महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कनमवार नगर, विक्रोळी येथील सभेत उत्तर भारतीयांविरोधात जे विधान केले . व त्यांची अटक आणि सुटका तेथील न्यायालयात झाली . त्यामुळे अचानक कन्नमवार नगर चे नाव सगळीकडे झाले. तर अशा कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती. मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. महापालीकेच्या 'एस ' विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे.
पण, त्रास सोसू !!!
तात्या, मला तर कालपासुन पान उघडत नसल्यामुळे, कोणत्याही चर्चेत भाग घेता येत नाही. :(
पाने उघडायला त्रास होत आहे. अर्थात बदल चालू असल्यामुळे हे होत आहे, तेव्हा हाही त्रास सोसू !!! मुखपृष्ठ झकास :)
In reply to पण, त्रास सोसू !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लक्ष..
हो, अजूनही काही लोकांना हा प्रॉब्लेम येतो आहे. तरी ज्यांना ज्यांना पान उघडायला अथवा प्रतिसाद द्यायला प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी कृपया मला पोष्टकार्ड पाठवून किंवा sarpanch.misalpav@gmail.com या पत्त्यावर विरोप पाठवावा ही विनंती..
गमभनकार ओंकारराव आणि नीलकांतराव यात लक्ष घालत असून लवकरच हा प्रॉब्लेम सुटेल अशी आशा करुया...
तात्या.
पुन:प्रकाशित..
स्वाती दिनेश यांचा लेख पुन:प्रकाशित केला आहे...
तात्या.
उपाय १
ज्यांना अशी अडचण येत असेल त्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर च्या cookies, offline files and history साफ करावे. यानंतर तुम्हाला पुन्हा login करावे लागेल. त्यानंतर लेख लिहिताना अथवा प्रतिसाद देताना अथवा पुनर्संपादन करताना हा त्रास होणार नाही.
फायफॉक्स मध्ये हा त्रास होत नाही.