते काका... बॅट्यास अल्लग धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 19:02
मागे मी विद्युत उपकरणांसंबंधीच्या WhatsApp ग्रुपबद्दल लिहिलं होतं त्यालाही भरपुर विरोध झाला. जे काही लिहायचं ते इथं लिहा,WhatsApp कशाला असा सूर निघाला.याच विषयावर दोन धागेही निघाले.खरंतर ते चांगले माहितीपुर्ण धागे होते.पण धागे सुरु झाल्यानंतर जेमतेम आठवडाभरंच त्या धाग्यांवर आदानप्रदान झालं.अजूनपर्यंत कोणी तिकडे त्यानंतर परत फिरकलंच नाही. अशा प्रकारे चांगले उपक्रम बंद पडू नयेत म्हणूनच WhatsApp ची मदत घ्यावी लागतेय. इतरही तांत्रिक कारणं आहेत.बाकी WhatsApp वाल्यांना मिपाचे शत्रु समजणारेही काहीजण आहेत.असु द्यात.

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 21:09
कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय ना वर त्यात एक पैशाचे लॉजिक सापडले नाही मला. व्हॉट्सप असो की मिपा, सदस्य जर काहीच अ‍ॅक्टीविटी करणार नसतील तर चर्चा थंडावतेच. तुम्ही जे वर म्हणताय तेच व्हॉट्सप गृपलाही लागू होतं.. २५० मेम्बरापैकी महिनाभर एकही मेम्बर बोलला नाही तर झुक्या येऊन तमिळ शिकवनार नाही तुम्हाला... किंवा ग्रुप आपोआप पॉप-अप नाही होत... अ‍ॅक्टीविटी लागतेच. त्यामुळे तुम्ही मिपावर तुमच्या धाग्याला प्रतिसाद न मिळण्याचे कारण देत आहात ते तकलादू आहे. इथेच सुरु असलेला व्यायामाचा धागा बघा... अजून काही जास्त बोलायची गरज नाहीये, तेवढे उदाहरण पुरेसे आहे. व्हॉट्सपवाल्यांना शत्रु नाही समजत मी.. पण मिसळपावच्या आयत्या युझरबेसचा फुकाफुकी फायदा घेणे (किंवा झुक्याला होणे) नैतिकतेला धरुन नाही. बाकी काही म्हणणं नाही.. चालुद्या!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 22:05
मिपाच्या तांत्रिक मर्यादाही याला कारणीभुत आहेत.पण त्याबद्दल मिपाचे दोष काढणं योग्य होणार नाही.मोफत उपक्रम एवढा चालवणं सोपं नाही. आयता युझरबेस म्हणता पण हा उपक्रम आहे.व्यवसाय नाही.नाहीतर यापुढे कुणीच इथे सल्ला हवा आहे,मार्गदर्शन हवं आहे,मदत हवी आहे असा धागा बनवून इथे येणार नाही.नाहितर परत त्यात कौन्सिलर,डॉक्टरकडे जाण्याचे पैसे वाचवायला बघतायत असं तुम्हाला वाटायचं!

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 28/02/2017 - 23:16
कॄपया भलतीकडे नेऊ नका. मिसळपाववर येऊन सल्ला, मदत, मार्गदर्शन मागणारे वेगळा व्हॉट्सप गृप चालवत नाहीत. त्यांच्या समस्यांवर मिळणारे उपाय मिसळपाव ह्या संस्थळावर कायमस्वरुपी सर्वांसाठी खुले असतात. त्याच पद्धतीचे प्रश्न असणार्‍यांठी ते पुढे मागे कामात येते. खुला व सर्वकाळ उपलब्ध मंच असण्याचा तो एक फायदा आणि उद्देशही आहे. जो इथे प्रश्न मांडतो, तो एका अर्थाने संस्थळावर आपले योगदान देत असतो, त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथल्या जाणकारांचे प्रतिसाद येऊन मिसळपाव वाचणार्‍या असंख्य वाचकांच्या ज्ञानात भर पडते, जीव समृद्ध होण्यात, उपाय सापडण्यात मदत मिळते. व्हॉट्सप वर क्लोज गृप चालवून हे सर्व होत नाही. मोफत उपक्रम आहे म्हणून मिसळपावला गॄहित धरण्याची आवश्यकता नाही. तसेच मिपाच्या तांत्रिक समस्या अधोरेखित करुन मिपाला कमीपणा दाखवण्याचीही गरज नाही. व्हॉट्सप वर मेंब्रं मिळवायला शेवटी तुम्हाला इथेच धागा काढावा लागलाय हे लक्षात असू द्या. व्हॉट्सअपवरुन इथे लोक येत नाहीत. वेब अ‍ॅनॅलिटिक्स माहिती असेल तर ह्याचे महत्त्व किती ते कळेल. हे सर्व तुम्हाला सांगतोय म्हणजे मी मालक समजत नाही स्वतःला मिपाचा, एक सामान्य सदस्यच आहे, पण मिपावर प्रेम करतो, मिपाचा फुकाफुकी लॉन्चपॅड म्हणुन वापर करणे मला पटत नाही. तुमचं शेवटचं वाक्य पार वाईड बॉल आहे... धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

