मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पक्षी सप्ताह-असावे घरटे आपुले छान. भाग-१

कर्नलतपस्वी ·

कंजूस गुरुवार, 11/07/2024 - 02:31
सुरेख घरटी आणि लेख. कवी कल्पना आणि वास्तव वेगळे असते. पक्षी घरट्याकडे परततात ही कल्पना. पण ते घरट्यात फक्त अंडी पिल्लांच्या वेळीच असतात. नंतर मात्र एखादा आसरा शोधतात. तिकडे सर्व एकाच प्रकारचे पक्षी दाटीवाटीने बसतात.

लेखनविषय:
लेखनप्रकार
bw *** bw3 ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

आरक्षण चोरी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत Sat, 11/09/2024 - 13:26
मला वाटले होते या ज्वलंत समस्या वर बुद्धिवादी मिसळपावकर प्रतिसाद देतील. पण बहुतेकांना ही समस्या समस्या वाटत नसावी. किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर Sat, 11/09/2024 - 18:00
किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.
धागाच एवढा बकवास आहे की काय लोकांनी प्रतिसादावे....

In reply to by विवेकपटाईत

कानडाऊ योगेशु Sat, 11/09/2024 - 20:52
तसे नसावे.विषयच फार स्फोटक आहे. काहीही लिहु गेले तर कुणाच्या ना कुणाच्या तरी विरोधात जाणारच.

धर्मराजमुटके Sat, 11/09/2024 - 17:32
आम्ही ना दलित ना इसाई ना ब्राह्मण ! त्यामुळे आमच्यासाठी ही ज्वलंत समस्या नव्हे. कॉलेज च्या दिवसात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना तीव्र होती पण मग ती हळूहळू मरण पावली. आता मनोज जरांगे आम्हालाही आरक्षण मिळवून देणार आहेत असे ऐकले आहेत मात्र तोपर्यंत आमची हाडे मसणात गेलेली असतील. (मला मराठा असूनही आरक्षण नको आहे). हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे कारण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांची ७० वर्षात देखील प्रगती झालेली नाही आणी अजून ७००० वर्ष पण प्रगती होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. असो. लिहित रहा !

In reply to by धर्मराजमुटके

हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे आपला नेता लायक नाही हे माहित असूनही लोक त्याला पाठींबा देतील, अगदी नोकरीला ऑस्ट्रेलिया, उसगाव, युरोपात जातील पण, विशिष्ट नेता आपल्या जातीचा म्हणून त्याच्यासाठी सोमीवर धुमाकूळ घालतील, नी विरोधातिलक नेत्यांना शिव्या देतील तोपर्यंत तरी आरक्षण राहणार/रहायला हवे.

सरकारी नोकरीच्या मखमली गादीवरून उठून नी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोक रस्त्यावर उतरतील आणी लढतील तरच काहीतरी परिवर्तन घडवता येईल. उदा. अरविंद केजरीवाल.

आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर". सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला.

माझे संशोधन/अविष्कार - WD-40 सारखा spray!

शानबा५१२ ·

In reply to by कानडाऊ योगेशु

शानबा५१२ Tue, 11/05/2024 - 19:40
मुद्रा लोन वगैरे मिळणे खुप कठीण वाटते. ते प्रत्येकाला सहज उपलब्ध नाही होत, व काहींना फक्त मागयाचा उशीर व मिळते.

गवि Tue, 11/05/2024 - 03:15
सुरुवातीचा थोडाफार सेल, किमान जुजबी, सुरू करून आणि आपले सर्व आकडे चोख तोंडपाठ करून मग शार्क टँक (इंडिया) कार्यक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल करा. नशीब जोरावर असेल तर प्रवेश आणि फंडिंग दोन्ही तिथून मिळेल, शिवाय सुरुवातीची प्रसिद्धी आणि उठाव देखील मिळेल. अर्थात अगदीच शून्य स्थितीत, प्री रेव्हेन्यू असताना गेल्यास फारसे बरे डील होणे अवघड. आधी सुरुवात करून काही रेव्हेन्यू / प्रगती दाखवावी लागेल. शार्क टँक एन्ट्री प्रक्रियेबद्दल मला माहिती नाही. मी फक्त तो शो नियमित बघत असतो इतकेच. ऑनलाईन माहिती मिळवावी लागेल. अभिनंदन आणि शुभेच्छा.

