✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पथ्य

क — केशवसुमार, गुरुवार, 02/21/2008 - 04:33

प्रतिक्रिया द्या
5343 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ध
धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 04:39 नवीन

अति उत्तम!

जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते मस्त!!!! कधीकधी मी मूळ कविता न वाचता तुमच्या विडंबनांचा आस्वाद घेतो, पण या बाबतीत मुळातली कविता वाचून विडंबन खूपच अधिक आवडले!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 06:04 नवीन

छान

अजुन मुळ कविता वाचली नाहि आहे. पण ही रचना आवडली :).. आता मुळ कविता वाचतो :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 02/21/2008 - 06:34 नवीन

सही..

आपल्या विडंबनांचा पुस्तकरुपी संग्रह काढण्याचे जरा सिरियसली घ्यावे!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/21/2008 - 07:57 नवीन

असहमत

कारणे सुमारशेठ जाणतातच!!?? (असहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:02 नवीन

किती सुंदर

वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते खूप आवडल्या ह्या ओळी...मस्त विडंबन..
  • Log in or register to post comments
अ
अनिला गुरुवार, 02/21/2008 - 11:22 नवीन

छान.

केशवसुमार = केशवोत्तमकुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:23 नवीन

:)

जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? क्या बात है...! तात्या. -- मी जेव्हा दारुच्या दुष्परिणामाबद्दल वाचलं तेव्हा मी वाचणं सोडून दिलं! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 23:30 नवीन

वा वा केशवा!

फारच छान! दारुचे दुष्परिणाम ह्यावरची एक ग्राफिती - "दारूने माणूस हळूहळू मरतो - असू दे, इथे घाई कोणाला आहे?" चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 02/21/2008 - 23:34 नवीन

मस्त मस्त

जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते वा वा .. मस्त ! मजा आली.. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा