मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालपणीचा गाव

navinavakhi ·

छान आहे स्वप्नरंजन. कवी (की कवियत्री?) सध्या कुठल्या तरी रुक्ष शहरात असहाय्य होऊन अडकलेला/अडकलेली दिसत आहे. त्या असहाय्य अवस्थेवरही एखादी कविता येऊ द्या की. आवडेल वाचायला.

लेखनविषय:
काव्यरस
सहज वाटे धावत जावे गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे तो गाव मज आठवे सुर पारंब्या, मन जेथे झुलवे ती आंब्यांची न्याहारी त्या रात्रीच्या गप्पा धुंडाळला लपंडावात वाड्याचा हरेक कप्पा त्या संध्याकाळच्या वेळी गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या रसाळ रानमेवा तो रानातल्या झाडावरील साऱ्या लाडिक हट्टाने घेतलेल्या त्या वाण्याकडील गोळ्या नव्या कोऱ्या लोणच्यासोबत त्या धबाडक्या पोळ्या त्या भुताखेतांच्या गोष्टी ते गोधडीसाठीचे भांडणे मिळता पांघराया गोधडी भावंडांना चिडवून रडवणे सारे हरवले आता हे, सर्व आहे मज ठावे तरीही मन पुन्हा पुन्हा गावाकडेच धावे

चाहूल

navinavakhi ·

navinavakhi 23/11/2011 - 10:57
जीवन म्हणजे क्षण असे एक पाखरू मन असे प्रत्येक ठेवू जरा बाजूला रोजच्याच दुखाःला घेऊ भरारी आकाशी फिरुनी येऊ पिलापाशी जगू धुंदीत मनाच्या कल्पिलेल्या क्षणाच्या

हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष

अखेर

अज्ञातकुल ·

शब्दात प्रतिक्रीया नोंदवायला तुमच्या कविते एवढीच प्रगल्भता आणी प्रतिभाही लागेल...ती माझेपाशी नाही. आपल्या ह्या काव्यांजलीस विनम्र अभिवादन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अगदी असेच म्हणायला आलो होतो!! अआ. माझ्या भावनांना शब्द दिल्याबद्दल आपले आभार!!

विदेश 24/11/2011 - 09:10
ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... आता शक्यच नाही .

राघव 30/11/2011 - 14:47
अगदी मनातून खोलवरून आल्यासारखे वाटले. एवढी सुंदर कविता वाचावयास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राघव

मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात

झाडे वाट बघत बसतात ...!!

प्रकाश१११ ·

विदेश 19/11/2011 - 09:18
आणि बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड.. सुरेख काव्य कल्पना.

विदेश 19/11/2011 - 09:18
आणि बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड.. सुरेख काव्य कल्पना.
लेखनविषय:
काव्यरस
मी बघतोय ह्या देशातील सूर्य बर्फात गुंडाळून ठेवलेला शुभ्र वाटतोय खुपसा पण तोंडावर बोट गप्प गप्प मुकामुकासा जीव गुदमरून जातोय त्याचा बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे बाहेर निसटले की तेही गारठून जातात लंगडत लंगडत खुरडत हलकेच झाडावर रेंगाळत बसतात शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर पिवळ्या उन्हाचा तुकडा हलकासा स्पर्श नुसता कोरडा निर्जीव केविलवाणा...!!

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

गणपा ·

रेवती 18/11/2011 - 20:10
स्वयंपाकघर सोडून गणपा तिर्थक्षेत्री वळलेला बघून भावना आवरता आल्या नाहीत.;) आणि कमरेतुन निघाली कळ याऐवजी आणि निघाली कमरेतूनी कळ हे कसे वाटेल? अर्थात कसेही लिहिले तरी कळ काही थांबणार नाही.;)

चाफा 18/11/2011 - 20:24
एक विरोधाभास वाचुन गंमत वाटली मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त लोकप्रीय झालं :) बाकी गणपा शब्द चपखल बसलेत :)

In reply to by चाफा

मुळ कवितेतील आपली भावना सुंदर आहे पण ती 'कवी' पुरती संकुचित आहे. इतरांना त्याचा 'एहसास' होईलच असे नाही. पण, श्री. गणपा ह्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वकालीक आणि सर्वसमावेशक असल्याने जास्त 'लोकप्रिय' झाली आहे.

गणपा रं गणपा.. एक नंबर रे. अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे :( आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. आमेन !

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ 21/11/2011 - 19:02
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो. ग्ण्पा भौ क्व्ता छान आहे. क्दाच्ति प रा ( सालं हे टंकताना चुकलं की प रा चा उगाचच प्रा होतो) भौ नी मोकलाया दही दिश्या... ही क्विता वच्ली न्सावी. किवा त्य्ना फ्क्त द्रु च दिस्ते त्य्मुळे त्य्ना विंड्ब्न हे ब्निआ द्रुचे होतस्ते हे ठौक न्ही.त्यत त्यंची च्कू न्सावी

In reply to by फिझा

वाहीदा 21/11/2011 - 15:48
चांगल्याच कवितेचे विडंबन येते अन मुख्य म्हणजे लोकप्रिय रचनेचेच तुमची कविता लोकांना आवडली ही त्याची पावती आहे :-)

फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

तिचा नवरा -१

सन्जोप राव ·

विसुनाना 15/11/2011 - 12:17
करूण विनोदी किंवा विनोदी करूण मुक्तक आवडले. सोपा फुलटॉस? 'त्याची बायको -१... आणि एकच' लिहायचा मोह अनावर होत आहे. ;) पण ते असो. कुणीतरी 'मेल शोव्निस्ट पिग' असे काहीसे पुटपुटल्याचे ऐकू आल्याने गप्प बसतो...

नगरीनिरंजन 15/11/2011 - 14:22
मेष किंवा वृश्चिक राशीची असावी बायको आणि तिचा नवरा कन्या, कर्क किंवा मकर. :) 'तिचा' नवरा हे फार गंभीरपणे घेणार्‍या बायकोच्या नवर्‍याची कविता छान आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शुचि 15/11/2011 - 22:06
हाहा!! राशीरंजन कार्यक्रमात वृश्चिक राशीची कोळीण आणि तिच्या शेजारी येऊन बसलेला कर्क राशीचा पुरुष यांच्याबद्दल उपाध्ये गंमत सांगतात. ही कोळीण होती जाडजूड, ऐस्पैस बसलेली एका बसमध्ये. तिच्या शेजारी हा पुरुष येऊन बसला तर साहजिकच धक्का लागला जरासा. तेव्हा ती त्याला अद्वातद्वा बोलू लागली. आता कर्क राशीचे लोक लगेच रडवे होतात ..... तो म्हणाला "असं काय करता? तुम्ही मला आईसारख्या." ही कोळीण वृश्चिक राशीची, फटकळ, त्याला म्हणाली - "आँ!! तुझा बाप केव्हा आला होता माझ्याकडे?" =))

पैसा 15/11/2011 - 14:49
ती, आणि तिचा नवरा दोघांसाठी :( . वरून सगळं ठीक दिसलं तरी आतली विसंगती विनोदाच्या आवरणात छान पकडली आहे. आणि हे दोन्ही बाजूनी होऊ शकतं. तसंच अति कर्तबगार माणसांची मुलं बरेचदा अतिसामान्य निघतात, त्यामागे हेच कारण असतं बरेचदा. शीर्षकातला '१' आकडा आणखी असंच काही वाचायला मिळणार आहे याची हमी देतो आहे! लवकर लिहा!

In reply to by ऋषिकेश

छोटा डॉन 15/11/2011 - 15:43
>>तिचा नवरा-२ च्या प्रतिक्षेत हेच म्हणतो. पुढचा भाग लवकर यावा ह्या प्रतिक्षेत आहे. - छोटा डॉन

स्मिता. 15/11/2011 - 15:43
ही अशी विसंगती बर्‍याचवेळा बघायला मिळते. पुढचा भागही लवकार येवू द्या.

