मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जन्म - १

फटू ·

विसोबा खेचर 24/02/2008 - 08:58
लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको' क्या बात है... कथा बरी वाटते आहे. माहेर, कथाश्री, ललना यांसारख्या दिवाळी अंकात अश्या कथा वाचायला मिळतात... असो, पुढील भागांची उत्सुकता आहे.... तात्या.

लेखनविषय:
दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला. परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटेरन्शिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. तो आरामशीर खुर्चीत बसला.

फुवा-बीजिंग मधील २००८ ऑलिंपिकचे मॅस्कॉट

मीनल ·

विसोबा खेचर 24/02/2008 - 09:04
लेख छान आहे हो! कृपया अजूनही असेच चांगले लेख येऊ द्यात.. मिसळपावचे एक सभासद सर्वसाक्षी हेदेखील आता अर्धेअधिक चिनी बनलेले आहेत! काय रे साक्षीदेवा, खरं की नाही? :) तात्या.

धन्यवाद. मॅस्कॉटचे नोमेंक्लेचर, त्यामागील चिनी भाषेतील अर्थ, संस्कृतीला अनुसरून त्यामागील अर्थ, मुद्देसूद, अति त्रोटक नाही तसेच पाल्हाळहि नाही. नीटनेटके आणि जेथल्या तेथे. अप्रतिम.

सर्वसाक्षी 24/02/2008 - 15:56
चांगली माहिती. गेली अनेक वर्षे पैचिंग शहरात सर्वत्र कलगणक यंत्रे 'ओमेगा' घड्याळ कंपनिच्या सौजन्याने उभारलेली आहेत. ऑलिंपिक सुरू होण्यास आपण ते यंत्र पाहता त्या क्षणापासून किती दिवस, किती तास, किती मिनिटे व किती सेकंद बाकी आहेत ते या यंत्रात सातत्याने दिसते. गेली दोन वर्षे पैचिंग परिसरातील सर्व प्रेक्षणिय स्थळे व प्राचिन वास्तूंची डागडूजी व रंगरंगोटी वगैरे चालले आहे. सध्या सार्‍या चीनला ऑलिंपिक ज्वराने ग्रासले आहे. पैचिंगने तर जोरदार तयारी चालविली आहे. अर्थात या निमित्ताने उपलब्ध झालेल्या व्यापारी संधीचा पुरेपूर लाभ हा देश उठविणार यात शंकाच नाही. नुकत्याच झालेल्या दौर्‍यात हंगज्झौच्या कॅथीने मला अतिशय सुंदर असे सुवर्ण विलेपित काशाचे ६ सेंटिमिटर व्यासाचे ऑलिंपिक बोधचिन्हाचे स्मृतिपदक भेट दिले. या पदकाच्या फक्त ६०,००० प्रति बनविण्यात आल्या असून माझ्याकडे ४६०५९ वी प्रत आली आहे. धन्यवाद कॅथी! दहा पाकळ्या असलेल्या फुलाच्या आकाराच्या या पदकाच्या एका मुद्रेवर मीनल ने लिहिलेली पाच प्रतिके आहेत तर दुसर्‍या मुद्रेवर बोधचिन्ह व महाभिंत तसेच स्वर्गमंदिराच्या प्रतिकृती उमटविलेल्या आहेत.

नंदन 24/02/2008 - 17:11
माहितीपूर्ण लेख. प्रतीकांबद्दलची माहिती आणि संदर्भ आवडले. सर्वसाक्षींचे फोटोजही मस्त. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

मदनबाण 24/02/2008 - 20:35

लेख छान आहे ,,, नविन भागांची / लेखांची ,आतुरतेने वाट पाह्त आहे.

मदनबाण

प्राजु 25/02/2008 - 02:19

मिनल,

खूप नवी माहिती मिळाली.असेच आणखीही येऊ देत. साक्षींचे फोटोही छान आहेत.

