✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हज़ारों ख्वाहिशें ऐसी ...

आ
आनंदयात्री यांनी
Fri, 02/22/2008 - 14:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8843 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 14:13 नवीन

सुरेख..

मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय. आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. !!! क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! जियो आनंदयात्री....! आपला, (हे सगळं वाचून क्षणात काही वर्षांपूर्वीच्या गतस्मृतीत गेलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू Fri, 02/22/2008 - 15:52 नवीन

अतिशय

अतिशय अप्रतीम .......जोपर्यन्त "दिल मे दर्द" असत नाही, तो पर्यन्त लेखणीतून असे शब्द निघणे केवळ अशक्य.....वाचून अगदी Nostalgic व्हायला झाल. आणखी एक शेर इथे अर्ज करावासा वाटतो. जब दर्द नही था सीने मे, क्या खाक मझा था जीने मे, अब के बरस हम भी रोए, सावन के महीने मे आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/22/2008 - 18:55 नवीन

चटका लावणारे

तुमचे हे स्फुट चटका लावणारे झाले आहे. कोवळ्या वयात झालेल्या अशा घावांमुळे - मग तो प्रेमभंग असेल, अपेक्षाभंग असेल , कारकीर्दीतील अपेश असेल... झालेल्या काही जखमा बुजत नाहीत. त्यावर खपली सहज धरली जात नाही. आणि बुजल्यासारखी झाली तरी आठवणींचे व्रण रहातातच. अपेक्षाभंग, परित्यक्ततेची जाणीव, एकाकीपण या सर्व मानवी अवस्था आहेत. आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला कधी न कधी याचा स्पर्श झाला असेलच.
  • Log in or register to post comments
ग
गमत्या Fri, 02/22/2008 - 19:33 नवीन

आर्त लेखन........

तुझ्या लेखनावरुन अंदाज़ येतो की खुप मोठी जखम तुला झाली आहे. पण मला वाटते की ह्या आणि ह्याही पेक्षा मोठया जखमा असणार्या व्यक्ति ह्या जगात आहेत. अरे ज्याच्या नावातुन इतका आनंद ओसांडत आहे आणि तुझ्यासारखा जो आनंदाच्या मार्गाचा यात्रि आहे त्याला रे कसली आली आहे दुखा़ ची चिन्ता. मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! गमत्या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/23/2008 - 00:14 नवीन

असेच,

मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी) क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...! खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! येस्स! तुमचे बरोबर आहे गंमत्याराव! :) आता मी ही, खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....! असेच म्हणेन! :) असो, सर्वांचे प्रतिसाद आवडले, गाण्यांचे दुवेही छान आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गमत्या
स
स्वाती राजेश Fri, 02/22/2008 - 19:50 नवीन

उदाहरण

माझे बाबा कायम एक उदाहरण द्यायचे ते म्हणजे... कार मध्ये बसलेल्या माणसाने स्कुटर वाल्या माणसाकडे पाहावे, स्कुटर वर बसलेल्या माणसाने पायी चालत असलेल्या माणसाकडे पाहावे, पायी चालत असलेल्या माणसाने लंगडया माणसाकडे पाहावे.... म्हणजे आपण किती सुखी आहोत ते कळते.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Fri, 02/22/2008 - 19:52 नवीन

भेट आपुली स्मरशी काय तू मनांत...

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं हैं, अब तो हर वक्त यही बात सताती है हमे... - चित्रपट: उमराव जान
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/22/2008 - 20:01 नवीन

क्या बात है!

किती छान आठवण दिलीत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात! स्व.वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं हे गाणं त्यांच्या नातवाने, राहुल देशपांडेने गायलेले इथे ऐकता येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
व
विद्याधर३१ Sat, 02/23/2008 - 07:52 नवीन

बगळ्यान्ची माळ ....

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे, सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत? बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात... - वा.रा. कान्त. अतिशय सुन्दर काव्य ... आत्ता तेच ऐकतो आहे. ( मनकवडा) विद्याधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
स
सृष्टीलावण्या Fri, 02/22/2008 - 20:06 नवीन

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात!

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 02/23/2008 - 01:31 नवीन

राहूलने

राहूलने गाणं छानच म्हंटलं आहे पण थोडं नैसर्गिक गायला हवं होत असं माझं ('ढ') वैयक्तिक मत आहे.. तसेच पावसाचे अभ्रकाचे ह्यातला 'च' चैतन्य मधल्या 'च' सारखा उच्चारला आहे ते समजले नाही...त्यामूळे एखादा सिंधी माणूस गातो आहे असे वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/22/2008 - 20:30 नवीन

ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले

तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी. "मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे वेल दारी सायलीची रोज अजूनी बार देते लाख पुष्पे तोडील्याविण ये भरोनी पात्र माझे ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले" हे ही असेच आमच्या वसंतरावांनी म्हटलेले आणि मला वेड लावणारे गाणे.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/22/2008 - 21:39 नवीन

क्या बात है !

एका अनोख्या , अतिशय सुंदर गाण्याची आठवण जागवल्याबद्दल तुम्हाला दाद द्यावी तितकी थोडी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चतुरंग Fri, 02/22/2008 - 22:17 नवीन

वा वा काय सांगावे, एकाहून एक सुरेख गाणी!

हे संपूर्ण गाणे इथे वाचता येईल. आणि इथे ऐकता/उतरवून घेता येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ऋ
ऋषिकेश Fri, 02/22/2008 - 22:16 नवीन

वा!

मनाला चटका लावणारे मुक्तक.. खूप छान -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/22/2008 - 23:08 नवीन

खूपच छान..

एकदम भिडलं मनाला.. - प्राजु
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 02/22/2008 - 23:15 नवीन

हळवा

आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! अत्यंत समर्पक दृष्टांत! गा़लिबच्या त्याच ग़जलेतला हा शेर त्या मानाने थोडा आशादायी वाटतो : मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का उसी को देख के जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले आणि तुमच्या मुक्तकालाही लागू आहे असे वाटते - लेखकाचे भावविश्व "तू"मुळे उद्ध्वस्त झाले, पण "तू"च्या आठवणींनीच तग धरून आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 02/24/2008 - 11:48 नवीन

सगळ्यांनी

केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.
  • Log in or register to post comments
ब
बंडा मामा Mon, 10/24/2011 - 06:20 नवीन

सुंदर

मला इमेलमधुन या लेखाची लिंक मिळाली होती. लगेच इथली मेंबरशीप घेतली. फार छान लेखन!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा