Skip to main content

विडंबन्....एकही शब्द बदलता

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 28/03/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन हे एकही शब्द / शब्द रचना न बदलतासुद्धा होउ शकते उदा: एखाद्या तरुणीकडे पाहुन कोणी सदासर्वदा योग तुझा घडावा.....तुझे कारणी देह माझा पडावा..... हा मनाचा श्लोक म्हंटला तर ते काय मानायचे?

वाचने 3185
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आधीच बरंच चर्चाचर्विचण झालेल्या या विषयावर मला पुन्हा नव्याने काहीच बोलायची इच्छा नाही! बाकी चालू द्या.. तात्या.

मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच.... कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया.

असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. अस काही तरी उत्तर येईल आता.. ह.घ्या.हे.सा.न.ल. (समर्थ)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. पुढे ?? -सर्किट ठोसर

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

.