शाळेतील गमती जमती....
यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत.
तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका.....
यावर एक मेल द्वारे आलेली कविता
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३
मित्रान्नी बसायचय
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
99488
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाळेत नाही पण महाविद्यालयात बाकावर कोरलेली कविता...
शाळा म्हणजे...
झ्याक
डोळ्यात पाणी..!
खूप छान..
क्लोरीन वायू..
अगदी असाच प्रसंग !
In reply to क्लोरीन वायू.. by प्रभाकर पेठकर
हे जरा घातक नै...? बाईंवर
In reply to अगदी असाच प्रसंग ! by सौन्दर्य
हा ना. माझी शाळा ह्याएवजी
In reply to हे जरा घातक नै...? बाईंवर by संदीप डांगे
नाझी शाळा... =)) गुड वन!
In reply to हा ना. माझी शाळा ह्याएवजी by अभ्या..
आयला..
In reply to हा ना. माझी शाळा ह्याएवजी by अभ्या..
सवय :)
शाळेतल्या गमती :)
ओफ्फ तासाच्या धमाल गोश्टी
खल्लास.....
In reply to ओफ्फ तासाच्या धमाल गोश्टी by विजुभाऊ
समस्त 'नूमविय' कोठे गेले ?
In reply to खल्लास..... by धमाल मुलगा
विजुभाऊ. पेरुगेट भावेस्कूल मधे होतात
In reply to ओफ्फ तासाच्या धमाल गोश्टी by विजुभाऊ
आयला पेरूगेट भावे हायस्कूलमधे मी पण ५वी आणि ६वी ला होतो.
In reply to विजुभाऊ. पेरुगेट भावेस्कूल मधे होतात by एक
सही..
In reply to आयला पेरूगेट भावे हायस्कूलमधे मी पण ५वी आणि ६वी ला होतो. by llपुण्याचे पेशवेll
मी ५वी आणि ६वी लाच भावे हायस्कूलला होतो.
In reply to सही.. by एक
त्यांनी मारलं का?
In reply to मी ५वी आणि ६वी लाच भावे हायस्कूलला होतो. by llपुण्याचे पेशवेll
किड* भाड** बळ्या....
In reply to त्यांनी मारलं का? by एक
सही है..
In reply to किड* भाड** बळ्या.... by धमाल मुलगा
मुख्याध्यापक (विमलाबाई गरवारे
In reply to मी ५वी आणि ६वी लाच भावे हायस्कूलला होतो. by llपुण्याचे पेशवेll
विजुभाऊ सॉल्लिड
शाळेत आमचा
जया
टाईमबॉम्ब
सातवीत असताना एका फार लिखाण देणार्या मास्तरांच्या तासाला
फळ्याचे तेल
तेही प्रयोग सुरुवातीला केलेत!
In reply to फळ्याचे तेल by llपुण्याचे पेशवेll
का मारले?
पाच मिनिटेच काय..
In reply to का मारले? by स्वाती राजेश
चिंचोका...
कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे
गाडगीळ
In reply to कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे by llपुण्याचे पेशवेll
हे हे..
In reply to गाडगीळ by भाग्यश्री
ईई..
In reply to हे हे.. by llपुण्याचे पेशवेll
मी तर ८वी ला लोखंडे बाईंचा मार रोज खायचो.
In reply to ईई.. by भाग्यश्री
गाडगीळ सर पाचकुड्वे सर कानडे
In reply to गाडगीळ by भाग्यश्री
ह ह पु वा
इन्जिनियर
In reply to ह ह पु वा by झकासराव
स्वातीजी
In reply to इन्जिनियर by स्वाती महेश
न्युनगंडातुन आरोप केल्यासारखे वाटतात
In reply to इन्जिनियर by स्वाती महेश
आठवणी लै भारी
आम्ही
आमच्या शाळेत .......
अण्णा......
In reply to आमच्या शाळेत ....... by सुधीर कांदळकर
मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)
१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला.
कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.
हाहाहाहा
In reply to अण्णा...... by धमाल मुलगा
शाळेत
शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला
'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचा
त्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायला
लागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात ते
दोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारी
काम करुन पटकन पुढे निघुन जायचो
एकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुन
ती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप्
त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीत
कशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तर
घरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना
माझा शाळेत लिहिलेला 'LOVE LETTER' ........
मी शाळेत असताना
शंभो
हो बरोबरच आहे,
In reply to शंभो by विजुभाऊ
अतिशय ऊत्तम
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
होड्या आणि खोड्या
डिट्टो
In reply to होड्या आणि खोड्या by ॐकार
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत!
In reply to डिट्टो by नंदन
आय मिस माझी शाळा.....
शाळा
अरे काय हे?
ओ धमाल
In reply to अरे काय हे? by धमाल मुलगा
ह्याट्ट लेका..
In reply to ओ धमाल by निखिल देशपांडे
आमच्या
शाळा.............
शाळा मिलिंद बोकील
एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले
In reply to शाळा मिलिंद बोकील by सोम्यागोम्या
'शाळा'
In reply to एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले by बेसनलाडू
मी पोपट,