तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.
अशा तमिळ शिकणार्यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.
पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी! कोणी बालवाडीत,कोणी पहिलीत तर कोणाची त्याहून अधिक!
पण तमिळ शिकण्याची इच्छा हाच समान धागा!
आमच्या सारखेच आणि कोणी धडपडे तमिळ भाषाप्रेमी जर इथे असतील तसंच ही भाषा कोणाला बोलता,लिहिता येत असेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं ही अपेक्षा आहे.
तमिळ शिकण्यासाठी WhatsApp का? मिपावरच का नको?
खरंतर इथेच याबाबतचा धागा सुरु करायला आवडलं असतं,पण काही अमराठी,मराठी जेमतेम मराठी जाणणारे तमिळप्रेमी मित्रही आहेत,येतील.काही इतरही कारणं,मर्यादा आहेत.
तरीही जर बर्यापैकी मागणी झाली तर मिपावरही या विषयाचा धागा सुरु करता येईल.
ज्यांना या समुहात सामील व्हायचं असेल त्यांनी व्यनि करुन आपला WhatsApp नं कळवावा.
इतर मार्गदर्शक सूचनांचं स्वागत आहेच!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
24545
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे
नक्की आवडेल!
In reply to व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद!
In reply to नक्की आवडेल! by Nitin Palkar
व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे
In reply to व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे by कैलासवासी सोन्याबापु
मागे एकदा लोकंनी वेड्यासारखे
गावभर!
पण मग त्यांना काढुन टाका ना.
In reply to गावभर! by उपयोजक
सदस्य कमी असले तरी चालतील पण
सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.
खिक..
In reply to सदस्य कमी असले तरी चालतील पण by संदीप डांगे
मला तेलुगू शिकायची आहे.
सोपी
In reply to मला तेलुगू शिकायची आहे. by वेशीवरचा म्हसोबा
नी अब्बा...
In reply to सोपी by उपयोजक
मूळ
In reply to नी अब्बा... by वेशीवरचा म्हसोबा
तेलुगू
In reply to मला तेलुगू शिकायची आहे. by वेशीवरचा म्हसोबा
तेलुगू
In reply to मला तेलुगू शिकायची आहे. by वेशीवरचा म्हसोबा
लोल!!
In reply to तेलुगू by समर्पक
शिकायला आवडेल
सुरुवात देवनागरीपासून
In reply to शिकायला आवडेल by समर्पक
शिकायला आवडेल.
उद्या
उत्तम! इथेच सुरू करा.
९ अंकी
इथेच शिकवणी सुरु करा,
संकुचित नाही
छे!! तुम्हाला माहीत नाही का?
In reply to संकुचित नाही by वरुण मोहिते
तमिळ जराही येत नाही.
तमिल ग्रोउप
तमिळ शिकण्यासाठीचे दोन
धन्यवाद बॅटमॅनसाहेब!
In reply to तमिळ शिकण्यासाठीचे दोन by बॅटमॅन
ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही
In reply to धन्यवाद बॅटमॅनसाहेब! by उपयोजक
तुम्ही मेंबर आहात?
In reply to ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही by संदीप डांगे
कशाचे म्हणे?
In reply to तुम्ही मेंबर आहात? by सूड
तमीळ शिकवणार्या ग्रूपाचे?
In reply to कशाचे म्हणे? by संदीप डांगे
आम्हास शिकायास कोण्या गृपची
In reply to तमीळ शिकवणार्या ग्रूपाचे? by सूड
तसं होऊ नये म्हणून
In reply to आम्हास शिकायास कोण्या गृपची by संदीप डांगे
कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय
In reply to तसं होऊ नये म्हणून by उपयोजक
मिपाच्या तांत्रिक मर्यादाही
In reply to कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय by संदीप डांगे
कॄपया भलतीकडे नेऊ नका.
In reply to मिपाच्या तांत्रिक मर्यादाही by उपयोजक
कुणी सांगितलं?
In reply to कॄपया भलतीकडे नेऊ नका. by संदीप डांगे
आपल्या मिपावरच्या धाग्याची
In reply to कुणी सांगितलं? by उपयोजक
ब्याट्या कन्नड शिकायला काही
In reply to तमिळ शिकण्यासाठीचे दोन by बॅटमॅन
पहिले >>महाराष्ट्र राज्य
In reply to तमिळ शिकण्यासाठीचे दोन by बॅटमॅन
जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये
हो
In reply to जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये by साधा मुलगा
मराठी - तमिळ साम्य
मस्तय.
In reply to मराठी - तमिळ साम्य by उपयोजक
हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम
विण्टरेस्टींग....
In reply to हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम by कंजूस