- (सर्वव्यापी)प्राजु

मी अमेरिकेत येण्यापूर्वी ५ वर्ष बीजिंगला राहिले आहे. तेव्हा मी लिहिलेला खालील लेख ई -सकाळ मधे ८ -८-२००७ ला प्रकाशित केला होता . बघा आवडते आहे का माहिती. चीन बद्दल अगदी authetic असे बरेच काही आहे मा़झ्या कडे. ते नंतर सांगेन. फुवा-बीजिंग मधील २००८ ऑलिंपिकचे मॅस्कॉट चिनी संस्कृतीमध्ये अंकांना फार महत्त्व आहे. त्यानुसार आपले नशीब ठरते असाही समज आहे. आठ हा अंक सर्वश्रेष्ठ कारण तो शुभ अंक (लकी नंबर). चिनी भाषेतील "बा' म्हणजे आठ. त्या उच्चाराचा अर्थ प्रगती असाही आहे. आधुनिक काळातही हे पारंपरिक विचार श्रद्धेने पाळलेले दिसतात.

वाट फुटेल तिथे ३

सुधीर कांदळकर ·

विसोबा खेचर 24/02/2008 - 09:10
कांदळकर साहेब, तुमची डायरी आवडली! छान माहितीपूर्ण आणि ओघवतं वर्णन आहे. तुमच्या भटकंतीला सलाम... और भी आने दो.. तात्या.

प्रमोद देव 24/02/2008 - 09:25
हा भागही मस्त झालाय. अनौपचारिक गप्पांसारखे आपले कथन असल्यामुळे आम्ही आपोआप आपले सहप्रवासी झालोय. बोला,पुढचा प्रवास कधी घडवताय?

लेखनप्रकार
3

मराठीचे मारेकरी?

सर्वसाक्षी ·

....... गेला टिंब टिंब मध्ये. असे फक्त अशांनाच वाटते की ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे आणि ज्यांना इंग्रजीत ज्याला इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात तो आहे. आपण कोकणातील दिसत नाही. कोकणातील प्रत्येक माणूस स्वतःला सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ समजतो. त्याला असे कधीहि वाटणार नाही. मी स्वतः कोंकणातील असल्यामुळे कुसुमाग्रजांपुढे सर्व इंग्रजी नाटककारांना कमी योग्यतेचे मानतो. तो गुलामीचा जमाना गेला आता. खेळ, कला व क्रीडा यातील आपली शैली पश्चात्यांपेक्षा कितीतरी उजवी आहे. फक्त बरीच वर्षे राज्यकर्ते असल्यामुळे त्यांना विज्ञानादि क्षेत्रात प्रगति करण्याची जास्त संधी मिळाली. आणखी दहावीस वर्शांत पाश्चात्यांनाच कॉम्प्लेक्स येईल पाहा. असा लेख कोणी लिहिला असल्यास तो अनुल्लेखाने मारावा किंवा शंभर जणांनी लेख लिहून त्याचे खंडन करावे.

आजानुकर्ण 23/02/2008 - 21:56
बिनीवाले साहेब उगवतीच्या राज्यात अशा काहीशा नावाचे एक सदर लोकप्रभा मध्ये लिहितात. काही महिन्यांपूर्वीच्या एका लेखात त्यांचे खाली आलेले वाक्य पहा. "ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या भाषांचा आग्रह धरण्याऐवजी आता 'हिंदी' चा आग्रह धरला जातो. ते लोक हिंदी बोलण्यास अतिशय उत्सुक आहेत व स्वतःहून हिंदीत संभाषण करतात. यावरून मला सावरकरांचे 'जर भारताच्या अखंडतेसाठी वेळ पडली तर मी मराठी या माझ्या मातृभाषेचा त्याग करून कधीही हिंदीचा स्वीकार करीन' हे वाक्य आठवले." या वाक्याचा दुवा लोकप्रभेच्या मागील अंकांमध्ये सहज सापडणे शक्य आहे. सध्या वेळ नसल्याने तो शोधत बसत नाही. (स्मरणशील) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

मुक्तसुनीत 23/02/2008 - 22:01
"महाराष्ट्रातील काही करंटे त्यांच्या स्वतःच्या भाषांचा आग्रह धरण्याऐवजी आता 'हिंदी' चा आणि इंग्रजीचा उदोउदो करतात. ते लोक मराठीचे श्राद्ध घालायला तयार आहेत व स्वतःहून हिंदीत संभाषण करतात. यावरून मला विसोबा खेचरांचे 'विसोबा म्हणे ऐशा नरा, मोजुनि मारावे पैजारा' हे वाक्य आठवले."

हिरव्या रंगाला झाड वा चटणी हे तुलनारुप वा परिमाण मानणारा मराठी या महाशयांना भोंगळ का वाटावा? मला वाटते श्री बिनिवाले यांनी "भोंगळ" हा चुकीचा शब्दप्रयोग केला असावा. मला वाटते त्यांना "सर्वसाधारणपणे" (जनरली या अर्थी) म्हणायचे असावे. शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. हे मात्रं अगदी खरं. माझाच एक अनुभव सांगतो, कॉलेजात असतांना आम्हाला रसायनशास्त्रात फ्लेम टेस्ट असायची. हल्ली असते की नाही ठावूक नाही, पण त्यामध्ये निरनिराळी संयुगे निळ्या ज्योतीमध्ये धरून त्या ज्योतीला येणार्‍या रंगानुसार त्या संयुगातील धातू ओळखायचा अशी ती टेस्ट होती. उदा. सोडियम = सोनेरी, पोटॅशिअम = जांभळा वगैरे. त्यात बेरीयमचा (मला वाटतं) हिरवा रंग होता. आमच्या "हिमालया पब्लिकेशनच्या" तद्दन देशी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकात हा रंग "ऍपल ग्रीन" म्हणून वर्णन केलेला होता. तोपर्यंत फक्त लाल, पिवळी सफरचंदे पहाण्यात आलेली असल्यामुळे ऍपल ग्रीन म्हणजे काय हे कोडेच होते. आपल्या सुविद्य, आदरणीय वगैरे देशी लेखकांनी कुठ्ल्यातरी पाश्चात्य पुस्तकाची (या बाबतीत आय. एल. फिनार या इंग्रज लेखकाच्या) कॉपी मारली आहे हे उघड होते. तरीसुद्धा ऍपल ग्रीन म्हणजे काय? पुढे बर्‍याच वर्षांनी अमेरीकेत असतांना बाजारहाट करतांना अचानक हिरवी सफरचंदे दिसली. त्या हिरव्या रंगाची छटा इतकी हुबेहूब होती की आमच्या दोघांच्याही तोंडून "अरे, बेरीयमचा कलर!" असे उद्गार निघून गेले. तेंव्हा कळलं की ऍपल ग्रीन म्हणजे काय ते... आपल्याकडेही अशा काही रंगछटा आहेतच की ज्यांना पाश्चात्य समानार्थी शब्द शोधणे अवघड आहे. उदा., अबोली, शेंदरी, बैंगणी, आमसुली वगैरे...:))

विसोबा खेचर 24/02/2008 - 09:44
माझ्या मते बिनिवाल्यांच्या म्हणण्याला आपण फारशी किंमत देता कामा नये. परंतु त्याचबरोबर बिनिवाल्यांना कदाचित 'भोंगळपणे' ऐवजी 'ढोबळपणे' किंवा 'ढोबळमानाने' हे शब्द वापरयचे असतील असेही मला वाटते! कांदळकर साहेबांचा प्रतिसाद आवडला... (मराठी) तात्या.

विजुभाऊ 25/02/2008 - 17:01

आजानुबाहू  हे रामाचे वर्णन आहे त्याचा अर्थ गुड्घ्यापर्यंत हात असणारा( जानु=गुडघा/ बाहू= हात)

पण आजानुकर्ण याचा अर्थ काय होतो?

