मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नसूनी तयात

रोहन जगताप ·

चित्रगुप्त 10/11/2024 - 16:46
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली. (रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).

भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात

तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

मार्गी ·
आकाशातला प्रकाशाचा उत्सव! ✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं! ✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण ✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार ✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस ✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती ✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या! ✪ Anjanvel- the week-end spent well! नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.

थोडा थोडा

अनन्त्_यात्री ·
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेल्या कट्ट्याचा निष्ठुर घोडा घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला संधिसाधू घोडा जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला अश्वमेधी घोडा बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला अडिचक्या चालीचा घोडा गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला टाहो फोडणारा घोडा व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला तेजोमेघी घोडा बहुरूपी घोडा समजू लागलाय थोडा थोडा

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-२

कर्नलतपस्वी ·

भटकंती करताना याचे बरेचदा आवाज ऐकले. हा पक्षी निशाचर असल्याने सहसा दिसत नाही. उंद्री पिसोळी भागात भटकताना प्रथमच आढळला. अंडी उबवताना एका जागी बसला होता. तपकिरी-करडा-बदामी रंगाचा त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असलेला भारतीय रातवा साधारण २४ सें. मी. आकाराचा निशाचर पक्षी आहे. हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात, अंधार पडल्यावर सर्वत्र यांचे आवाज ऐकू येतात.- विकी.

किल्लेदार 07/11/2024 - 05:28
शास्त्रीय माहिती वाचून केलेल्या निरिक्षणापेक्षा स्वानुभवातून मिळालेली माहिती वेगळी असू शकते. पक्षिनिरिक्षणासाठी तर भयंकर चिकाटी हवी. ती आपल्यात नाही बुवा. नाही म्हणायला माझ्या गच्चीतल्या दाट बांबूत मुनिया दर वर्षी नव्याने घरटे बांधते. तेवढेच आपले बर्डींग. मुठीएवढ्या त्या लहानश्या घरट्यातून दहा बारा पिल्ले निघतात तेव्हा खरंच अचंबा वाटतो.

In reply to by सस्नेह

श्रीगुरुजी 26/04/2025 - 18:52
जरा आश्चर्यकारक आहे ते कारण माझ्या पाहण्यानुसार बुलबुल पावसाळ्यात जुलैमध्ये घरटे बांधायला प्रारंभ करतात व साधारणपणे सप्टेंबरमध्ये पिल्ले बाहेर येतात. यावेळी प्रथमच मार्चमध्ये पिल्ले पाहिली. कदाचित लालगाल्या व लालबुड्या बुलबुलांचे वेळापत्रक थोडे वेगळे असावे.

bw9 *** bw11 शेतात स्थलांतरीत ग्रे हेराॅन पक्षांची घरटी स्थानिक घारींनी नष्ट केली. गेली सात आठ वर्षांपासून येणारे पाहुणे पक्षी गेले दोन तीन वर्षात आलेच नाहीत. - माळमुनिया,खंड्या, बुलबुल यासारखे छोटे पक्षी दाट झुडपं,इमारतीतील कोपरे,खोपचे, वातानुकूलित यंत्रा मागे,अडगळीत घरटे बनवतात. शिंपी हा खुपच छोटा पक्षी,चंचल,चपळ. अजून तरी मी त्याला कॅमेऱ्यात पकडू शकलो नाही. घनदाट पानांच्या झाडावर पाने शिवून सुंदर द्रोणा सारखे घरटे बनवतो.

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-१

कर्नलतपस्वी ·

कंजूस 07/11/2024 - 02:31
सुरेख घरटी आणि लेख. कवी कल्पना आणि वास्तव वेगळे असते. पक्षी घरट्याकडे परततात ही कल्पना. पण ते घरट्यात फक्त अंडी पिल्लांच्या वेळीच असतात. नंतर मात्र एखादा आसरा शोधतात. तिकडे सर्व एकाच प्रकारचे पक्षी दाटीवाटीने बसतात.

bw *** bw3 ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

आरक्षण चोरी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 09/11/2024 - 13:26
मला वाटले होते या ज्वलंत समस्या वर बुद्धिवादी मिसळपावकर प्रतिसाद देतील. पण बहुतेकांना ही समस्या समस्या वाटत नसावी. किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 09/11/2024 - 18:00
किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.
धागाच एवढा बकवास आहे की काय लोकांनी प्रतिसादावे....

