धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........
जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात.
धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.
जे न देखे रवि...
जे घुसळे रवी
झकास..
खास !!
कवितेचा
तरंगणारा गोळा
बालीश भाशा...दीडकीची भांग