मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॅपी शॉपिंग

श्रीकांतहरणे ·

आम्ही असेच पीसी रिपेरचे दुकान चालवितो. आणि सगळ्म अस्संच करतो. एकदम आपण आमच्याच दुकानांत आल्यासारखे वाटले. धन्यवाद.

अभ्या.. 23/06/2020 - 11:23
उगीच संवादांना बोल्ड करीत जाऊ नका. अवतरण चिन्हे पुरेशी असतात. असा मजकूर वाचायला डोळ्याला त्रास होतो. अगदी शीर्षक किंवा उपशीर्षक ठळक करण्याचे सोडून सलग मजकुरातले मुद्दे ठळक करायला हे पीपीटी नाही. बाकी लेखन मस्त. शुभेच्छा.

आज ऑफिस कामातून कम्पलसरी सुट्टी घ्यायची होती. लॉकडाउन काळात एम्प्लॉयी वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे, सुट्टीच घेत नाही, हे मॅनेजमेंटच्या लक्षात आले. तेव्हा एक दिवस कम्पलसरी सुट्टीचा नवीन नियम लागू झाला. हे कंपल्शन एम्प्लॉयी, की एम्प्लॉयर कोणच्या हिताचे, यावर फाटे पाडल्यापेक्षा, दोघांनाही एक दुसऱ्यापासून, एक दिवस मुक्ती, आराम, एक दुसऱ्यासाठी बाळगलेली काळजी, असे समजून "इट्स विन विन सिच्युवेशन फॉर बोथ" असे मानायला हरकत नाही. मग आजचा दिवस काही मार्गी लागतो की नाही ते बघायला हवे.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से २

श्रीकांतहरणे ·
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली. मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

श्रीकांतहरणे ·
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल. "बुट्टा सरकेयाह बुलाया है." आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

श्रीकांतहरणे ·
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच, "श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

ढासळला वाडा

पाषाणभेद ·

रागो 31/05/2020 - 09:56
छान लिहिले आहे. माझे गाव आणि आमचे घर डोळ्यासमोर उभे राहिले

निनाद 01/06/2020 - 05:56
चित्रदर्शी आणि स्पर्श करून जाणारे लिखाण. अनेक बारीक सारीक बदल खुप छान टिपले आहेत.

सुमीत 02/06/2020 - 14:35
शब्द शः कळकळ जाणवली. इतके सुरेख लिहिले आहे की आपला हात धरून ते गाव पाहात आहोत असे वाटले.

सौंदाळा 05/06/2020 - 14:23
सुंदर प्रकटन. सारे प्रवासी घडीचे मधले पाहिले आणि शेवटचे प्रकरण आठवले. जर काल्पनिक लेख म्हणून लिहिला असेल तर सलाम जर खरा अनुभव असेल तर तुम्हाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करवत नाही.

संदर्भ:- ढासळला वाडा - कविता ढासळला वाडा नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता.

ढासळला वाडा

पाषाणभेद ·

पाषाणभेद 29/05/2020 - 12:44
(या वरूनच सुचलेल्या आगामी आकर्षणाची झैरात येथेच उरकून घेतो. :-) . ) (लॉकडाऊनमुळे एकाच स्क्रिनवर खेळ दाखवण्यात येईल. तिकीट दर जास्त असू शकते. त्वरा करा अन थेटरमध्येच पहा.) नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे. - क्रमशः

चित्रगुप्त 29/05/2020 - 15:18
कविता आवडली. कधीकाळी वैभवशाली असलेल्या उत्तुंग इमारती आता पडक्या अवस्थेत बघणे खेदजनक खरेच, पण त्यातही एक आगळे सौंदर्य असते. या इमारती म्हणजे " नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे" नसून अभिमानाने, कसोशीने जपण्याचे वैभव असते, हे युरोपातील प्रत्येक गावा-शहरात बघून जाणवते. . . . .

