मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

इनोबा म्हणे · · जनातलं, मनातलं
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे. या संबंधीचे हे जाहिर निमंत्रण मला विरोपाद्वारे मिळाले,मिपाच्या गावकर्‍यांकरिता इथे देत आहे. आपला मिपाकरी मराठीप्रेमी इनोबा उर्फ विनायक अनिवसे

वाचन 6618 प्रतिक्रिया 0