केशवसुमरांपासुन प्रेरणा घेवुन माझा हा एक विडंबनचा प्रयत्न
मूळ लेखन : "पाउस पडुन गेल्यावर" (गारवा)
पाउस ही संकल्पना बदलुन धुन्दि (अर्थात दारुची) ही संकल्पना धरुन हा विडंबनचा प्रयत्न
धुन्दी डोक्यात गेल्यावर, तन हलके हलके झाले
स्वर्गाच्या वाटेवरती, नभात तरंगत गेले
बाटलिला कवटाळलेल्या, त्या अत्रुप्त घोलक्याचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी या त्रुप्त बेवड्यांचा
धुन्दी डोक्यात गेल्यावर, हे विचार मस्त मोहाचे
मेंदुला डावलून आल्या, त्या सुप्त अंनंत इच्छांचे
सोडुन लाज सारी, पाउले ही लडखडति
धुन्दी डोक्यात गेल्यावर, त्या ओजाड रस्त्यांवरती
धुन्दी डोक्यात गेल्यावर, मी भ्रांत चित्त हरपले
उद्या
मृत्यू!
In reply to मृत्यू! by विसोबा खेचर
शंभर टक्के
In reply to मृत्यू! by विसोबा खेचर
मृत्यू ही
शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते
In reply to शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते by विजुभाऊ
असहमत..
चिटवळ प्रतिसाद
In reply to चिटवळ प्रतिसाद by llपुण्याचे पेशवेll
उत्तर : चिटवळ प्रतिसाद
In reply to उत्तर : चिटवळ प्रतिसाद by ब्रिटिश टिंग्या
हो ना,
In reply to चिटवळ प्रतिसाद by llपुण्याचे पेशवेll
:)
तात्यांशी सहमत
घटना .......
गदिमा म्हणतात...
आरसा
१००%
नित्यक्रम
नित्यक्रम
नित्यक्रम
बदल
माझे उत्तर