ओढ
लेखनविषय:
काव्यरस
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे
न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे,
भावनेस शब्दांची जोड का हवी
कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...
वाचने
1525
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
अशा लेखनासाठी
In reply to अशा लेखनासाठी by संजय क्षीरसागर
सहमत.