In reply to by गवि

शानबा५१२ Tue, 11/05/2024 - 19:33
" मी गेलो होतो, ५० लाख फंडीग मिळाली, पीच खुप जबरदस्त दीले होते, तयारीही तशीच केली होती,......चेक दीला.....माझ्या भावना अनावर झाल्या.."..........सर्व स्वप्नात! मला ही ह्या शोची खुप आवड आहे, स्क्रीप्टेड असावे. पण ते जेव्हा 'रीवर्स ईनजिंईरींग' सारखे शब्द वापरतात व त्याचा अर्थ समजतो तेव्हा त्या शोचे महत्व वाढते. थोडक्यात माझी मागणी खुप छोटी आहे, त्या शो मध्ये जाण्याएवढे हे प्रोडक्ट लायक आहे, हे नक्की. Product means 'that specific formulation'.

कंजूस Tue, 11/05/2024 - 05:27
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला? कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.

In reply to by कंजूस

शानबा५१२ Tue, 11/05/2024 - 19:39
मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला?
- सॉरी पण मला हे नाही समजले. manufacture करुन नंतरच विक्री करणार ना? अपल्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, आधी मार्केट शोधा, डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क बनवा व नंतर manufacture करा, तर हो ते लक्षात/ध्यानात ठेवले आहे.
कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.
डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क आणि ईतर स्पर्धकांची प्राईस पर युनीट हा आभ्यास केला आहे. माझा फोकस 'फर्स्ट स्टार्ट सेलिंग नंतर........ कॉस्ट कटींग ईन फ्युचर' वर आहे.

नमस्कार मिपाकर, सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला.

एका गुलाबी संध्याकाळी

प्रसाद गोडबोले ·

In reply to by प्रचेतस

कथेचा पुढचाही भाग येऊ द्यात ;)
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद वल्ली सर. काही सूचना असल्यास जरूर कळवा. ;) आणि हो, पुढील भाग "तयार" आहेच, जरा वेळ मिळाला की लिहून काढतो. #स्वांत:सुखाय ;)

एका गुलाबी संध्याकाळी ________________________ संध्याकाळची वेळ ... साधारण साडेचार पाच वाजले असावेत. शांतपणे टेरेसवर उभा होतो सुर्यास्ताची वाट पाहात. नुकतेच दिवाळी संपुन गेली होती पण ह्यावर्षी दिवाळी अशी दिवाळी वाटलीच नाही. लॉकडाऊनमध्ये जशी संधी मिळाली, जसे वातावरण रिलॅक्स झाले, तसे तसे सोसायटीमधले सर्व लोकं आपापल्या मुळ गावी निघुन गेले होते. अगदी मोजक्या फ्लॅट्सच्या बाल्कन्यांना रोषणाई केलेली होती, कुठे फटाक्यांच्या आवाज नाही की लहान मुलांचा गोंगाट नाही. अगदी इतर दिवाळीत संध्याकाळ झाली की टेरेसवर मुलांची लगबग सुरु व्हायची रात्रीची आतिषबाजी पहायला अन करायलाही.

संपादकीय - दिवाळी अंक २०२४

गवि ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-top {backgrou

प्रचेतस गुरुवार, 10/31/2024 - 10:27
उत्तम आणि हटके संपादकीय. ह्यावेळी दिवाळी अंक प्रकाशित होईल की नाही ही शंका असताना दिवाळी अंक प्रकाशित झालाही आणि उत्तमोत्तम लेखांनी सजलाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/31/2024 - 11:27
हायला, नाही म्हणता म्हणता दिवाळी अंक मस्तच सजलायं. बल्ले बल्ले. फराळाचे तिखट मीठ चाखलयं.आता आरामशीर कोपर्‍यात बसून आस्वाद घेईन. दिवाळी अंक संपादन करून वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याचे मनापासून आभार. लाँग लिव्ह मिपा........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/31/2024 - 13:08
वाह ! अंकाला साजेसं मस्त खुसखुशीत संपादकीय. मिपाचं बालपण जाऊन तारुण्य सुलभ वयात पदापर्ण करणा-या मिपाचं चित्र तुम्ही उभं केलं आहे. आपल्यासारखे जाणकार मिपाकर हे मिपाचं वैभव म्हणून असे वेगवेगळे विषय मिपावर येतात. सर्व अंक टीम आणि आपलंही अभिनंदन. दीपावलीच्या शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

पाषाणभेद गुरुवार, 10/31/2024 - 14:17
केवळ मराठी साहित्याशी जवळीक असावी त्यासाठी काही जण पदराला खार लावून लष्कराच्या भाकर्या भाजण्यासारखे असलेले हे मिपाचे व्रत हौसेने चालवत आहेत. मिपाच्या दिवाळी अंकाचे स्वागत!!

श्वेता२४ गुरुवार, 10/31/2024 - 15:10
दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे. याचा चवीचवीने आस्वाद घेणार. संपादक मंडळाने सदर अंक प्रकाशित करण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! सर्वांना शुभ दिपावली !!!!

चौथा कोनाडा गुरुवार, 10/31/2024 - 17:36
झकास फर्मास संपादकीय ! अगदी आटोपशीर .. थोडेफार १८+धीट ! दिवाळीचा खुसखुशीत फराळ आता साजेश्या सजावट केल्लेल्या सुंदर तबकातून पुढं आलाय ... एकेक करत सर्व पदार्थांची चव चाखायची ... .... काही पदार्थ पटकिनी तोंडात टाकुन लगेच पावती द्यायची .... काही पदार्थ दमादमानं चाखत चेहरा उजळवुन दाखवायचा ... .... काही पदार्थ निवांत चरत चरत खायचे अन तृप्तीची ढेकर देत पसंती सांगायची ... मात्र फराळ कसा झालाय हे आवर्जून सांगाच्यचं .. म्हणजे पुढच्या दिवाळीला असाच खमंग फराळ मिळणार याची १०१ % खात्री ! अंकात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक, कलाकारांचे मनपासून अभिनंदन ! दिवाली अंकासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मिपा मालक, मिपा संपादक, दिवाळी अंक साहित्य संयोजक आणि इतर पडद्यामागच्या कलाकारां :पूर्वक आभार !! सर्वांना शुभ दिपावली !!!! (तटी: अर्रर्र ... माझा लेखही समाविष्ट झाला हा आनंद व्यक्त करायचाच राहिला की ! चांगभेले, बल्ले बल्ले, चियर्स ! चौको खुष हुवा) सर्वांची दिवाळी आनंदाची जावो.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/31/2024 - 18:00
अनुक्रमणिका ? अनुक्रमणिका कुठाय ? अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४ https://www.misalpav.com/node/52441 त्या ध्याग्यावर क्लिक केल्यास असे दिसत आहे . Access denied You are not authorized to access this page.

नंदन Fri, 11/01/2024 - 20:22
उत्तम आणि नेटकं संपादकीय! आता अंक सावकाश वाचतो. मिपाच्या समस्त वाचक-लेखकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गवि आणि सर्व सर्व संपादक मंडळ , खूप आनंद आहे आणि आपले सर्वांचे खूप अभिनंदन ! अंकासाठी काम केलेल्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं . संपादकीय उत्तमच ! सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा !

स्वधर्म Tue, 11/05/2024 - 21:20
अंक वाचून प्रतिक्रीया देईनच. दिवाळी अंकाच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि आभारसुध्दा. केवळ तुम्हा सर्वांमुळे दर्जेदार लेखन वाचायला मिळतंय.

चांदणे संदीप गुरुवार, 11/07/2024 - 13:28
फ्लेमिंगोंचा थवा उंच आकाशात गविकाकांचा लेख मिपाच्या नकाशात (काहीच्या काही) =)) यावर्षी दिवाळी अंक येणार नाही असंच मला(ही) वाटलेलं पण एक ठिणगी पडली आणि शेकोटी मस्त पेटली. काय छान ऊबदार वाटतंय आता. संपादकीय सुद्धा अ ति श य कमी वेळेत, तेही इतके उत्तम! देऊन गविकाकांनीही चार चांद लावले त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ___/\___ सं - दी - प

nutanm Tue, 11/19/2024 - 02:30
दिवाळी अंक छान आहे पण संपादकीय खूप आवडले.सुरुवातीपासून आजपर्यंतचा साकलयाने व वास्तव आढावा घेतलाय, मी सुरूवातीपासूनची सभासद नाही पण सुरुवातीचे काही छान विनोदी लेख खूप,सुंदर विनोदी काही गंभीर पण माहिती होईल व छान लिहिलेले लेख वाचलेत व आवडलेही.

दिवाळी अंक २०२४ - मुखपृष्ठ

प्रशांत ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-top {backgrou

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२४

टर्मीनेटर ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-r

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/31/2024 - 07:03
अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंक २०२४ - मत म्हणजे मत म्हणजे मत असते

नीलकंठ देशमुख ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौथा कोनाडा गुरुवार, 10/31/2024 - 17:54
समर्पक रचना ... आवडली असं कसं म्हणाव ? रचना .. पण... पण लैच आदर्शवादी झालीय !
कुण्या ऐऱ्यागैऱ्याची मालमत्ता नसते. प्रत्येक मताची एक किं'मत'असते. उगाच वाटायची ती खिरापत नसते. ते बदलायची कुणाची हिंमत नसते.
नेते आणी गुंड याची दहशत असेल तर मत ही त्यांचीच मालमत्ता असते. या विरुद्ध बंड केले तर अन्नाला महाग झाल्याची उदाहरणे दिसुन येतात !
भोगण्या त्यांनी सत्ता, होण्या पद लाभांकित, भरण्या खिसे आणि बांधण्या घरे अगणित, त्यांनी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी अखंडित, त्यांनी 'उडवावी आश्वासनकारंजी, स्वप्नरंजित! पोकळ आश्वासनाने व्हावे आपण आनंदित, तृप्त होउन, त्या कोरड्या, मामुली सवलतीत झोकून द्यावे अलगद याच्या त्याच्या झोळीत.
.. पण दुर्दैवाने हेच सगळीकडं चाललंय ! घोडेबाजार कायमच तेजीत असलेला स्पष्ट दिसतो
निष्ठा ज्यांची विष्ठेवरल्या माशी जैशी, स्पर्धा ज्यांची रंग बदलत्या सरड्यांशी! मांदियाळी अशा स्वार्थी भोंदू दलबदलू नेत्यांची. भुलविती जे देऊन रंगीत चविष्ट गोळी जात-धर्माची.
या बद्दल काय लिहिणार ? सगळी बजबजपुरी माजलीय ! महाराष्ट्रातील घोडा मैदान जवळच आहे .. पाहू काय होते ते !

पाषाणभेद गुरुवार, 10/31/2024 - 19:33
आपल्याकडच्या निवडणूकांची पद्धत बदलायला हवी. जिंकणारा उमेदवार अन ज्याला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली आहे त्यांच्यात साधारण ४०% अंतर असले पाहिजे असला नियम हवा. तसेच समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा.

In reply to by पाषाणभेद

विवेकपटाईत Mon, 11/04/2024 - 11:52
या घटकेला आपली पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. या पद्धतीत एक हाती सत्ता मिळते. निर्णय घेता येतात. गठबंधन सरकारात निर्णय घेता येत नाही आणि भ्रष्टाचार ही रोखता येत नाही. या शिवाय समाजाच्या सर्व घटकांना सत्तेत भागीदारी मिळते. उदाहरण, उत्तर परदेशात यादव आणि दलित दोन्ही समाजाचे मुख्यमंत्री बनले. हरियाणात जाट, विश्नोई, पंजाबी शरणार्थी, सैनी समाजाचे व्यक्ति मुख्यमंत्री बनले. राजस्थान सारख्या राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री बनू शकतो. बाकी गेल्या दहा वर्षांत एका ही निर्दोष व्यक्तीवर ईडीची धाड पडलेली नाही. किमान ईडीला बिना प्रमाण खोटे आरोप कोर्टात दाखील करता येत नाही. गेल्या दहा वर्षांत ईडी आणि आयकर विभागाने त्याधील दहावर्षांत जेवढा पैसा जब्त केल्या होत्या त्यापेक्षा 25 पट जास्त या दहावर्षांत केला आहे.

चौकस२१२ Fri, 11/01/2024 - 05:00
समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला छळण्यासाठी सरकार पक्षातर्फे त्याच्या घरातल्या कुणावरतरी खोटे आरोप दाखल करून जेल, ईडी, आयकर असले काहीतरी लचांड लावतात त्यावर आळा घालायला हवा. बरोबर आहे हे होऊच नये जर निवडलेले लोकप्रतिनिधी काम करतील तर .. आणि हो हे सर्व पक्षाच्या लोकांना लागू होते पण हे हि बरोबर नाही कि दरवेळी या संस्था "स्वत्रंत्र " नाहीत असे धरूनच चालणे हा रोग दशकांपासून चालू आहे , आणीबाणीत आणि मोदी काळात थोडी शिस्त आली तेवढीच ( आता त्यावर रणकंदन नको ) दोन्ही काळात काहीतरी चांगले घडले असावे कारण काही तरी वाचक पण मूलभूत हक्कांची पायमल्ली वगैरे... त्यावर रणकंदन वेगळे करू पुढल्या दिवाळी अंकात

