१.
आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत.
तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत.
त्यांना एक प्रश्न:
महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी.
त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय.
बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही.
२.
उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत.
संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे.
स्पष्ट आणि नेमका...
In reply to स्पष्ट आणि नेमका... by प्रभाकर पेठकर
धडा
In reply to धडा by मनस्वी
कश्मिर...
खरे खरे.
अस्तित्वाची लढाई काय असते ते
मला
दुनियाजी..
बापरे!
पोटाची खळगी
In reply to पोटाची खळगी by मनस्वी
दुर्दैव....
In reply to दुर्दैव.... by प्रभाकर पेठकर
घोडं इथेच अडतं हो!
In reply to घोडं इथेच अडतं हो! by मनस्वी
घोडं ढकला पुढं.....
एकदम मान्य मनस्वी!
नाहीच!
In reply to नाहीच! by मनस्वी
मला पाणीपुरी आवडते :)
In reply to मला पाणीपुरी आवडते :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या मावशी
In reply to आमच्या मावशी by मनस्वी
सहीच मनस्वी!
In reply to सहीच मनस्वी! by राजमुद्रा
मान्य!
In reply to मला पाणीपुरी आवडते :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भैय्या मंडळी,
In reply to भैय्या मंडळी, by विसोबा खेचर
उपायः
In reply to उपायः by मनस्वी
नाही जमणार...
In reply to नाही जमणार... by विसोबा खेचर
तात्या,
In reply to तात्या, by राजमुद्रा
कुठे रहातात कसे रहातात.. ??
In reply to कुठे रहातात कसे रहातात.. ?? by मनस्वी
अगदी खरं!
In reply to तात्या, by राजमुद्रा
पोस्टमॉर्टेम!
In reply to पोस्टमॉर्टेम! by विसोबा खेचर
गेल्या
In reply to उपायः by मनस्वी
पेठकर
In reply to पेठकर by माझी दुनिया
पेठकर काकांना पाठींबा
In reply to पेठकर काकांना पाठींबा by मनस्वी
अवश्य...
In reply to अवश्य... by प्रभाकर पेठकर
अगदी बरोबर!
In reply to अवश्य... by प्रभाकर पेठकर
जमेल तशी
आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी काल घरी पाणीपुरी करून यथेच्छ हादडली.
(ता.क. : मी पाणीपुरी ब-याचदा घरीच करून खाते.)
शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून) आता मनसे ने मराठी / भूमिपुत्रांचा सोडून पाणीपुरीचा प्रश्न धसास लावायचा ठरवलेले दिसते.
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
In reply to जमेल तशी by माझी दुनिया
प्रश्न!
शिवाय आपली ही चर्चा आणि पाणीपुरीवाचून सुकलेले मिसळपावकर पाहून(वाचून)
माझ्या मते प्रश्न पाणीपुरीवाचून सुकण्याचा अथवा ओलं होण्याचा नाही! प्रश्न आहे तो ठाण्या-मुंबईत मराठी माणूस पाणीपुरी विकणार किंवा नाही याचा!
असो..
(आपला वस्तुस्थिती सांगणारा!) तात्या.
In reply to जमेल तशी by माझी दुनिया
वा वा वा
मादुताईंनी दिलेल्या link वरील बातमी वाचली.
मनसेने फक्त भाषण झोडून हात झटकले नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या प्रयत्नांत आहे हे वाचून अत्यानंद झाला.
आता ही कृती नव्याचे नऊ दिवस न रहाता आपले भाऊ लवकरच सर्वत्र दिसावेत हीच इच्छा, म्हणजे परमानंद होइल.
(भाऊंची पाणीपुरी खाण्यास आतुर) मनस्वी
पाणी पुरी खाल्लि नाहि म्हनुन भैय्या जाणर नाहि
In reply to पाणी पुरी खाल्लि नाहि म्हनुन भैय्या जाणर नाहि by विजुभाऊ
तेच विचारते आहे, मग कसे जातील?
In reply to तेच विचारते आहे, मग कसे जातील? by राजमुद्रा
च्यामारी
In reply to च्यामारी by llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला नक्की म्हणायचय काय?
