मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा पाऊस ...

विश्वेश ·
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... वाटले मारावी उडी त्या चिखलात अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ... मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिरकावून द्यावी ती हातातली छत्री भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ... नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... - विश्वेश

देहदशा

अज्ञातकुल ·
ओठांवर मुकेच नांव तुझे पापणीत दडल्या आठवणी हृदयात रमलरत गहन तळे कांठावर गहिवरते पाणी वाटेत मावळे देहदशा भेटे स्वप्नी तरिही कोणी रंध्रांत घोर आणीबाणी दाटून दग्ध वाग्विलासिनी रममाण रमण तन मन ध्यानी जन्मात जन्म झाले आणी पायांत शृंखला जडलेल्या चाललो एकला अनवाणी ...................अज्ञात

ह्या परदेशात.....!!

प्रकाश१११ ·

उदय के'सागर 19/08/2011 - 11:35
माफ करा प्रकाश साहेब! पण परदेशात रहाणं हि ज्याचि त्याचि एच्छिक निवड असते...फार सहाजिकच ति मजबुरि असु शकते (जर तुम्हि पाकिस्तान, बांगलादेश वा अफगाणिस्तान अश्या सारख्या देशात रहात असाल तर, ति मजबुरि समजु शकतो.). जर तुम्हाला महिति आहे कि तुम्हाला पर्याय आहेत, ज्याने तुम्हाला खरं सुख मिळु शकतं तर आपण तो पर्याय का निवडु नये? मजबुरि वर वा दु:खा वर कविता आहेत अणि त्या मनाला भिड्तात देखिल, पण मला तरि हे दु:ख वा मजबुरि वाट्तं नाहि. म्हणुनच, एक कविता म्हणुन ह्यचि रचना जरि चांगली असलि तरि त्याचा मुळ गाभा मात्रं बिल्कुल भावलेला नाहि. (माझं व्ययक्तिक मत). (कविता अवड्ली नसतांनाहि हि एवढि मोठि प्रतिक्रिया ह्यासाठि कारण खुप अपेक्षेने मि हा धागा उघडला होता)

In reply to by उदय के'सागर

गणेशा 19/08/2011 - 16:02
प्रतिसादातील मताबद्दल आदर आहेच.
जर तुम्हाला महिति आहे कि तुम्हाला पर्याय आहेत, ज्याने तुम्हाला खरं सुख मिळु शकतं तर आपण तो पर्याय का निवडु नये?
पण मला वाटते .. आपली मुले परदेशात आहेत.. आणि कधी तरी हा बाप तिकडे गेल्यावर त्याची मनाची स्थीती अशी असेल तर. त्याच्याकडे पर्याय एकच आहे.. आणि ति कुठली जागा नाहि तर स्वताचे पोर आहे.. तरीही त्यांच्या हुशारीपलिकडची.. स्वप्नांच्या धुक्यातील गडबड दिसणारा बाप आणि आपल्या संसाराच्या फाटक्या झोळीचे आणि त्यातुन गळालेल्या आठवणींचे ओझे रिक्त होउन समोर शांत विचार करणारा हा बाप आवडला.

निनाव 19/08/2011 - 13:48
प्रकाश दा, कविता मस्तच आहे. तुमचे मत निर्भिड मांडले आहे त्या बद्दल तुमचे कौतुक आहेच. शेवटच्या कडव्यात ही कविता काही मुद्द्यांना वाव देउन जाते.. ते स्वाभाविक आहे. कारण कविता लिहिण्यापुर्वी कवि ही कविता वाचकांना आवडेल कि नाही, असे उद्देश्य ठेवून लिहित नाही.. आणिक तसे करणे कवितेचा आणिक वाचकांचा विश्वासघात करणे होईल. कविता, भाषा, गाभा, व्याकरण -- चुक कि बरोबर हे स्वतंत्र मत आहे. आणिक आपण कविचा आणिक प्रत्येकाच्या विचारांचा तेवढाच आदर ठेवायला हवा. उदय साहेब, तुम्ही सुद्धा प्रामाणिक पणे आपले मत मांडले हे सुद्धा खूप प्रशंसनीय आहे. समोर च्या व्यक्ति चे मत आदर पुर्वक ठेऊन त्या बद्दल प्रामाणिक मत मांडणे हे खूपच कौतुकास्पद. - आ. निनाव.

सहज 19/08/2011 - 16:06
खरे तर काथ्याकुटाचा विषय! पण विचार करुन पहा की खरचं मुले एकटी आहेत की बहुतांशी संभाव्य समस्या ज्याकरता आधार लागू शकतो त्या तंत्रज्ञान तसेच त्या त्या समाजातील व्यवस्थेने सोडवल्या आहेत?

In reply to by सहज

चित्रा 19/08/2011 - 23:14
पाठीवर हात तंत्रज्ञानाने कसा ठेवतात सांगाल का? :) गणेशा यांच्या प्रतिसादातील "आपल्या संसाराच्या फाटक्या झोळीचे आणि त्यातुन गळालेल्या आठवणींचे ओझे रिक्त होउन समोर शांत विचार करणारा हा बाप" हे निरीक्षण चांगले आहे.

खूप पायवाट चालून आलो खूप चढण चढून झाली मागे वळून बघतो तेव्हा आम्ही खूप सुखी होतो असे खरेच वाटून जाते असे मनात अलगद येते कठीण होते सगळे जगणे तरी खूप सुख होते एक खांबी तंबू होता तरी मनगटात जोर होता तसा शप्पत घोर नव्हता पाठीवरती हात होता भक्कम असा आधार होता हे शप्पत खरे होते .....!! !

धिक्कार हो!

दैत्य ·
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती भिकार ते दिवाळीतले फटाके जे ऊजळती राहून तुझ्या संगती भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू लेखणी सुतकी रडू लागली वासना तुझ्या विनोदी झुरळ ते वहाणही कच खाऊ लागली जोहार हे जगणे तुझे अन न मागताच तू मुंडके दिले सशाचे फुकाचे हृदय तुझे अन ढगाने मदाने हसूं पाहिले पाटच्या पाण्यातसुद्धा रंग तुजला दिसला खूनाचा वारही तूच केलेस अन खर्चही मागशी आता वेदनांचा प्रेम जे केलेस तेही चोरट्यांना भरपूर दिसले मद्य जे प्यालेस तेही शंभरांना आधीच प्याले प्रार्थना जशी तुझी ती भज्यांवरची माशीच की कंटाळूनी तो हाकली देवही शिळे लपविण्या त्यासही यत्न की अ

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

पंख मोकळे नभात..

प्राजु ·

शैलेन्द्र 16/08/2011 - 22:25
"तोल ना ढळो कधी, निसर्ग हेच मागतो स्त्री विना उरेल पोकळी, असेच सांगतो येउद्या जगांत स्त्रीस, हीच वेळ सावरा!! पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा" आवडली..

स्पंदना 17/08/2011 - 06:56
एक बाई एक अख्ख गाव वसवते अस म्ह्णतात. त्या मुळ बाईलाच नाकारुन अशी सारी गाव आपण उध्वस्त नाही का करत? मला आश्चर्य वाटत ते असा विचार करणार्‍या बायकांच. जी कोण सासु , अथवा स्वतः आई असेल तिला एकच प्रश्न विचारावासा वाटतो मला , मग बये तु कशाला अजुन जीव बाळगुन आहेस? तु पण मुलगीच ना? मग तु पहिला मर आणि मग या पोटातल्या बाळाला मार.

शुचि 17/08/2011 - 18:26
"मी न भार!' सांगतेय, मांडते आकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? "आ़कांत" शब्द अतिशय परीणामकारक योजला आहे. कविता आवडली हेवेसांनल.

एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण..

बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!

प्रकाश१११ ·

गणेशा 16/08/2011 - 14:43
कविता नेहमीप्रमाणे सुंदर.. पुन्हा निसर्ग .. आणि त्यात समरस होउन जाणारे मनाचे भावविश्व मस्त लिहिले आहे. पुन्हा एकदा, एक खरीखुरी कविता वाचल्याने खुप छान वाटले..

निनाव 16/08/2011 - 19:02
अमेझिंग!!! तुम्ही चित्रच उभे करता प्रकाश दा तुमच्या शब्दांनी. सुंदरच कविता..खूप खूप आवडली. विशेषतः झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! >> - हे खूपच छान वाटले मला.

झाडांनी दखल घेतलीय बहरणारा ऋतू संपत आल्याची कशी जाणीव होते झाडाना ..? या बर्फाळ हवेची श्वास गुदमरू लागल्याची पाने पिवळी होऊ लागलीत आता कधीपण सुरु होईल पानगळ झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या ढगाचा कल्लोळ आभाळात आणि झाडे केविलवाणी ..... गळत्या पानाना कुशीत घेऊन फक्त मुकी मुकी झाडांनी मन घट्ट करून तयारी केलीय कधीपासून आपल्या पानाना निरोप देण्याची......! तो ह्या प

संततधार

अज्ञातकुल ·
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात

( मावळे बुडाले कामी )

अर्धवट ·

रमताराम 31/07/2011 - 23:03
च्यायचं हे बेनं बी कामातून ग्येलं. कुटं मलेशिया, विएतनामला जाऊनशान आरबट चरबट (तपशीलासाठी इच्छुकांनी व्य. नि. करू नये) खाल्लं काय रं पोरा?

In reply to by रमताराम

शमत हाये. बर्‍याच दिवसांनी ररांशी शमत व्हायचा योग आला आहे. परमानंद झाला. ह्या आनंदाप्रित्यर्थ आज ररांकडून दोन पेग प्यावेत असा विचार आहे.

शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त ·

विनोद म्हणून ठिक आहे पण...
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"
असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे. द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. परार्षी व्यास

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 26/07/2011 - 15:24
द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती. द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.) माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 27/07/2011 - 06:53
एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले! (पराश्रीचा मित्र) सहज

गणपा 26/07/2011 - 13:11
मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. ... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही. आन्याव घोर अन्याव...... जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

In reply to by गणपा

चित्रगुप्त 28/07/2011 - 00:17
अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही..... असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते: वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सहज 26/07/2011 - 15:03
व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

In reply to by धमाल मुलगा

सहज 27/07/2011 - 14:46
किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

In reply to by सहज

धमाल मुलगा 27/07/2011 - 14:51
आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण 26/07/2011 - 17:33
अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;) नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;) बाकी जाता जाता... भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः--- इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥ अर्थात :--- इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)। संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

तिमा 26/07/2011 - 19:19
एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

शशिकांत ओक 26/07/2011 - 23:14
फार प्राचीन आहे म्हणायचा. चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

टुकुल 27/07/2011 - 05:02
>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-) पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा. --टुकुल

५० फक्त 27/07/2011 - 06:48
'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की'' मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

चित्रगुप्त 27/07/2011 - 09:40
आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत. आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही... त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

In reply to by चित्रगुप्त

स्मिता. 27/07/2011 - 15:04
तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल. तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना: फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.) हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

In reply to by चित्रगुप्त

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?

नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..