Skip to main content

मुंबई ईंडी आणि मानसिकता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 13/04/2013 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ईंडी हिरव्या गार गवतावर वाहे झुळ-झुळ पाणी. पीत-पीत पेप्सी कोला क्रिकेट खेळती मुंबई ईंडी. मानसिकता राणी म्हणाली, ब्रेड नसेल तर केक खा. मंत्री म्हणाला, पाणी नसेल तर शिवाम्बू प्या. काळ आणि देश बदलला तरी मानसिकता एकच सत्ताधार्यांची.
लेखनविषय:

वाचने 863
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया