मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन

मनापासुन · · जनातलं, मनातलं
हल्ली दुकानात गेले की गोंधळायला होते. फ्लॅट टी व्ही घेताना प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन असे दोन ऑप्शन मिळतात. दोन्हीतला फरक दुकानदार सुद्धा सांगु शकत नाही...प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन यात नक्की फरक्काय? आणि त्यातील कोणती टेक्नॉलॉजी चांगली? शिवाय एकाच कंपनीच्या दोन मॉडेल मधे सुद्धा रंग छटा वेगळ्या दिसतात. हे असे का होते? मनापासुन

वाचने 3033 वाचनखूण प्रतिक्रिया 2

स्वाती राजेश Fri, 03/28/2008 - 20:12
१. http://reviews.cnet.com/4351-12658_7-6583301.html २. http://www.flattvpeople.com/tutorials/lcd-vs-plasma.asp ३. http://www.lcdtvbuyingguide.com/lcdtv-plasmavslcd.shtml इथे तुम्हाला माहिती मिळू शकेल.