मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

नाखु ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

जुळ्यांवरुन आठवलं. भावंविश्वाचं पुढे काय झाल हो? तो कथानायक वयजुवैनींबरोबर त्या कुठल्या कॉर्पोरेट अध्यात्मिक सेंटरमधे जाउन आला ना? मग त्यांच पुढे फळ काय मिळालं? लवकर येउ द्या. गणपती संपले अता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 02/10/2015 - 16:00
असेच म्हंटो. नाखुणकाकांचे क्रिप्टिक तर झेपलेच नाही, मात्र त्यावरून अत्ताच भावंविश्वाची आठवण झाली. तदुपरि नाखुन काकांनी एकदा स्पेसबार दुरुस्त करून घ्यावा अशी विनंती आहे. ते महासामासिक शब्द पाहून यत्ता धाव्वीत असताना काही मास्तुरे लोक्स लै लिखाण देत तेव्हा असेच्लिहून्घेतासू. संस्कृत्च्यासंधिनिय्मांचाफाय्दाझालातेव्हाएक्दम. (अखिल्मिपाउचक्पाचक्संघ)

In reply to by बॅटमॅन

धाव्वी मधे असताना रादर नंतर कालेजात असताना असं कुत्रं मागे लागल्याप्रमाणे पटापट लिहुन देणार्‍या गुर्जी गुर्जीणींसाठी शाळेत मराठी आणि कालेजात विंग्रजी अशी स्वतःची युणिक शॉर्टहँड लिपी डेव्हलप केलेली. आजपासुन २००० वर्षांनी कोणाला उत्खननामधे ती वही सापडली तर प्लांचेट करुन माझ्या आत्म्यास बोलावुन अर्थ विचारायला लागेल =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 03/10/2015 - 14:01
हा हा हा, अगदी अगदी!!!!! हडप्पा संस्कृतीच्या लिपी आणि भाषेबद्दल जसे वादविवाद होतात तसेच मग याबद्दलही होतील. प्रत्येक अक्षरचिन्हाच्या आकारावरून त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न होईल. =))

नाखु 02/10/2015 - 16:30
लाट्णीचा आधार= चिमणशी झालेला तक्रार संवाद विचाराला नवी कल्टी = कॉलींग प्रगो फोर दांभीकता अखील भारतीय मिसळ पाव चिमण हटेला गँग अंतर्गत खरडफळा वरील तक्रार निवारण मंच व मेन बोर्ड स्वच्छता आभियान सामुहीक चळवळ ======= हुश्स्श यापूर्वीचे सूचनेनुसार सपाटीकरण केले नाही======== ========खुलासा संपला आता पुनर्वाचन करावे लागेल=====

नाखुकाकांना "क्लिष्ट्क्रिप्टिक्लेखन्शिरोमणीआणिलांब्लांबसमासलेखनरत्नऑफ्दशेंच्युरी" हा सन्मान रविवारच्या कट्ट्यात प्रदान केला जाईल. जेपी कट्ट्यास नस्ल्यास पुस्प्गुच त्येंच्याकडून नंतर पार्सलाने येईल. भेट म्हणून पूर्वी हिशेब लिहायला वापरत त्या फोल्डिंफोल्डिंग्फिल्डिंगच्या वहीची शोधाशोध चालू आहे... वही तोकडी पडली तर नाखुंनी त्यांचे दीर्घवाङ्मय कंप्युटर्वर्च लिहावे अशी विनंती करण्या येईल.

In reply to by सूड

नाखु 06/10/2015 - 08:43
अचूक निदान. पहिलं गुर्जींनी त्यांच्या शिष्योत्तमासाठी + खफवर तक्रार खोरांसाठी आहे. विडंबन जमू लागल्याच आनंद मानू की लोकं फलकाकडेच लक्ष्य देतात याची खंत बाळगू तेच कळेना. किंचीत चिल्लर जास्ती खुर्दा झालेला कवी नाखु
(अजूनही वल्लींप्रमाणेच आम्हालाही अत्रुप्त गुर्जींंच्या चाहत्यांमध्ये स्थाण नाही हे आम्हाला खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे)

In reply to by सस्नेह

तुमच्या आमच्या मर्हाठीमधे ज्यांना जोडाक्षरं म्हणतात त्यांना त्यांच्याकडे जुळाक्षरं म्हणतात म्हणे!! -)

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

बैसलो होतो पानटपरीवर

भैड्या ·

एस 19/09/2015 - 21:03
तुमच्या मिपा-वयाच्या तुलनेत 'गरम पाण्याचे कुंड' तुम्हांला बरेच लवकर सापडले आहे. 'भूछत्र', 'कोडाईकनाल', 'गरम पाण्याचे कुंड' इत्यादी मिपापरिभाषा समजायला आम्हांला दोन वर्षे लागली! असो, चालू द्या.

