ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे!
संवाद बाकी छानच आहेत!
२: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा.
१: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प
हे मस्तच! :)
बाकी दुसर्या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;)
असो,
ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;)
पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो...
आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :)
तात्या.
प्रतिक्रिया
हा हा हा...
मस्त! :)
खि खि खि