स्थळ - विष्णुलोक
नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?"
विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?"
नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!"
विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! "
नारद (चमकून) : "काय म्हणालात?"
विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी"
नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना!
वा! मस्तच!
In reply to वा! मस्तच! by प्रमोद देव
+१
In reply to वा! मस्तच! by प्रमोद देव
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख..!
मस्तच रे
सुरेख !!!!
दोन पिढ्या...
In reply to दोन पिढ्या... by इनोबा म्हणे
हेच म्हणतो ....
पिवळा डांबीस.....
वा..
सुंदर!
अप्रतिम
पाणी आणलंत डोळ्यात !
मस्त रे !!!
In reply to मस्त रे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
बेष्ट...
सलाम!
अप्रतिमच.........
उत्तम लेख
छान लिहिले आहे.
अतिशय सुंदर!
डांबिसकाका, क्या बात है!
डांबिसकाका...........
In reply to डांबिसकाका........... by धमाल मुलगा
असेच म्हणतो
मस्त!
काका मस्तच!
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पिवळा डांबिस
डांबिसा, हे लक्षात घे..
डांबीस