अवं हे जग लई न्यारं, हितं खोट्याचंच वारं ह्याला खरं बोलनं सोसंना
ह्याचा दिखाव्याचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं सत्याची लेखणी पोचंना
हितं हुच्चपणाची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय् अळीमिळी
अन् डूख धरिती, डंख मारिती, घरात भोळी अन् भायेर कळी रं, रं, रं
अशा गावात तमाशा बरा, खोट्याचा खरा, पिचकारी भरा,
उडू दे रंग, उडू दे ढंग, उडू दे संग
दिखावू पडद्याच्या आत, अवसेची रात, घुबडे ती गात, होवू दे दंग
अगं चटकचांदणी, चतुर दामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन
टोकदार लेखणी मी कोपर्यात उभी, जशी म्यानी तलवार छुपी
अवं पंतोबा, चारचौघांत होईल शोभा, हे वागणं
मुक्तीचा छंद लागलेला दिसतो
स्वा मी . . . कं टा ळ आ ला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- NucleyaIn reply to स्वा मी . . . कं टा ळ आ ला by मदनबाण
परी हूं मै
In reply to परी हूं मै by स्पार्टाकस
शेवटच्या २ ओळी त्यातल्याच तर
:)
ह्या ह्या ह्या... =))
ओ हलकटा स्वाम्याच्या
फेबुसकवर वाचलेली, आवळेल हाय..
मला वाटले अायुषमान खुराणा
महाराज.
छान कविता
कविता पाडतोस