धनंजय 15/11/2011 - 22:26
त्याच्या व्यथेचे त्याच्या बाजूने केलेले वर्णन वाचून वाईट वाटले. "जोडीदारी सफल आहे का?" याचे उत्तर व्हीटो-शैलीचे असते. सर्व जोडीदारांनी "सफल" असा कौल दिल्यास जोडीदारी सफल. फक्त एका जोडीदाराने "असफल" असे ठरवल्यास जोडीदारी असफल. त्यामुळे बायकोची बाजू ऐकून न घेतासुद्धा ही जोडीदारी असफलच मानावी लागते. लेखनाची शैली गमतीदार आहे. शेवटाच्या ओळी "कलाटणी" असावी अशा शैलीत लिहिलेल्या वाटतात.
'ते .... औषध...' तो चाचरला 'माझं आहे ते औषध...' म्हणाला.
पण प्रत्यक्षात या ओळीशीच ते स्पष्ट होते.
प्रिस्क्रिप्सन होतं कुठल्याशा नवीन अँटीडिप्रेसंटचं...
त्यामुळे पुढच्या ओळींचे मला आश्चर्य वाटले. हा दु:खीकष्टी माणूस समोर असताना आख्यान सांगणार्‍याला असे का वाटले की बायकोचे प्रेस्क्रिप्शन आहे?

In reply to by धनंजय

सन्जोप राव 16/11/2011 - 04:26
हा दु:खीकष्टी माणूस समोर असताना आख्यान सांगणार्‍याला असे का वाटले की बायकोचे प्रेस्क्रिप्शन आहे? हा माणूस आतून कसाही असला तरी सकृतदर्शनी त्याचा संसार सुखी, यशस्वी वगैरे आहे. त्याच्या बोलण्यातली खंतही 'अंडरकरंट' या स्वरुपाची आहे.अ‍ॅन्टीडिप्रेसंटची त्याला गरज आहे, त्याच्या बायकोला नाही, हे कसे सुचवावे हे मला कळाले नाही. म्हणून तो शेवट 'ऑब्व्हियस' स्वरुपाचा झाला आहे.

आत्मशून्य 16/11/2011 - 04:48
जन्मोजन्मी आपल्या शत्रूना अशाच स्मार्ट बायका मिळोत. अवांतरः- आणी कसला नवरा/बॉयफ्रेंड मिळो याबद्दल काही नाही बोलता येणार, नाही हो, हा जेंडर बियास नाही पण स्त्रियांशी शत्रूत्व कधी घेताच आलं नाही, त्यांच्यापायी पूरूषांशी जे शत्रूत्व आलं त्यातच जन्म गेला व जीवही जाइल ;)

काही ओळख वगैरे नव्हती आमची. भेटला तसा अपघातानंच. 'बायको माझी...' म्हणाला 'हुषार आहे अगदी' हसलो मी. 'बायका असतातच हुषार' म्हणालो 'नाही, पण ही..' तो म्हणाला 'अ‍ॅक्टिव्ह हो अगदी सकाळी जिम. न चुकता घरी तर लक्ष इतकं सगळ्यांच्या तब्येती, मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, फळंबिळं.. माझ्याकडं बघताय ना?

आग्निपरीक्षा

गार्गी_नचिकेत ·

नगरीनिरंजन 14/11/2011 - 13:42
तरण्याला म्हणजे तरूण माणसाला की तरंगण्याला? यमक, मात्रा आणि शुद्धलेखनात सफाई असती तर चांगली वाटली असती कविता. उदा.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे,
ऐवजी
जगी येणे एकटेच अन एकटेच जाणे, नात्यांचे धागे कच्चे मग कशास बांधणे
असं काहीतरी. पुकशु.

जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.