उपयोजक 28/02/2017 - 23:30
WhatsApp वरुन मिपावर लोक येत नाहीत हे कोणी सांगितलं?कितीतरी जणांना मिपाची माहिती मिपाकर असणा्र्‍या WhatsApp मेंबर्सकडून दिली जाते.मिपाचा सदस्य होण्याबद्दल सुचवलं जातं.त्यावेळी तो सुचवणारा मी का माझ्या ग्रुपवरुन मिपाची माहिती देऊ असा विचार करत नाही. ग्रुपची मेबरं मिळवायला जसं मला इथं यायला लागलं तसंच आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का?

In reply to by उपयोजक

संदीप डांगे 01/03/2017 - 00:02
आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का? >> ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या लिखाणाची जाहिरात होय...त्यात मिसळपावचा काय संबंध? बाकी तुम्ही इरेला पेटलाच असाल, तर तुमचे योग्य आहे असे म्हणतो. तुमच्या व माझ्या दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. तेव्हा इथेच थांबतो. धन्यवाद! तुमच्या वॉट्सपगृपला माझ्याकडून शुभेच्छा. तमिळ शिकून तमिळभाषेत एखादे संस्थळ चालवण्याइतके बळ आई जगदंबा तुम्हाला देवो! तुमचे अनेकोनेक व्हॉट्सगृप भरभरुन चालो... शुभम् भवतु!!

In reply to by बॅटमॅन

कंजूस 27/02/2017 - 19:52
पहिले >>महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने.>> डाउनलोड केलेय. भारी आहे.

साधा मुलगा 26/02/2017 - 12:21
जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये नाहीत अथवा येऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हा धागा जागृत ठेवा , तुमचे रोजचे updates इथेही टाका. उपक्रमास शुभेच्छा!

उपयोजक 27/02/2017 - 09:09
आज मराठी राजभाषा दिन,मराठी आणि तमिळचा संबंध कसा आहे? मराठी आणि तमिळ भाषेत काही शब्द हे उच्चार व अर्थाच्या संबंधाने बर्‍यापैकी समान आहे. अक्का - मोठी बहीण अंडा - हंडा अतै - आत्या अप्पप्प - अबब आत्ताडी - हात्तीच्या इंगितम् - इंगित इंदोलम् - हिंदोळा इट्टीकै - वीट इडर - इडा(पीडा) इरावुत्तन् - राऊत इरुत्तु - रुतणे इवरदल् -वर्दळ उश्शी - डोके ऊरुळी - वर्तुळ(उरळीकांचन?) ओडै - ओढा कंकाळम् - घंगाळ कस्सु - कसा,कंबर कंजम् - गंज(भांडे) कत्तरी - कात्री कप्परै - खापर करप्पु - काळा (करपणे) कवळम् - घास कवाडम् - दरवाजा काय - कच्चे फळ(कायरस) कालवाय - कालवा कावाडी - कावड किलुकिली - किलबिल कुंची - डोके कुडारी - कुर्‍हाड केळवन् - मैत्री(केळवण) कै- हात(कैवार) कोट्टकै - गोठा शाणम् - शेण सीळकै - शीळ शुंभन् - शुंभ सुयमपाकी - स्वयंपाकी सुरुळ - सुरळी करणे सुवडु - चव(स्वाद) तट्टी - दरवाजा(ताटी उघडा ज्ञानेश्वरा) तट्टु - ताट तुतुंबु - तुडुंब तलै - डोके दारै - धार(पाण्याची) नाणल - गवत(नाणेघाट) नविदन् - न्हावी(नाभिक) अजुनही बरेच साम्यदर्शक शब्द आहेत. आणखी काही शब्द सुचताहेत का?

कंजूस 27/02/2017 - 19:15
हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम पुस्तक आहे. त्यातून तमिळ शिकल्यावर ओफिसमधल्या तमिळ अण्णांनी माझ्यासमोर आपसापात तमिळमध्ये ओफिस राजकारण बोलणे बंद केले. मुख्य म्हणजे तमिळ लोकांना इतरांना त्यांची भाषा समजू लागलेलं आवडत नाही. तसा प्रकार गुजराती, कन्नड,बंगालीचा नाही. तुम्ही शिकताय म्हटलात तर ते आवर्जून त्या भाषेत बोलतील॥ हे सत्य आहे.