In reply to by चाणक्य

चाणक्य 19/09/2015 - 21:19
अर्धवट आला प्रतिसाद...परत टंकतो बाप्पा मोड आॅन - 'आमची आख्खी जिंदगी गेली काशिनाथ आमाला आजून सुधरना' - बाप्पा मोड आॅफ

In reply to by भैड्या

अभ्या.. 19/09/2015 - 23:00
प्रतिसाद पण फेस्बुकी. कशाचा कशाला पत्ता नाही. काय म्हणतायेत ते समजून घ्यायचं नाही. त्यातली खोच कळाली नाही तर गप्पही राहायचे नाही, औघडे.

होबासराव 19/09/2015 - 23:30
बाप्पा मोड ऑन "जुडि !! कशाचि पालकाचि का मेथिचि ? आन काय करतो हा तुझा ज्यानराव, नाय म्हंजे पोटापान्याच काय? बबन्या ना आम्चा नॉन मॅट्रिक पासय " बाप्पा मोड ऑफ.

In reply to by होबासराव

भैड्या 20/09/2015 - 09:30
काशिनाथ ऱ्हावद्या बाजुला. ही मेथीची जुडि काय प्रकरण आहे? नव्या ठोकळ्यांना कसं कळायचं राव..

मनीषा 21/09/2015 - 07:17
हाहाहा ... नसत्या काड्या करणार्‍या उपद्व्यापी माणसाची कविता आवडली.

झक्कास कविता! आवडेश खन्ना प्रसन्न!!!! हसून हसून डोळ्यात पाणी आले. एकदम लहानपणची आठवण आली. घरा मागे एक ओढा होता पलीकडे सोसायटी चे नाव आठवत नाही. शनिवारी गल्लीतली पोरे खट्याळ पणा करायचो. सोसायटीच्या मध्य भागी एक वाचमान ची टपरी होती. ओढ्याच्या या किनार्यावरून दगड भिरकवायचा उंच, बरोब्बर टपरीवर पडला कि मोठा आवाज होत असे. वाच्मानच काय पण सोसायटीतल्या बर्याच लोकांची झोप उडायची. एक दिवस वाचमनची बायको ओढ्याजवळ दबा धरून बसली. पहिला दगड पडल्याबरोबर आम्ही सगळे हसून लोळायला लागलो. सगळे बेसावध होतो. अचानक पाठीत रट्टे पडायला लागल्यावर लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता. संध्याकाळी सोसायटीत असले मोठे भांडण झाले कि काही बोलायची सोय नाही. भांडणाचा निष्कर्ष असा निघाला कि बाहेरची पोरे कोलानितल्या ग्राउंड वर सोसायटीतल्या पोरांना खेळू देत नसल्यामुळे असले उद्योग सुचतात. तेवा पासून ग्राउंड वर मोठे चक्कर मारून आम्हाला खेळायला जागा करून देऊ लागले. क्रिकेट आणि फुटबाल कितीही झाले तरी त्याला आमच्या जुन्या खेळाची सर कधीच आली नाही.

बैसलो होतो पानटपरीवर उगाच फुंकित बिड्या, करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी. धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड. हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड. झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून. बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून. एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन. हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन. रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर. चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर. क्रमश:

रंगल्या रात्री अश्या

भैड्या ·

In reply to by एस

मांत्रिक 13/09/2015 - 22:26
भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे. त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.

कळाली... मला कविता कळाली... अस वाटायच्या आतच लांब पळाली! (विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)

भैड्या 17/09/2015 - 17:59
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये. डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो. असावा लोभ भैडु.

In reply to by भैड्या

नाव आडनाव 18/09/2015 - 15:34
कायंच कळलं नाय, पण मस्तं. भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला. पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?

In reply to by नाव आडनाव

भैड्या 18/09/2015 - 19:54
आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा. आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा. जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????" बघा जमलं की नाही.

रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

आमची 'कर्म'फळे

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by टवाळ कार्टा

असं कसं असं कसं? आपण अण्भवी आहात. आम्ही अजुन ट्रेनिंग मधेच आहोत. आपण तांब्यासंप्रदाय उत्तमपणे सांभाळाल ह्याची खात्री आहे. =)) (समस्त तांब्यासंप्रदायधिष्टीत कळमारलीकीपळ टकागुरुजींचा "शी"ष्य्गण)

कंजूस 07/08/2015 - 04:37
सकाळी सकाळी चार जिलब्या 'अर्धशीशी'साठी ( अर्धेच डोके दुखणाय्रा रोगाचे नाव आहे ,इतर अर्थासाठी इतरत्र डुचकवणे) उत्तम उपाय आहे.चार जिलब्या खायच्या आहेत,एक दिवस अगोदरच्य मुरलेल्या आंबटगोड असल्यास गुण हटकून ( खात्रीने ) येतो.

सनईचौघडा 07/08/2015 - 10:13
अरे चिमण्या काय रे हे. बेकार हसतोय बे हाफिसात. माझं दंताड उघडे पाहुन सगळे बघतायत माझ्याकडे. काय ति प्रतिभा, कं लिवलय कं लिवलंय. लय भारी. 1 अता-अखिलमिपावासीयतांब्यासंप्रदायीपीठाधीप्रमुखकांच्याकाव्यप्रतिभेच्याप्रतिक्षेत-पम्या

=)) =)) =)) उर्फ ठ्ठोssssss चिमणचांचाने (चच्चा नाय बरं, ज्याला मराठीत पायरेट म्हणतात तो चांचा !) तांब्या संप्रदायाच्या विद्यापिठातील दीर्घजिलबीतज्ञखुर्चीवरच्या हक्काचा ठोस पुरावा सादर केला आहे. ;) :)

वाह ! हे भारी झाले क्यॅप्टन की तुच हिंदीत लेखन पाडलेस ! आता पाहुया हे इथे चालते का ते ! चिगो ( वैदर्भीय) , प्यारे , कपिलमुनी ह्यांच्या आणि संपादकीय मताच्या प्रतिक्षेत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 07/08/2015 - 13:06
दादा, देखो. आपका मुद्दा जरी रास्त असला तरी क्या है ना की ऐसे बोलने के फ्लो में जो बात मुँह से निकल जाती है उसे आप ऐसे दाबून नाही ठेवू शकत यु सी. वो बोलते ना मारून मुटकुन किसीको पैर गिरा के क्या फ़ायदा? आप आपके लवर के साथ कबी बैठे होंगे ना शादी के पैले नै तो बाद में? कबी कबी बात बोलने की जरुरत होतीच नै. भाषा अपने विचारोंको व्यक्त करने का एक 'साधन' है. और वैसे भी ९९.९९% मराठी भाषा के उपयोग के उपरांत अत्यंत नगण्य हिंदी अथवा आंग्ल भाषा का प्रयोग आपकी भाषा को विचलित कर दे तो आपकी भाषा में सुधार लाना आवश्यक हो जाता है श्रीमान!

In reply to by प्यारे१

अब रुलायेगा क्या पगले !! देख भाई , मै संपादक मंडळ के लाडके ग्रुप मे नही हुं , दोडके ग्रुप मे हुं , इसिच वजह से वह मेरी तक्रार सुन रेले नई ! वैसे इदर ये क्या लिधा तुने वाच्या हय क्या ५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे. सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. http://www.misalpav.com/beforesignup.html इसिलिये मै बोल्या तेरेकु ! मेरा क्या जाता हय , किसि भी जुबान मे बोल ना भाई तु ! अपुन को अच्छाईच लगेगा ! आज से हंम भी शुध्द हिंदी भाषा का उपयोग / उर्दु जुबां का इस्तेमाल करेंगे ! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

एंजॉय कर रे. चिरफाड कशाला उगाच कारणाशिवाय. नियमांवर प्रत्येक वेळी बोट ठेवलं तर इथे एकही आयडी शिल्लक रहायचा नाही. :)

नाखु 07/08/2015 - 18:02
चिमणा अरे काय हे !!!!!!!! तू बुवांची "कळ" काढलीस आणि आता ते "कळ" व(ळी)ळतील ते सगळ इथे, मग धागा हा.मुक्त कोण करणार? आँ सांग सांग कुठं फेडशील हे पातक आणि "टकयाला" मान दिल्याबद्दल मंड्ळ कर(क्)चून आभारी आहे. भेट सहभागी प्रेक्षक. ता.क. तुझ्या नंतर बुवांना अन्या भेटला, त्याला असा काही "सा.ई. सुट्ट्यो " अण्भव आहे का ? शंकानिरसन अपेक्षीत.

In reply to by नाखु

ता.क. तुझ्या नंतर बुवांना अन्या भेटला, त्याला असा काही "सा.ई. सुट्ट्यो " अण्भव आहे का ? शंकानिरसन अपेक्षीत.
प्रत्येकाची टॉलरन्स लेव्हल वेगवेगळी असते. थोड्या दिवसानी तो लिहिल काहितरी =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

जडभरत 07/08/2015 - 20:46
अत्रुप्त कोण अन टका कोण या साईड्स नेहमीप्रमाणे स्पष्ट नाहीत केल्या. त्या व्हायला हव्यात. आणि अजून गुरूपौर्णिमेचे हार पण नसतील सुकले. तेवढ्यात शिष्य-गुरू हाणामारी सुरू?

In reply to by जडभरत

नाखु 08/08/2015 - 09:31
मी गेले सहा महीने "गुरुशीच गुरगुर" हे पुस्तक निघणार आहे हे ऐकतो आहे !!! कप्तानाला भेटल्यावर विचारतो लेखक आणि प्रकाशक कोण आहे ते ! प्रतीक्षावाचक नाखु

काव्यरस
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...