Skip to main content

प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन

लेखक मनापासुन यांनी शुक्रवार, 28/03/2008 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली दुकानात गेले की गोंधळायला होते. फ्लॅट टी व्ही घेताना प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन असे दोन ऑप्शन मिळतात. दोन्हीतला फरक दुकानदार सुद्धा सांगु शकत नाही...प्लाझ्मा स्क्रीन्////एल सी डी स्क्रीन यात नक्की फरक्काय? आणि त्यातील कोणती टेक्नॉलॉजी चांगली? शिवाय एकाच कंपनीच्या दोन मॉडेल मधे सुद्धा रंग छटा वेगळ्या दिसतात. हे असे का होते? मनापासुन
लेखनविषय:

वाचने 3038
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया