कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने
पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे.
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय
तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुमच्याकडन हाय दंडाच येण
आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुम्ही कर
अमुचा नमस्कार घ्यावा
आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी
In reply to आमचे एक मित्रसुद्धा शीघ्रकवी by प्रचेतस
पण ते फक्त हगोष्ण काव्य रचतात
शान्त गदाधारी भीम !
अरे
व्वाह! बहुत अच्छे..मजा आया।
रोफ्ल
प्रश्न पहिला माझा,
In reply to प्रश्न पहिला माझा, by मितभाषी
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
मी पण
In reply to हा हा, हलकेच घेतल्याबद्दल by संदीप डांगे
धन्यवाद डांगेसाहेब