राम राम मंडळी,
मिसळपाव परिवारातील प्रत्येकाचे स्वागत!
आजपर्यंत श्री गजाननाच्या, आई अंबाबाईच्या, आई योगेश्वरीच्या कृपेने, भाईकाकांच्या, बाबूजींच्या, भीमण्णांच्या आणि कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे मिसळपावने इथपर्यंत वाटचाल केली, आणि यापुढेही अशीच करेल अशी खात्री वाटते!
येत्या एक दोन दिवसात मिसळपावच्या मुखपृष्ठात काही बदल करायचे ठरवले आहे. सध्या मिसळपावच्या डाव्या बाजूला नेहमी मिसळीचे चित्र लावलेले असते.
वा!
सोबत
In reply to सोबत by स्वाती राजेश
मस्त
सोबत भाजलेला उडदाचा पापड आणि कैरीचे लोणचे... मस्तच!!!!!!!!!!!
मानलं बुवा तुमच्या आवडीला, तुम्ही तर अगदी काळजालाच हात घातलात..
पण मी एकच म्हणेन उडदाच्या पापडापेक्षा पेणचे तिखटजाळ पोह्याचे पापड
म्हणजे अगदी मर्माघातच. ब्रह्मानंदीच टाळी लागते...
एका
In reply to एका by लबाड मुलगा
ह. ह. पु. वा.
मेतकूट माझापण विक पॉईंट आहे.
आमच्याकडे..
अजून एक प्रकार
पाकृ ?
मेतकुट
टकू
मेतकुट कसे
आपल्या
मस्तच! मेतक
च्यायला ,
In reply to च्यायला , by प्रभो
त्यात
मेतकूट