Skip to main content

छायाचित्रण

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

लेखक एस यांनी गुरुवार, 01/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत.

छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" : निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 30/12/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले. सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु. आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल. विजेता क्र.

छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 22/12/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील पाचवं पुष्प, विषय 'भूक' या विषयानुरूप आलेल्या या प्रवेशिका. आजपासून २९ डिसेंबरपर्यंत मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहून गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्यावं ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!
एखाद्या सदस्याने स्वतःच्याच छायाचित्र प्रवेशिकेला मत दिलेले असल्यास ते मत ग्राह्य धरले जाणार नाही.
१.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 08/12/2014 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 03/12/2014 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29297 छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा *** नमस्कार मंडळी! चौथ्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. या वेळी स्पर्धेची तसेच मतदानाची मुदत जास्त ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच सर्व सदस्यांनी उत्साहाने मतदानही केले. काही अपरिहार्य कारणामुळे निकाल प्रत्यक्ष घोषित करायला जरा उशीर होत आहे. तरी क्षमस्व! सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन! पुढची स्पर्धा पाठोपाठ घोषित करत आहोत.

Our Undoing ,शेवटचा दिवस.

लेखक Targat Porga यांनी बुधवार, 26/11/2014 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
'शॉर्ट फिल्मच्या'शूटिंगचा शेवटचा दिवस..., नेब्याने (दिग्दर्शक) सर्वांना संध्याकाळी ७:३० पर्यंत शाम्याच्या घरी(शुटींग च ठीकाण) हजर राहण्याची आधीच ताकीद दिली होती. त्या नेमाने मी ७:१५ लाच शाम्याच्या घरी धडकलो. खरेतर शाम्या आणि कंपनी नेब्याच्या घरी सुट्याची वाट पाहत बसलेले होते. तिकडून ते सर्व लोक मिळून शाम्याच्या घरी येणार होते. मी(स्क्रीनप्ले रायटर) एकटाच माझ्या गाडीवर बुड टेकवून शांतपणे शाम्याच्या घराबाहेर कानात हेडफोन टोचून सगळ्यांची वाट पाहत उभा होतो. खरेतर हा शांतपणा थोडाच वेळ टिकाव धरून राहिला. त्याची जागा एव्हाना प्रचंड राग आणि व्देषाने घेतली. कारण,अर्थातच सुट्या!

छायाचित्रणकला स्पर्धा ४ प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 16/11/2014 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील चौथं पुष्प, विषय 'उत्सव प्रकाशाचा' या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 31/10/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा!

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 14/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र.