In reply to तुम्हाला नक्की म्हणायचय काय? by राजमुद्रा
अजिबात चूक नाही....
In reply to अजिबात चूक नाही.... by प्रभाकर पेठकर
एकदम मान्य !
In reply to एकदम मान्य ! by राजमुद्रा
मतितार्थ ध्यानी घ्या
In reply to मतितार्थ ध्यानी घ्या by llपुण्याचे पेशवेll
जरूर भाड्याने द्यावेत
In reply to मतितार्थ ध्यानी घ्या by llपुण्याचे पेशवेll
अभिनंदन !
जरब बसायलाच हवी !!!!!
मग स्वतन्त्र झालो तर?
मुंबईत मराठी माणूस फक्त २७ टक्के .......
मला मेल
मला मेल मधुन आलेल्या चारोळ्या.....
चांगल्या भाषेत सांगीतले
परप्रांतियांना काही समजत नाही
दोन कानाखाली बसल्याशिवाय
त्यांना मराठी ताकद उमगत नाही
------------------------------
अमरसिंग नावाची पिडा
अमिताभला छळू लागली आहे
शहाणी वाटणारी जया देखील
नको ते बरळू लागली आहे
-----------------------------
मराठी दणका बसताच
परप्रांतियांची पळताभुई थोडी झाली
मगरुर टॅक्सीवाले,दुधवाले भैयांच्या
भाषेत देखील आता गोडी आली
------------------------------
प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो
तो मागुन मिळत नाही
बिहारच्या "चालू" यादवला
सांगुनही हे कळत नाही.
-------------------------------
हिंदी न्यूज चॅनलांचे कालच
जोरात बारसे झाले चांगले
मराठी लोक आता त्यांना
"भैय्या" न्यूजचॅनल म्हणू लागले
मराठी दणका
मला मेल मधुन आलेली ही आणखीन एक कविता:-----
खूप सहन केली
मराठी माणसाची व्यथा
आता या परप्रातियांच्या
कमरेत घालणार लाथा
तुम्ही दिडदमडीचे लोक
आम्हाला शिकवता देशभक्ती
ब्रिटीशांच्या विरुद्ध लढली
सर्वात ज्यास्त मराठीशक्ती
खबरदार जर केली
नजर जरादेखील करडी
तर उगारलेल्या काठीवरच
बांधू आम्ही तुमची तिरडी
भारत देशासाठी सदैव
बलिदानास तयार मराठी
आमच्या घरात घुसुन धमकावाल
तर बसेल डोक्यात काठी
तुमची मातृभाषा कोणतीही असो
तुमचे कर्तव्य ईथली संस्कॄति जपणे
येथे तुम्ही मराठीचा आदर करा
एवढेच आहे मराठी माणसाचे म्हणणे
-------------------------------
महाराष्ट्र ..... मराठी मनांचा
जय महाराष्ट्र
(मदन-बाण)
In reply to मराठी दणका by मदनबाण
फक्त ब्रिटीशच नाहीत तर सर्व परकीय लोकांविरुद्ध
ब्रिटीशांशीच नाही तर सर्व परकीयांशी. अहमदशहा अब्दालीशी लढणारे मराठेच होते. 'औरंग्या पाप्याला' बुडविणारे पण मराठेच होते. एक राणा प्रताप आणि सुरुवातीचे काही रजपूत राजे सोडले तर सर्व रजपूत राजांनी एक मुल़गी मुघल सम्राटाला अर्पण करायचे धोरण ठेवले होते.
शेवटी स्वाभिमान रक्तातच असावा लागतो तो बाहेरून भरता येत नाही.
हे भय्ये कितीही चांगली पाणीपुरी बनवत असले तरी ती त्याना त्यांच्या प्रदेशात विकता येत नाही कारण एकतर तिथल्या लोकांची क्रयशक्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथले स्थानिक गुंड त्याना सुखासुखी धंदा करू देणार नाहीत. इकडचे पोलीस हफ्ता घेतल्यावर का होईना पण त्याना सुखाने धंदा करू देतात.
पुण्याचे पेशवे
अ'राज'क
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)