बेंगलोर मिपा ओसरी ...
काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला.
आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला.
कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते.
या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. सध्या काही फोटो वगैरे काढले नाहीत पण पुन्हा जेव्हा आम्ही भेटू तेव्हाचे फोटॉ नक्की चढवू ...
वाचने
6343
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
:)
अभिनंदन
ओसरी
दक्षिण भारतातील कुटुंब
फोटो काढले
In reply to फोटो काढले by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
ही थरथर
दक्षिण भारतीय मराठी
शाब्बास रे पठ्ठ्यांनो!
In reply to शाब्बास रे पठ्ठ्यांनो! by धमाल मुलगा
संतोष जाहला
माझे चुकले
In reply to माझे चुकले by विजुभाऊ
डरिये मत, बंदा हाजिर है ...
In reply to डरिये मत, बंदा हाजिर है ... by छोटा डॉन
गुस्ताखी \ गर्दन