आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता
एका माळेचे मणी शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले
प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले
लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले
जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले
काही तर केवळ हीम नग च वापरुन पात्रास पाहोन चिंतन करों लागले.
.
In reply to . by विजुभाऊ
येस्स!
विजुभाऊ ऐकत नाहीत!
:)
लवकर लिहा हो..
बालगीत "गोरी गोरी पान" पेष केले...?
In reply to बालगीत "गोरी गोरी पान" पेष केले...? by एक
शाब्बास रे...
In reply to शाब्बास रे... by धमाल मुलगा
काय करणार बाबा
गोरी गोरी पान" हे बालगीत भिमसेन जोशींच्या थाटात
मस्त....
ईर्षाद....एक
तर ** भाल