Bhakti Wed, 11/06/2024 - 09:16
दान' ते श्रद्धेने द्यावे साऱ्यांच्या कल्याणासाठी, हे कधी म्हणजे कधीच विसरायचे नसते.
+१ ज्या वेळेस १००% गेला बाजार ९०% टक्के तरी मतदान होईल तो सुदिन आहे.४०-४५% काय मतदान असतं का नुसती हक्कांसाठी लोकशाही,कर्तव्याचे काय?

दिवाळी अंक २०२४ - आरोग्यं धनसंपवा!

आजी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

वामन देशमुख गुरुवार, 10/31/2024 - 17:58
आरोग्यं धन संपवा!
हे कॅप्शन आवडले! बाकी, तुमच्या लेखातील खुसखुशीतपणा अजून किमान २५ वर्षे वाहत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना!

चौथा कोनाडा Sat, 11/02/2024 - 16:56
वा.. मस्त... खुसखुशीत... आणि अतिशय ओघावते ही... काही पॅंचेस खासच मजा आली वाचायला तुमच्या समवेत सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटलची भ्रमंती... अशाच फिट रहा आजी बै आन आम्हाला तुमचं असं सुंदर लेखन अनुभवयला द्या.

Bhakti Wed, 11/06/2024 - 09:11
अगदी आरोग्य धन संपवा स्थिती तर आहेच.
डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक बाॅंड हवाच. डॉक्टरांनी आपलं नुसतं ऐकून घेतलं एवढ्यानेच पेशंटचं निम्मं दुखणं बरं होतं. असिस्टंट्सनी तयार केलेले रिपोर्ट्स बघून, त्यावरून औषधं लिहून देऊन पेशंटकडे वळूनही न बघता, त्याच्याशी न बोलता निघून जाणाऱ्या डॉक्टरांशी पेशंट रिलेटच होऊ शकत नाही."
त्यासाठीच फॅमिली डॉक्टर, ओळखीचे डॉक्टर पाहिजेत.

सविता००१ गुरुवार, 11/07/2024 - 21:51
किती खुसखुशीत आणि सुंदर लिहिलात तुम्ही.. खूदूखुदू पासून हाहाहा पर्यन्त हसून प्रसन्न झाले मी. काळजी घ्या तब्येतीची आणि अशाच हसवा आम्हाला. फार आवडलाय लेख

वाह आजी. लेखन नेहमीप्रमाणेच खुसखुशीत. 'आरोग्यधन संपवा' हे लेखन संपवेपर्यंत लक्षात आलंच नव्हतं. आता आरोग्यासाठी इतक्या चाचण्या आणि इतके डॉक्टर तरीही योग्य निदान कोणता करेल याची खातरी नाही. आजी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंक २०२४ - स्पेशल लसूण चटणी

सरनौबत ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

किल्लेदार Mon, 11/04/2024 - 04:02
आंबेमोहोर तांदळाचा गुरगुट्या भात, चिंचगुळाची आमटी आणि त्याबरोबर लसणाची चटणी हाही प्रकार अफलातून. पण चिंचगुळाच्या आमटीसाठी कसलेले हात हवेत !!!

सरनौबत Mon, 11/04/2024 - 12:39
सर्वांचे आभार. @किल्लेदार चिंगू (चिंचगुळाच्या) आमटीसाठी चिंगू नव्हे तर चांगले कसलेले हात हवेत

Bhakti Mon, 11/04/2024 - 13:00
पाच दिवस झाले गोड गोड कंटाळा आला ,तेव्हा बाजरीची भाकरी काळा मसाल्यातलंं वांगे केले. फोडलेला नारळ दिसला की माझा नवरा लगेच चटणी करतो,लसणाची आठवण करून द्यावी लागते पण..

चौथा कोनाडा Fri, 11/08/2024 - 22:26
तों पा सू चटणी पाकृ .. फोटो लै चिकणे.. चटणी डायरेक तोंडात टाकावी असं वाटतयला लावणारे. ... कांदा चटणी भाकर आपलं आवडतं खाद्य.. मजा येईल.. मस्तच.. धन्यवाद.