प्रत्येकालाच आपल्या मातीबद्दल अभिमान असतो. आपली मराठी माती म्हणजे आपला महाराष्ट्र!
खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण... पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक एक ना अनेक प्रदेश, शहरे अन् खेडी!
चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........
धन्यवाद,
धन्यवाद विकासराव,
तात्या.
सुंदर संकेतस्थळ!
विकास ह्या सुंदर संकेतथळाबद्दल माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
In reply to सुंदर संकेतस्थळ! by प्रमोद देव
असेच म्हणतो
विकास ह्या सुंदर संकेतथळाबद्दल माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
धन्यवाद. ...
हे संकेतस्थळ तयार करणार्या सर्वांचे मनापासून
अभिनंदन आणि त्याची माहिती इथे दिल्याबद्दल विकासला धन्यवाद!
चतुरंग
सुंदर
खुप आवडले.
मागे युट्युब वर सावरकरांची एक क्लिप भेटली होती तर सर्वत्र सांगत सुटलो होतो. आता तर संपुर्ण संकेतस्थळ आहे. :)
( अवांतर : हे संकेतस्थळसुध्दा ड्रुपलवापरून तयार केलेले आहे. )
नीलकांत
आज..
आजच मनोगतावर ह्या संस्थळाबद्दल वाचले आणि तेथे एक फेरफटका मारला,अतिशय मेहनतीने हे संस्थळ केलेले जाणवते. ही माहिती येथे टंकल्याबद्दल धन्यवाद.
स्वाती
धन्यवाद