In reply to by विवेकपटाईत

तसे नसावे.विषयच फार स्फोटक आहे. काहीही लिहु गेले तर कुणाच्या ना कुणाच्या तरी विरोधात जाणारच.

आम्ही ना दलित ना इसाई ना ब्राह्मण ! त्यामुळे आमच्यासाठी ही ज्वलंत समस्या नव्हे. कॉलेज च्या दिवसात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना तीव्र होती पण मग ती हळूहळू मरण पावली. आता मनोज जरांगे आम्हालाही आरक्षण मिळवून देणार आहेत असे ऐकले आहेत मात्र तोपर्यंत आमची हाडे मसणात गेलेली असतील. (मला मराठा असूनही आरक्षण नको आहे). हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे कारण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांची ७० वर्षात देखील प्रगती झालेली नाही आणी अजून ७००० वर्ष पण प्रगती होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. असो. लिहित रहा !

In reply to by धर्मराजमुटके

हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे आपला नेता लायक नाही हे माहित असूनही लोक त्याला पाठींबा देतील, अगदी नोकरीला ऑस्ट्रेलिया, उसगाव, युरोपात जातील पण, विशिष्ट नेता आपल्या जातीचा म्हणून त्याच्यासाठी सोमीवर धुमाकूळ घालतील, नी विरोधातिलक नेत्यांना शिव्या देतील तोपर्यंत तरी आरक्षण राहणार/रहायला हवे.

सरकारी नोकरीच्या मखमली गादीवरून उठून नी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोक रस्त्यावर उतरतील आणी लढतील तरच काहीतरी परिवर्तन घडवता येईल. उदा. अरविंद केजरीवाल.

आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर". सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला.

माझे संशोधन/अविष्कार - WD-40 सारखा spray!

शानबा५१२ ·

In reply to by कानडाऊ योगेशु

शानबा५१२ 05/11/2024 - 19:40
मुद्रा लोन वगैरे मिळणे खुप कठीण वाटते. ते प्रत्येकाला सहज उपलब्ध नाही होत, व काहींना फक्त मागयाचा उशीर व मिळते.

गवि 05/11/2024 - 03:15
सुरुवातीचा थोडाफार सेल, किमान जुजबी, सुरू करून आणि आपले सर्व आकडे चोख तोंडपाठ करून मग शार्क टँक (इंडिया) कार्यक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल करा. नशीब जोरावर असेल तर प्रवेश आणि फंडिंग दोन्ही तिथून मिळेल, शिवाय सुरुवातीची प्रसिद्धी आणि उठाव देखील मिळेल. अर्थात अगदीच शून्य स्थितीत, प्री रेव्हेन्यू असताना गेल्यास फारसे बरे डील होणे अवघड. आधी सुरुवात करून काही रेव्हेन्यू / प्रगती दाखवावी लागेल. शार्क टँक एन्ट्री प्रक्रियेबद्दल मला माहिती नाही. मी फक्त तो शो नियमित बघत असतो इतकेच. ऑनलाईन माहिती मिळवावी लागेल. अभिनंदन आणि शुभेच्छा.

In reply to by गवि

शानबा५१२ 05/11/2024 - 19:33
" मी गेलो होतो, ५० लाख फंडीग मिळाली, पीच खुप जबरदस्त दीले होते, तयारीही तशीच केली होती,......चेक दीला.....माझ्या भावना अनावर झाल्या.."..........सर्व स्वप्नात! मला ही ह्या शोची खुप आवड आहे, स्क्रीप्टेड असावे. पण ते जेव्हा 'रीवर्स ईनजिंईरींग' सारखे शब्द वापरतात व त्याचा अर्थ समजतो तेव्हा त्या शोचे महत्व वाढते. थोडक्यात माझी मागणी खुप छोटी आहे, त्या शो मध्ये जाण्याएवढे हे प्रोडक्ट लायक आहे, हे नक्की. Product means 'that specific formulation'.

कंजूस 05/11/2024 - 05:27
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला? कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.

In reply to by कंजूस

शानबा५१२ 05/11/2024 - 19:39
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला?
- सॉरी पण मला हे नाही समजले. manufacture करुन नंतरच विक्री करणार ना? अपल्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, आधी मार्केट शोधा, डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क बनवा व नंतर manufacture करा, तर हो ते लक्षात/ध्यानात ठेवले आहे.
कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.
डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क आणि ईतर स्पर्धकांची प्राईस पर युनीट हा आभ्यास केला आहे. माझा फोकस 'फर्स्ट स्टार्ट सेलिंग नंतर........ कॉस्ट कटींग ईन फ्युचर' वर आहे.

नमस्कार मिपाकर, सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला.

एका गुलाबी संध्याकाळी

प्रसाद गोडबोले ·

In reply to by प्रचेतस

कथेचा पुढचाही भाग येऊ द्यात ;)
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद वल्ली सर. काही सूचना असल्यास जरूर कळवा. ;) आणि हो, पुढील भाग "तयार" आहेच, जरा वेळ मिळाला की लिहून काढतो. #स्वांत:सुखाय ;)

एका गुलाबी संध्याकाळी ________________________ संध्याकाळची वेळ ... साधारण साडेचार पाच वाजले असावेत. शांतपणे टेरेसवर उभा होतो सुर्यास्ताची वाट पाहात. नुकतेच दिवाळी संपुन गेली होती पण ह्यावर्षी दिवाळी अशी दिवाळी वाटलीच नाही. लॉकडाऊनमध्ये जशी संधी मिळाली, जसे वातावरण रिलॅक्स झाले, तसे तसे सोसायटीमधले सर्व लोकं आपापल्या मुळ गावी निघुन गेले होते. अगदी मोजक्या फ्लॅट्सच्या बाल्कन्यांना रोषणाई केलेली होती, कुठे फटाक्यांच्या आवाज नाही की लहान मुलांचा गोंगाट नाही. अगदी इतर दिवाळीत संध्याकाळ झाली की टेरेसवर मुलांची लगबग सुरु व्हायची रात्रीची आतिषबाजी पहायला अन करायलाही.

संपादकीय - दिवाळी अंक २०२४

गवि ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-top {backgrou

प्रचेतस 31/10/2024 - 10:27
उत्तम आणि हटके संपादकीय. ह्यावेळी दिवाळी अंक प्रकाशित होईल की नाही ही शंका असताना दिवाळी अंक प्रकाशित झालाही आणि उत्तमोत्तम लेखांनी सजलाही.

हायला, नाही म्हणता म्हणता दिवाळी अंक मस्तच सजलायं. बल्ले बल्ले. फराळाचे तिखट मीठ चाखलयं.आता आरामशीर कोपर्‍यात बसून आस्वाद घेईन. दिवाळी अंक संपादन करून वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याचे मनापासून आभार. लाँग लिव्ह मिपा........

वाह ! अंकाला साजेसं मस्त खुसखुशीत संपादकीय. मिपाचं बालपण जाऊन तारुण्य सुलभ वयात पदापर्ण करणा-या मिपाचं चित्र तुम्ही उभं केलं आहे. आपल्यासारखे जाणकार मिपाकर हे मिपाचं वैभव म्हणून असे वेगवेगळे विषय मिपावर येतात. सर्व अंक टीम आणि आपलंही अभिनंदन. दीपावलीच्या शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

पाषाणभेद 31/10/2024 - 14:17
केवळ मराठी साहित्याशी जवळीक असावी त्यासाठी काही जण पदराला खार लावून लष्कराच्या भाकर्या भाजण्यासारखे असलेले हे मिपाचे व्रत हौसेने चालवत आहेत. मिपाच्या दिवाळी अंकाचे स्वागत!!

