सप्रेम नमस्कार,
आम्ही या संकेतस्थळावर तसे नविनच सदस्य आहोत. सरपंचांपासुन स्फूर्ती घेऊन आम्हाला पडलेले काही कॉमन प्रश्न इथे देत आहोत. कुणाला उत्तरे माहिती असल्यास देण्याची कृपा करावी...
१०. मि. पा. वरील सदस्यांची सध्याची एकूण संख्या किती?
९. मि. पा. वर अधूनमधून एका सुंदरीचे चित्र दिसते. ही बया कोण, (आणि मुख्य म्हणजे) कुठे भेटेल?:)
८. मि. पा. वर दारूचे नांव काढताक्षणी सगळे इतका आनंदकल्लोळ का करतात?
७. चतुरंगसाहेब बुध्दिबळपटू असावेत का?
अप्रतिम!
खूप छान धमालदादा,
कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद!
राजमुद्रा :)
खूपच छान
खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले.
मनस्वी
मस्त!!
खूपच छान आहे..
खरंच शाळेतले दिवस आठवले.
- (सर्वव्यापी)प्राजु
जुन्या आटवणी आल्याशिवाय राहात नाही...........
लहानपणीचे चटका लावून जाणारे दिवस
लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे.
:) :)
पुण्याचे पेशवे
खरं आहे, धमाल्या...
कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही...
सलाम..
शाळेतील मैत्रीण मारेल का
परत हाक ?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?
धपाटा मारण्यासाठी का
होईना पण वाटतं
की आई जवळ हवी होती
अन दरवाज्यातल्या
मोटारीपेक्षा वाटतं
की जुनी सायकलच बरी होती
डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला!
सुंदर कविता..
त्या अज्ञात कवीला आपला सलाम!
तात्या.
आभार
-(सद्गदित) ध मा ल.
अतिशय ऊत्तम