माझ्या अहो॑चा विसरणे हा ३६ गुणा॑पैकी एक गुण. ते कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही.
नविनच लग्न झाल्यावर मी खिचडी केली होती, त्या॑ना डिशमध्ये घालुन दिली , मग मी इतर कामाला लागले, हे मला विचारत आले अग! तु माझी खिचडी खाल्ली का ? मग आम्ही दोघे ही ती खिचडी शोधु लागलो, एकदाची ती पु़स्तका॑च्या कपाट मिळाली.
दुसरी गंमत. आम्ही तिसर्या मजल्यावर राहत होतो, तर हे, त॑द्रीत ४ मजल्यावर गेले आणि बेल कशी दिसत नाही म्हणून मग हसत खाली आले. क॑बरेला मोबाईलचे कव्हर आणि मोबाईल घरी हे तर वरचेवर असायचे.
मिसळ !
In reply to मिसळ ! by विदेश
पाव..
झकास..
पापडी म्हणजे काय?
In reply to पापडी म्हणजे काय? by व्यंकट
पापडी
धन्यवाद
पाव-
आहा!