श्वेता२४ 31/10/2024 - 15:10
दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे. याचा चवीचवीने आस्वाद घेणार. संपादक मंडळाने सदर अंक प्रकाशित करण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! सर्वांना शुभ दिपावली !!!!

चौथा कोनाडा 31/10/2024 - 17:36
झकास फर्मास संपादकीय ! अगदी आटोपशीर .. थोडेफार १८+धीट ! दिवाळीचा खुसखुशीत फराळ आता साजेश्या सजावट केल्लेल्या सुंदर तबकातून पुढं आलाय ... एकेक करत सर्व पदार्थांची चव चाखायची ... .... काही पदार्थ पटकिनी तोंडात टाकुन लगेच पावती द्यायची .... काही पदार्थ दमादमानं चाखत चेहरा उजळवुन दाखवायचा ... .... काही पदार्थ निवांत चरत चरत खायचे अन तृप्तीची ढेकर देत पसंती सांगायची ... मात्र फराळ कसा झालाय हे आवर्जून सांगाच्यचं .. म्हणजे पुढच्या दिवाळीला असाच खमंग फराळ मिळणार याची १०१ % खात्री ! अंकात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक, कलाकारांचे मनपासून अभिनंदन ! दिवाली अंकासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मिपा मालक, मिपा संपादक, दिवाळी अंक साहित्य संयोजक आणि इतर पडद्यामागच्या कलाकारां :पूर्वक आभार !! सर्वांना शुभ दिपावली !!!! (तटी: अर्रर्र ... माझा लेखही समाविष्ट झाला हा आनंद व्यक्त करायचाच राहिला की ! चांगभेले, बल्ले बल्ले, चियर्स ! चौको खुष हुवा) सर्वांची दिवाळी आनंदाची जावो.

अनुक्रमणिका ? अनुक्रमणिका कुठाय ? अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४ https://www.misalpav.com/node/52441 त्या ध्याग्यावर क्लिक केल्यास असे दिसत आहे . Access denied You are not authorized to access this page.

नंदन 01/11/2024 - 20:22
उत्तम आणि नेटकं संपादकीय! आता अंक सावकाश वाचतो. मिपाच्या समस्त वाचक-लेखकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गवि आणि सर्व सर्व संपादक मंडळ , खूप आनंद आहे आणि आपले सर्वांचे खूप अभिनंदन ! अंकासाठी काम केलेल्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं . संपादकीय उत्तमच ! सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा !

स्वधर्म 05/11/2024 - 21:20
अंक वाचून प्रतिक्रीया देईनच. दिवाळी अंकाच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि आभारसुध्दा. केवळ तुम्हा सर्वांमुळे दर्जेदार लेखन वाचायला मिळतंय.

फ्लेमिंगोंचा थवा उंच आकाशात गविकाकांचा लेख मिपाच्या नकाशात (काहीच्या काही) =)) यावर्षी दिवाळी अंक येणार नाही असंच मला(ही) वाटलेलं पण एक ठिणगी पडली आणि शेकोटी मस्त पेटली. काय छान ऊबदार वाटतंय आता. संपादकीय सुद्धा अ ति श य कमी वेळेत, तेही इतके उत्तम! देऊन गविकाकांनीही चार चांद लावले त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ___/\___ सं - दी - प

nutanm 19/11/2024 - 02:30
दिवाळी अंक छान आहे पण संपादकीय खूप आवडले.सुरुवातीपासून आजपर्यंतचा साकलयाने व वास्तव आढावा घेतलाय, मी सुरूवातीपासूनची सभासद नाही पण सुरुवातीचे काही छान विनोदी लेख खूप,सुंदर विनोदी काही गंभीर पण माहिती होईल व छान लिहिलेले लेख वाचलेत व आवडलेही.

दिवाळी अंक २०२४ - मुखपृष्ठ

प्रशांत ·