अगदी खर॑ सा॑गायच॑ तर जुनी मराठी गाणी अस्सल सोन्याहूनही सु॑दर! पण गेल्या काही दिवसा॑पुर्वी दोन मराठी चित्रपटातली गाणी ऐकली आणि मलातरी खुपच आवडली. वाटल॑ चला आपल्या मिपाकरा॑ना पण सा॑गुया.
पहिल॑ गाण॑ आहे "तू निरागस च॑द्रमा" छान वाटल॑ ऐकताना...
तू निरागस च॑द्रमा, तू सखी मधुशर्वरी
चा॑दणे माझ्या मनीचे , पसरले क्षितिजावरी....
आणि दुसर॑ "हा च॑द्र तुझ्यासाठी"
हा च॑द्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही तार्या॑ची गगनात तुझ्यासाठी..
चित्रपट बहुधा सावरखेड-एक गाव असावा.
तुमची आवडती गाणी?
वाचने
54148
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मला ते आवडतं
आईशप्पथ...
In reply to मला ते आवडतं by वरदा
हे चि॑चेचे झाड दिसे चिनारवृक्षापरी
In reply to आईशप्पथ... by धमाल मुलगा
अरे ती जुनी झाली नाही का
सद्ध्यातर
ते तर . . . .
In reply to सद्ध्यातर by भाग्यश्री
आमची आवडती मराठी गाणी
:)
In reply to आमची आवडती मराठी गाणी by पिवळा डांबिस
प्रश्नच नाही!!
In reply to :) by विसोबा खेचर
तू तलम अग्नीची पात
येस्स!
In reply to तू तलम अग्नीची पात by नीलकांत
'जाई जुईचा गंध मातीला डाऊनलोड करा
In reply to येस्स! by विसोबा खेचर
माझी आवडती
अरे हो ह्यात
In reply to माझी आवडती by झकासराव
आभास हा
In reply to माझी आवडती by झकासराव
नसतेस घरी तु जेव्हा
भीमराव पा॑चाळे
आशा भोसले
ही दोन्ही गाणी
In reply to आशा भोसले by मीनल
कोंबडी पळाली !!!!!
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
वा!
In reply to तुम्हावर केली मी मर्जी बहाल by प्रशांतकवळे
धन्यवाद तात्या
In reply to वा! by विसोबा खेचर
अश्विनी ये ना *****
आणखी काही ...
रफीने गायलेली मराठी गाणी
हे दयाळू प्रभू
In reply to रफीने गायलेली मराठी गाणी by डॉ.प्रसाद दाढे
हे दयाळू
In reply to हे दयाळू प्रभू by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
काही नवीन अन आवडणारी
अलवार तुझी चाहूल...!!
In reply to काही नवीन अन आवडणारी by आनंदयात्री
माझी आवड
मस्त....
गोर्या देहावरची कांती नागणीची कात
हे गाणे मला पण फार आवडते...
In reply to गोर्या देहावरची कांती नागणीची कात by विजुभाऊ
क्या बात है!
In reply to गोर्या देहावरची कांती नागणीची कात by विजुभाऊ
येड लागलंय खरं डांबिसकाका,
In reply to क्या बात है! by पिवळा डांबिस
नवीन मराठी गीतसंचांमध्ये
त्या काळातल॑ एव्हढ्या उडत्या चालीची फारशी गाणी नसावीत बहुधा.
तू उल्लेख केलेली गाणी ऑनलाईन कुठे ऐकता येतील का
तशी आवडत्या गाण्याची यादी करणे अवघड आहे हो फार.
आमची दोन गाणी...
रुप सजलेले....
सेम टू सेम
In reply to रुप सजलेले.... by प्रशु
गाणी.
उत्तरायण
अगणित गाणी
कसे सरतिल
आवडती गाणी..
अरे यार धम्या,
अरेच्चा! हा धागा कसा सुटला नजरेतून?
माझी पण- १.पाहिले न मी
भय इथले सम्पत नाही !!!
भले बुरे जे घडुन गेले, विसरुन
सगळीच मराठी गाणी आवडतात...
अबब.....................