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

माझ्याही कर्वेनगरात ...

मन ·

खेडूत 09/01/2017 - 22:37
मनोबा, आवडले. :) फक्त एक गडबड आहे-- दाह यांचा ''कर्वेनगरात" धागा तिक्डे पलिकडे मन१ यांनीच लिहीलाय ना..

रेवती 10/01/2017 - 02:56
छान लिहिलय्त. अगदी अकृत्रीम. पुढे काय झाले ते लवकर लिहा. सांगवीच्या वर्णनाशी सहमत. तुम्ही २००६ म्हणजे १० वर्षांपूर्वीचं सांगताय. मी १९९४-९५ साली मैत्रिणीला भेटायला दोन चार वेळा गेले होते. आपण पुन्हा आपल्या घरी पोहोचू की नाही असे वाटायचे. वाटेत कुठे बस बंद पडली तर काय होणार असा प्रश्न पडायचा. दुपारी चार वाजण्याच्या आसपासची बस घेऊन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला उतरले की हुश्श्य व्हायचे. त्यावेळी जीपीपीसमोर फ्लायओव्हर्स नव्हते. आजकाल गणेशखिंड रस्ता ओळखू येत नाही. आता सांगवी किती बदललेय. शिवाय भरपूर बसेस असतात. सांगवीप्रमाणेच लोहगावास एका मैत्रिणीच्या वडिलांनी घर बांधल्यावर मी एकदाच तिकडे गेले होते. घरे बांधण्यासाठी ही ठिकाणे लोकांना कशी समजतात? असा प्रश्न पडायचा. आता पसरलेले पुणे पाहताना विश्वास बसत नाही. चला. आता निदान तासभर तरी पुण्याची आठवण येणार आहे.

IT hamal 10/01/2017 - 11:19
छान लेखन....पण सांगवी फाट्यापासून ३/४ वेडीवाकडी वळणे घेतली कि सांगवी येते...फार तर १-१.५ कि.मी . च आहे......५/७ कि.मी नाहीये .....

सिरुसेरि 10/01/2017 - 17:44
प्रामाणीक कथन आवडले . पुभाप्र .
--कित्येक जॉब शोधणारे सहपाठी आमच्याकडे कौतुकानं बघत जॉब पटकावलेला म्हणून. आज त्यातले बहुतांश कुठच्या कुठे पोचलेत. मी तितकासा प्रगती करु शकलेलो नाही.----
तुम्ही तुमच्या प्रगतीबद्दल समाधानी नाही आहात का ?

मन१ 13/01/2017 - 06:40
सर्व वाचक , प्रतिसादकांचे आभार. @ रेवती तै -- सांगवी १९९५ ला किती वेगळं असेल ह्याची फक्त कल्पनाच करु शकतो. खरं तर अजूनही मुख्य गाव तितकसं बदललेलं माझ्या नजरेला तरी जाणवलं नाही. तिथे जायचे रस्ते मात्र फार फार बदललेत. मोठे झालेत. ट्राफिक बराच वाढलाय. पण गावात पोचल्यावर त्याचं ते मुख्य पुण्यापेक्षा वेगळं असणं जाणवतय.
घरे बांधण्यासाठी ही ठिकाणे लोकांना कशी समजतात?
हा हा. अगदि अगदि. . . @ चावटमेला
हम्म... वाकडेवाडी, २००६.. ट्रॅक्टरवाली कंपनी का? मी पण त्याच कंपनीचा ब्रँड आहे म्हणून विचारलं.. बाकी लेख आवडला.. पुलेशु
ओह्हो! काय म्हंटा ? हो हो. ट्रॅक्टारवालेच. . . @ IT hamal

काय की मोजलं नै. नजर थकायची लांबट्ट प्रवासात. १-१.५ किमीच असेल मग. . . सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.

"दाह" चा धागा वाचला "कर्वेनगरात" नावाचा. जॉबच्या सुरुवातीच्या काळातलं बरच काही आठवलं. आठवतच गेलं. हा ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो. २००६ जुलै. डिग्रीचा निकाल हाती लागला आणि दोनच दिवसात , ऑगस्ट २००६ मध्ये आय टी कंपनीत रुजु झालो. कॅम्पसमध्येच निवडलो गेलो होतो. तिसर्‍या वर्षाच्या शेवटी ज्या उन्हाळी सुट्ट्या असतात; तेव्हा निवडलो गेलो. इंजिनिअरिंगचं चौथं वर्ष त्यामुळे जॉबच्या बाबत निश्चिंत होतो. उरलेले सर्व सेमिस्टर व्यवस्थित पास होणं इतकच उद्दीष्ट होतं.