गुडघ्या पर्यंत हात ठीक आहेत्...पण  गुडघ्या पर्यंत कान्?(कर्ण)

शुचि 10/06/2010 - 21:49
हा हा ..... मजा आली प्रतिक्रिया वाचून. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब 11/06/2010 - 00:32
मराठी भाषा अमृताते पैजा जिंकणारी आहे असे खुद्द ज्ञानेश्वरांनी म्हंटलेले आहे तर बाकीच्या फुटाण्यांना काय किंमत द्यायची? अवांतर : कान बाकि सोनारानेच टोचावे हो!!! :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

आजच्या लोकसत्तामधील 'परीसशब्द' या सदरात श्री. अविनाश बिनीवाले यांचे हे मौलिक विचार "शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगाच्या छटा सांगायच्या झाल्या तर मराठी भाषक त्याच्या पर्यावरणानुसार त्या सांगेल. तो (भोंगळपणे) म्हणेल की झाडासारखा हिरवा किंवा चटणीसारखा हिरवा. हिरव्या रंगाबद्दल बोलताना एखादा इंग्लिश माणूस स्वाभाविकपणे त्याच्या भोवतालच्या निसर्गानुसार नि सामाजिक परिस्थिनुसार सांगेल.

मिसळ कशी बनवतात?

आनंद जोशी ·

मीनल 24/02/2008 - 04:14
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||

मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी

एक विनंती...

सरपंच ·

सरपंच साहेब, अधुन-मधुन अशा सुचनांची गरज असतेच असे वाटते आणि ते सांगत चला बॉ :) आमची लै पंचायत होते कोणालाच विचारता येत नाय आम्हाला या तांत्रिक अडचणी. आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंच 23/02/2008 - 09:54
आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ? हो, हा त्याचाच परिणाम आहे. तिथे बहुदा कुणीतरी युट्यूबची चित्रफित चढवलेली असावी. त्यामुळे आमच्याकडेही आता हा लेख उघडत नाही. मागे एकदा उपक्रमावरही आम्हाला हीच अडचण आली होती. सरपंच.

चतुरंग 24/02/2008 - 11:09
माझ्या संगणकावर "इंटरनेट एक्स्प्लोरर ६.०" आवृत्ती आहे. त्या आधीची किंवा नंतरची आवृत्ती असल्यास असे काही होऊ शकते का? (मायक्रोसॉफ्टचा अशा बर्‍याच अतर्क्य जादू करण्यात हातखंडा आहे म्हणून शंका आली इतकेच.:)) चतुरंग

In reply to by चतुरंग

ॐकार 24/02/2008 - 12:34
हे उद्योग त्यांचेच. तांत्रिक बाबींमध्ये डोकावल्यास आय.ई. मध्ये डॉम ऑब्जेक्ट तयार व्हायच्या आधी जावस्क्रीप्टद्वारे एडीट करायला गेल्यास असा संदेश येतो. थोडक्यात - आय.ई. आणि जावस्क्रीप्टचे याबाबतीत सख्य नाही.

राम राम मंडळी, यू ट्यूब किंवा तत्सम चित्रफितीचा तुकडा कृपया कुणीही मिसळपाववरती डायरेक्ट चढवू नये. त्यामुळे काही मंडळींच्या संगणकावर संबंधित लेखच काही तांत्रिक अडचणींमुळे उघडणे शक्य होत नाही व गैरसोय होते. काही संगणकावर ही अडचण येत नाही, परंतु काही संगणकांवर येते. तरी कुणाचीच गैरसोय होऊ नये म्हणून या पुढे मिसळपाववर चित्रफितीचा तुकडा परस्पर चिकटवू नये, त्या ऐवजी संबंधित चित्रफितीचा दुवा द्यावा अशी आग्रहची आणि कळकळीची विनंती.. कळावे, आपला, सरपंच.

मैत्री असावी .........

विवेकवि ·

कवितेसाठी शुभेच्छा. मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात या ओळी आवडल्या.

रातोरात रडवणारी आसवाणी भीजवणारी हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री मैत्री आकाराने लहान पण अर्थाने मात्र महान असते रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण मैत्रीत असते भावनांची जान मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल मैत्रीत असतो मनमनाचा समतोल मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

कंटाळा.....

विवेकवि ·

प्राजु 25/02/2008 - 10:15

समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा

या ओळी चांगल्या आहेत.

- (सर्वव्यापी)प्राजु

chirag 25/11/2008 - 12:50
मित्रा, कविता चोरण्याइतकी चांगली आहे का? मग मी खरोखर भाग्यवान आहे !! धन्यवाद माझी कविता चोरल्या बद्दल !! http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2584253509602561334 www.shabdayogi.blogspot.com/2008/02/blog-post_7312.html www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2592603.cms

कंटाळा आला आहे यार! कंटाळा आला आहे यार! तोच तोच गंजलेला किनारा त्याच बोथट पावसाच्या धारा आणि जोडीला नेभळट वारा चार दिशांचा पिंजरा आणि आभाळाचं ओझं नकोय हे सगळं... एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! दुःखाचा गुडघाभर चिखल सोबत विचारांचं जंगल शंकांच्या वावटळी अज्ञाताचा ताण आणि तत्वांची हेळसांड! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! जुन्या विचारांचा बुजबुजाट पोथीवादाची रटरट आणि कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार! मूर्खांचा सुळसुळाट भीतिची जळमटं! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! झाडाला फ़ुलं येतात पण झाड बहरत नाही समुद्र रोज खवळतो पण त्यात गांभिर्य नाही, उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा चंद्र-

एक दिवस.....

विवेकवि ·
लेखनविषय:
मी बघितला काय, अन तुला दिसला काय. इथून तिथून कुठुनही आकाशात दिसणारा तो चंद्र एकच. तरी.................. कधी प्रतिप्रदेचा, कधी चतुर्थीचा, कधी अष्टमीचा, तर, कधी पौर्णिमेचा. हसत हसवत खुलणारा! कुणाचा चांदो मामा. कुणासाठी तिचा चेहरा. कधी यशाचा, कधी भाकरीचा, कधी शीतल साथी, सुख दु:खांचा साक्षी. तो सगळ्यांचा!!......... आणि त्याचा? तसं सार जगही त्याचंच!! पण एक दिवस..... फक्त एक दिवस! तो फक्त त्याचा असतो. पूर्ण जगाकडे पाठ फिरवून, दूर एकांतात जाऊन बसतो. त्या दिवशी केवल त्या दिवशी!! तो सुर्याला भेटतो स्वत:साठी जगतो. आणि आपण [अमा वस्येच्या] दिवसाला 'अवस, अवस' म्हणत चुकचुकत बसतो. चंद्राच्या आनंद

एक मैत्रिण

विवेकवि ·

अनिला 23/02/2008 - 19:53
खरेच मैत्रीण असणे आवशयक आहे. लग्न झालेल्या बायकान्ना तर असलीच पाहिजे एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... माझ्या मनीची भावना स्प्ष्त झाली

सोपी बाळबोध स्पष्ट अर्थ असलेली कविता. जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात... या ओळी आवडल्या. कीप इट अप. आणखी येऊ द्यात. शुभेच्छा.

इनोबा म्हणे 24/02/2008 - 01:13
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा,मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. बाकी कविता झक्कासच...! (कविताप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

सरपंच 24/02/2008 - 09:32
यआधी ऑर्कुटवर वाचल्याचे स्मरते. हम्म! ही कविता आपली नसल्यास कृपया मूळ कविच्या नावाचा उल्लेख करा, कवितेखाली मिनु जोशी अशी सही आहे. तरी कृपया आपणच मिनु जोशी आहात आणि ही कविता आपलीच आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट खुलासा अपेक्षित आहे.. मिपाच्या धोरणानुसार दूसर्‍याचे लेखन स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही. सहमत आहे. या बाबत काय तो स्पष्ट खुलासा न आल्यास येत्या २४ ते ३६ तासात ही कविता मिसळपाववर अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.. चूभूद्याघ्या... सरपंच.

एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा.. एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर.. एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.. एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्री