✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

( मावळे बुडाले कामी )

अ — अर्धवट, Sun, 07/31/2011 - 19:42
शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा. //चार// विकृतकारण गंमतखाशी आकंठफसफस गटारीग्लासी मरमरणातून आवकुंथूनी भोगभोगीतो कविताशरदिनी

प्रतिक्रिया द्या
3305 वाचन

💬 प्रतिसाद (9)

हा हा हा!

चतुरंग
Sun, 07/31/2011 - 19:58 नवीन
अर्धवटा, केलीस रे, शरदिनीतैंची कविता तडीपार केलीस! ;) -रंगा
  • Log in or register to post comments

अगं बाबो....

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/31/2011 - 21:21 नवीन
हा हा हा!....तुकडं...तुकडं...मोडुन तोडुन फटेक....
  • Log in or register to post comments

श्रीयुत अर्धवटराव,

प्रास
Sun, 07/31/2011 - 21:25 नवीन
आता तुम्हीही आमच्याकडून एक साष्टांग __/\__ घ्या..... :-)
  • Log in or register to post comments

खतरनाक

रमताराम
Sun, 07/31/2011 - 23:03 नवीन
च्यायचं हे बेनं बी कामातून ग्येलं. कुटं मलेशिया, विएतनामला जाऊनशान आरबट चरबट (तपशीलासाठी इच्छुकांनी व्य. नि. करू नये) खाल्लं काय रं पोरा?
  • Log in or register to post comments

च्यायला... कुठे बरेच दिवसात

अर्धवट
Mon, 08/01/2011 - 10:25 नवीन
च्यायला... कुठे बरेच दिवसात गेलो नाही, म्हणून तर असं होत नसेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 08/01/2011 - 13:31 नवीन
शमत हाये. बर्‍याच दिवसांनी ररांशी शमत व्हायचा योग आला आहे. परमानंद झाला. ह्या आनंदाप्रित्यर्थ आज ररांकडून दोन पेग प्यावेत असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अरे काय हे

रमताराम
Mon, 08/01/2011 - 20:56 नवीन
श्रावणात पेग? हरी हरी... हरी हरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लै भारी!

नगरीनिरंजन
Mon, 08/01/2011 - 09:06 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

हम्म.....शेवटी शरदिनी तैंचे

विजुभाऊ
Mon, 08/01/2011 - 13:21 नवीन
हम्म.....शेवटी शरदिनी तैंचे भूत तुझ्याही मानगुटीवर बसले ना?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा