.
.
.
.
मध्यंतरी सहज मी एकाला म्हटले, तू आमच्या दोघींच्या मैत्रीत उत्प्रेरक होतास तर त्याला मजा वाटली. म्हणाला, "शाळा संपल्यावर पहिल्यांदाच हा शब्द ऐकला".
.
.
परवा मिपा वर कोणी तरी अभिप्रायात "गृहितक" लिहिले आणि परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....
को-बा-को,
पुंकेसर,
बेरी बेरी,
पडताळा,
हरितद्रव्य,
प्रकाश संश्लेषण,
समलंब त्रिकोण,
मूलद्रव्ये,
म.सा.वि.
.
.
.
.
जणू मराठी माध्यम गणित, विज्ञान विषयाच्या पा.पु.म.नि. पुस्तकातील शब्दांची पोतडीच उघडली...
वाचने
21079
प्रतिक्रिया
37
मिसळपाव

प्रतिक्रिया
समलंब त्रिकोण?
आणखी काही.....
भौतिकशास्त्रातले काही
संगणकाच्या शेजारीच
In reply to भौतिकशास्त्रातले काही by बेसनलाडू
:))
In reply to संगणकाच्या शेजारीच by सृष्टीलावण्या
अजून काही
मज्जारज्जू = स्पायनल कॉर्ड असं
In reply to अजून काही by नंदन
अश्लील
In reply to मज्जारज्जू = स्पायनल कॉर्ड असं by एक
- सर्किट
शाळा सोबत्यान्चे स्वागत
वावा..
त्रिकोण ,चौकोन
मिलन फुगवटा! :)
इयत्त १०
कर्कटक...
In reply to इयत्त १० by विजुभाऊ
स्क्रू
In reply to कर्कटक... by धमाल मुलगा
आम्ही त्याचा उपयोग ट्रॅक करण्यासाठी.
In reply to कर्कटक... by धमाल मुलगा
सविस्तर उत्तरे द्या
जबरा .....
In reply to सविस्तर उत्तरे द्या by मनस्वी
मस्त !
प्रतिसाद थोडा अवांतर आहे खरा...
In reply to मस्त ! by लिखाळ
डोह
In reply to मस्त ! by लिखाळ
खरंच की
In reply to डोह by नंदन
अर्धवट मराठी माध्यम(सेमीइंग्लिश)
भूगोलातले काही
नद
In reply to भूगोलातले काही by चतुरंग
पंचनद
In reply to नद by धनंजय
जन्मभूमी
In reply to पंचनद by लिखाळ
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी|
In reply to जन्मभूमी by स्वाती दिनेश
जननी जन्मभूमी स्वर्गसे महान है।
In reply to जन्मभूमी by स्वाती दिनेश
वरच्या काव्यातले पंचनद
In reply to पंचनद by लिखाळ
पंजाब..
In reply to वरच्या काव्यातले पंचनद by चतुरंग
पंजाब = पंच + दुआब
ही संधी चुकीची आहे. खरी अशी आहे, पंज + आब. पंज म्हणजे पांच आणि आब म्हणजे पाणी. इथे आब चा निर्देश हा नद्यांकडे आहे. पांच नद्यांचा प्रदेश तो पंजाब.
दुआब म्हणजे दु + आब. दु म्हणजे दोन आणि आब म्हणजे पाणी (इथे नद्या) दोन नद्यांच्या बेचक्यातील प्रदेशाला दुआब म्हणतात.
प्रतिज्ञा.....
जय हिन्द जय महाराष्ट्र
In reply to प्रतिज्ञा..... by ब्रिटिश टिंग्या
मुडदूस आणि मुडदूशा
मुडदूस
भाई भगत!
In reply to मुडदूस by लिखाळ
शांता शेळकेंचा .......