युगलगीतः आज पाहणार आहे

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.) तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१|| ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२|| तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो ती:

किसमिस

लीलाधर ·

पाषाणभेद 14/11/2011 - 00:30
राजकुमार>आपने जरूर उसको अपनी सुई चुभाइ होगी वर्ना हमारी प्यारी भाभीजान ऐसी हरकत कभी नही करती! अंगूर का दाना हूँ सुई ना चुभो देना सुई जो चुभोई तो रस टपकेगा जो रस टपकेगा तो किसमिस किसमिस किसमिस बन जाऊंगी

अभ्या.. 28/08/2013 - 09:09
लील्या काय कहर कविता लिहायाचास बे :-D:-D आधी दिवस काय जायचे मग लग्नाची हुरहुर काय लागायची :-D:-D भारीच ब्वा .... मिस ची होणार का आता मिसेस किसेस एवजी धुवा आता डिशेस :-D

In reply to by अभ्या..

चौकटराजा 28/08/2013 - 14:35
नव्याने फोटोशॉप शिकणार्‍या सारखे कवीराज लीलाधर यांचे झालेय ! दिवसजायचा लेअर व लग्नाचा लेअर यांची काहीतरी गडबड झाली.

दिवस कधी खोटे गेलेत का बोला, गेलेत ना आता? कामवाली ठेवा. घोड्यावर वरात जाऊं दे जोरात, हौसेनं तिला घेतलीये ना घरात ? तुम्ही खा किसमिस, दादा खातो साय आता हाय काय आणि नाय काय!

सूड 28/08/2013 - 14:01
ही कशी वाचली नाही कविता मी?? वाह वाह !! मिपावरही कलोनियल कझिन्स का काय म्हणतात ते आहेत याचा अभिमान वाटला. ;)

सस्नेह 28/08/2013 - 17:42
साखरपुड्याच्या सुपाचा बाऊल संपायच्या आतच रीतिभातींचे डेझर्ट पिऊन टाकलेस वाटतं !

सूड 27/06/2014 - 15:34
>>मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज इंटरेस्टिंग !! बाकी दिवस जाणं, मग लग्न होणं आणि परत रीतीभातींच्या घरात राहणं; चुकल्यासारखं वाटत नाहीये का काही?

In reply to by प्रचेतस

धन्या 27/06/2014 - 20:49
कविता काळजाला भिडली हे ठीक आहे. मात्र तुम्हाला कसे कळले की त्यांनी ही कविता मनापासून लिहिली आहे? कशावरुन त्यांच्या कलोनियल कझिनप्रमाणे र ला र आणि ट ला ट जुळवत नाहीत.

In reply to by धन्या

प्रचेतस 27/06/2014 - 21:13
कवी जे काही लिहितात ते मनापासूनच लिहितात. नाहीतर असले भावविभोर काव्य उमटणे कठीण. आणि त्यांचे कलोनियल कझिन तर अत्यंत प्रत्ययकारी काव्य लिहितात. त्याचा प्रत्यय तुम्हास अजिंठ्याला आणि किसनदेवांना देवगिरीवर आलाच आहे.

पैसा 28/06/2014 - 13:00
हौशी कवी बिचारे कविता जुळवतात आणि शिनेर मिपाकर त्यांचा बाजार उठवतात याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. लिल्या, हौर आन्दो! डरनेका नै!

निखळानंद 30/06/2014 - 17:03
कवितेचे रसग्रहण मिपाकरांकडून शिकावे.. करूण रसाला छातीशी धरून भडभडून हसावे !

In reply to by सूड

निखळानंद 30/06/2014 - 19:13
मी काहीही लिहिले तरी कोणाला तरी पूर्वीचे आठवतंय काहीतरी.. चालायचंच्..मिसळपाव म्हणजे आठवणींचे गाठोडेच आहे नाहीतरी..

नाखु 26/02/2016 - 16:35
परात पुन्हा घरात (पक्षी वर) आली. अता तरी बुवा लिहिते होतील का? (प्रतीसाद सोडून अश्या प्रत्यय दर्शी कवीता)

अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.

ती वाट

मिसळलेला काव्यप्रेमी ·

विदेश 08/11/2011 - 13:35
वाट पाह्णार्‍या गोपीचे भाव कवितेतून जाणवले . कविता छान आहे .

विदेश 08/11/2011 - 13:35
वाट पाह्णार्‍या गोपीचे भाव कवितेतून जाणवले . कविता छान आहे .
लेखनविषय:
काव्यरस
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली