जरा हलकेफुलके :
मिसळपाव या आपल्या आवडीच्या संकेतस्थळाबद्दल आपली एक आवडती आणि एक नावडती गोष्ट लिहावी.
माझ्यापासूनच सुरुवात करते.
आवडती : मिसळपाववर सर्व प्रकारचे नमुने आहेत (म्हणजे लेखक, कवि, गायक, वादक, अन्नपुर्णा, बल्लवाचार्य, विडंबक, मजेशीर, विनोदी, रागीष्ट, चिडके, खुशालचेंडू, उद्योगी, रिकामटेकडे, भांडकुदळ, प्रेमळ, चतुर, अभ्यासू, साहित्यिक, डॉक्टर, आयटीवाले, शेअरबाजारवाले, ज्योतिषी, देशस्थ, परदेशस्थ, लहान, थोर....) आणि या सर्वांना मराठीबद्दल अस्मिता आणि अभिमान आहे.
वाह !
काम करा बस्स !!!!!
छान रूपक
मला ना!
In reply to मला ना! by पिवळा डांबिस
शेवटी
In reply to शेवटी by कोलबेर
चालायचंच!
In reply to चालायचंच! by पिवळा डांबिस
हा हा हा
In reply to हा हा हा by कोलबेर
:)
In reply to मला ना! by पिवळा डांबिस
मला ना ..
रूपक/कल्पन