नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते
मगर
प्रेतांच्या ढिगार्यावर
तो नोटा मोजत होता.
कधी-कधी मगर हा
अश्रु ही ढाळीत होता.
मुंबईचे मृगजळ
मुंबईच्या मृगजळात त्याला
स्वप्नांची जागा भेटली.
त्यास का माहिती
ती त्याची कब्र होती.
वाचने
1468
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म!
ठाणेकर असोत व वाशीकर सर्व
In reply to ह्म्म्म्म! by प्रभाकर पेठकर
पुणेकर मुंबईत राहिले तरी