प्रेमाच्या वेळीवर
प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि
जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि
प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि
कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात
पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि
वाचने
2066
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वेळीवर?...... नक्की?
In reply to वेळीवर?...... नक्की? by सूड
वेलीवर
प्रेमाच्या वेळीवर संशयाची आळी
In reply to प्रेमाच्या वेळीवर संशयाची आळी by अविनाशकुलकर्णी
हे भारीये
प्रयत्न चांगला आहे
In reply to प्रयत्न चांगला आहे by मिसळलेला काव्यप्रेमी
या प्रतिसादाबद्दल मिकाला
In reply to या प्रतिसादाबद्दल मिकाला by संजय क्षीरसागर
ओ
In reply to ओ by मिसळलेला काव्यप्रेमी
कोण होते?
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे
मूळ कविता आणि मिकाची कविता,