लेखक रसिका तिलेकर यांनी शुक्रवार, 12/07/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले. हळूवार पावसाची सर .. मनाला वेड लावून जाते... तूझी गोड आठवण.. उरी ठेवून जाते... लेखनविषय: चारोळ्या वाचने 901 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया चांगली आहे हो! पैसा शुक्रवार, 12/07/2013 14:13 पण एकच का टाकलीत?
प्रतिक्रिया
चांगली आहे हो!