खालील फोटो पाहून सुचलेली कविता: ढासळला वाडाफोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune ढासळला वाडा ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या टणक होते जूनेर ल

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ३ - त्रिकुट , त्रिशंकू

श्रीकांतहरणे ·

गणेशा 26/05/2020 - 10:56
वा वा भारी लिहिले आहे... आवडले.. आमच्या ऍडमिशन वेळी पण असेच.. तीन महिन्याने ट्रान्सफर राउंड डिक्लेर झाला होता.. मी तर मुळ फेरी ला गेलो नव्हतो, नाही तर पुणे पक्के होते.. तीन महिन्याने ना इंजिनिअरींग ला ना फार्मसी ला ना कशाला गेलो होतो, त्यामुळे सगळ्यांची ऍडमिशन झाली पण सप्टेंबर जवळ आला पण आम्ही घरीच.. आणि सकाळी युनिव्हर्सिटी ला ट्रान्सफर राउंड ला गेल्यावर, आधी ज्यांना ऍडमिशन मिळाले होते, त्यांचे सगळे ट्रांसफर झाल्यावर जे उरेल ते नविन लोकांना, असे म्हणून शेवटी रात्री 11 ला प्रश्न विचारला गेला.. पुणे जिल्ह्यातील दोनच राहिलेत शिरूर पाहिजे का भोर? आणि मग तेंव्हा शिरूर का म्हणालो माहीत नाही.. पण तेथून पुढे जे झाले ते माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर वर्षे.. जे झाले ते चांगल्या साठीच.. किती ओळखी.. किती लोक.. किती मित्र किती मैत्रिणी.. अजूनही कायम आहे.. लिहिल याबद्दल छोटेसे माझ्या धाग्यात.. आज पासून काम असल्याने आता जास्त येता येणार नाहि

In reply to by गणेशा

धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल. बरोबर आहे जे ठोकर खात खात मिळत, त्यातच जीवनाचे बरे वाईट आणि चांगले अनुभव गाठीशी येतात.

In reply to by सुचिता१

धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल. आपण आधीचे भाग वाचलेत का ? हा तिसरा भाग आहे या आधी मी लॉकडाऊन सुरु आहे लॉकडाऊन सुरु आहे - भाग १- बारावीचा निकाल लॉकडाऊन सुरु आहे - भाग २- इंजिनेरींग ऍडमिशन पण प्रकाशित केले आहेत. ते सुद्धा वाचा तर लिंक लागणार.

अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला?

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग २ - इंजिनिअरींग ऍडमिशन

श्रीकांतहरणे ·

विजुभाऊ 25/05/2020 - 10:58
नुसती अ‍ॅडमिशन भेटून काय झाली का भौ. हे तर निस्ता टृरेलर होतो. पुढे काय झाले ते पण लिहा. शिव्हील घेतले म्हणून बरे केले. इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली कुणी विचारते की माहीत नाही. शिव्हील चं बरं असते नोकरी नसली तरी कायतरी भिंती बांधा , प्लाश्टर करा हे तरी करता येते इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली टीव्ही रीपेरिंग मोबाईल रिपेरिंग हे पण कामे मिळत नाहीत

In reply to by विजुभाऊ

हाहाहा , धन्यवाद साहेब. लॉकडाऊन सुरु आहे - भाग २ तुम्ही वाचला. ही एक मालिका आहे . मी आधी लॉकडाऊन सुरु आहे , लॉकडाऊन सुरु आहे - भाग १ असे दोन अंक पण प्रकाशित केलेले आहेत. ते पण वाचा आणि पुढेचे पण भाग हळूहळु प्रकाशित होणार.

गणेशा 25/05/2020 - 15:03
छान लिहिले आहे.. आवडले. आमचा पण या पेक्षा भयंकर ऍडमिशन प्रकार आठवला.. नंतर लिहिल कधीतरी.. Bio साईड ला जाता जाता बीसीएस ला जायला लागले ते पण 3 महिन्या नंतर..

In reply to by श्रीकांतहरणे

गणेशा 25/05/2020 - 20:32
नक्कीच, माझ्याकडे वेगवगेळे खुप अनुभव आहेत, so मी वेगवेगळ्या धाग्यात ण लिहिता एकाच धाग्यात लिहितोय सारे येथे .. डायरी सारखे.. शब्द झाले मोती वर

ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो. अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

श्रीकांतहरणे ·
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.