घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा
लेखनप्रकार
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++
४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते. शरीर नि मन दोन्ही अशक्त, ना याचे लक्ष केंद्रित ( Concentrate ) होऊ शकत किंवा सुसंगत विचार करू शकत”” वर्गात शिक्षक शिकवीत असले तरी त्याचे लक्ष लागत नाही, वाचनाचा मनस्वी कंटाळा, डोकंच दुखू लागतं, डोक्यात गोंधळच फार,अभ्यासात लक्षच नसतं, पण इतर उठाठेवी फार. पालक थंड मिजाजीचा असेल तर काहीतरी करायला हवे म्हणून खटपटीला लागेल, सणकू असेल तर पाल्याच्या पाठीचं धिरडे होऊल. डॉ. क्लार्क यांनी वारंवार नापास होणा-या पदवीधराला दिले; व तो विध्यार्थी पदवीधर झाला, प्रत्येक परीक्षेच्या वेळी तो विध्यार्थी डॉ. क्लार्क यांचे कडून औषध घेवून जाई.
५ ) Argentnum Nitricum ------ नावाचे दुसरे एक औषध आहे, त्या बद्धल म्हटलं आहे “” Does Foolish Things” त्यांच्या मस्तकात फार मोठा गडबड – घोटाळा झालेला असतो, समर्पक नि तर्कबुद्धीला धरून त्याचे विचार चाललेले नसतात, स्वतःला विचार करणं जमत नाही, फारकाय मन म्हणजे “what is maind,? its nathing but Bunch of Tho-ughtes “ असो, तर त्यात तर्क विसंगतीच जास्त असते, मनाचा कमकुवत, कितीही समजावलं, वाचलं, ऐकलं तरी त्यांच्या बुद्धीवर उमटत नाही, त्याचा कसलाही परिणाम होत नाही. बोलताना त्याला योग्य शब्द आठवत नाहीत त्यामुळे भांबावलेला, त्याला जेकाही वाटत असत ते बोलून दाखवणेही जमत नाही. धंदेवाईक रुग्ण असला तर त्याला धंद्यानिमित्त भेटण्याचे झालं तर दिव्य वाटत, भेटण्याची वेळ साधायची हीबाब सुद्धा भयभीत करते, माझ्या पाह्ण्यात असे आसामी आले आहे की अगदी बाहेर निघण्यावेळी सगळा जामानिमा उतरून शौचगृह गाठावं लागतं. शंकाच जास्त, विध्यार्थ्याबाबतीत असंच घडतं, यशाची खात्री नसते, आत्मविश्वासच नव्हे तर कसलीच महत्वाकांक्षा उरत नाही, हेटाळणी होण्याची खंत वाटते, त्याचा परिणाम दुस-याना फसविण्याच्या प्रवृत्तीत होतो, त्यात आपलीच फसगत आहे हे समजण्यापलीकडे ही वृत्ती गेलेली आढळते. आतून अभ्यासाच्या नावे शून्य, पण बाहेर मात्र फुशारक्या हवेत इमले बांधण्या सारख्या.
६ ) काली फॉसची आणखी मानसिक लक्षणे आपल्या संसारी जीवनात पदोपदी जाणवणारी, अल्पशा मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम, मामुली कामं ओझं वाटू लागतं, बोलताना लिहताना शब्द गाळतो किंवा सामगायचं असत एक पण बरळून जातो भलतंच परिणामी प्रमाद घडतात, नुकसानीचा भयगंड झोप लागत नाही, पैशाबध्दल अकारण भीती हेही एक कल्के फ्लुओर सारखे लक्षणं या क्षाराच आहे, या व्यवहारातील वागण्याच्या प्रमादामुळे सगेसोयरे, नातेवाईक, जोडलेली माणसं दुरावत आहेत, एकाकी पडल्याची भावना त्यामुळे भवितव्याची चिंता, त्यामुळे येणारा स्वभावातील चिरचीरेपणा, तापटपणा वाढीस लागतो झोप स्वस्थ न लागल्याने ( काली फॉस ३०—फेरम फॉस ३० किंवा २०० ) हा सकाळी उठतो तोच करवादलेला, कांहीही मनास भावत नाही, डोकं चढलेल स्त्रीयांच्या बाबतीत हे खूपच त्रासदायक असतं, अनेक कारणानी आलेला थकवा, चिडकी मनस्थिती, उघड बोलताही येत नाही, कामाचा रेटा सांभाळावा लागतो, त्यामुळे कुणाशी बोलणं नको की कुणी बोलायला आलेले चालत नाही, नको नकोसं वाटतं, मन एवढे हळूवार होतं की मुक्तपणे रडावंसं वाटतं, दुखीः जीवनात सुख-समाधान आनंदापेक्षा वैफल्यच जास्त आहे अशी भावना जोर धरते, नको जीव असं अंतरी वाटत पण धीर होत नाही, आपली कहाणी सांगताना घळाघळा अश्रू गाळते, वर्णन कधी राई पर्वता सारखं करून सांगते, संशयी वृत्ती याचा परिपाक भूतोन्माद ( HYSTERIA ) होण्यात होतो, अशी अवस्था कुण्या घरात थोडयाफार फरकाने असेल तर वेळीच आपल्या वृध्द मातेची आणि गृहिणीची काळजी घ्या, तिच्या भावनांची कदर करा सन्मान द्या तसं न केल तर विचार करा. साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो.
मला एखाद्याला एखाद्या विषयावर बोलण्याचा अधिकार तेंव्हाच असतो जेंव्हा त्याचा त्या संबंधी अभ्यास नव्हे तर व्यासंग असेल तेंव्हा, काहीतरी ऐकून आपलं मत बनवणं हया औषधीच्या लक्षणात बसत नाही. आपल्या भारतभूमीत कणाद नावाचे मुनिवर्य होऊन गेले, त्यांनी पदार्थांच्या अणु विच्छेदना संबंधी सांगताना असं सांगितलं आहे की अणु विच्छेदनातून अंतिम छेदनातून अनर्थ ओढवेल, प्लेटीनम किंवा अन्य धातूच्या विभाजनातून अणु बॉम्ब सारखं विध्वंसक अस्त्र आपण वाचतोच, फारकाय थोड्याफार फरकाने रोजच्या भोजनात आपण जे अन्नाचं चर्वण करतो ते त्या पदार्थांच अण्विकरणच करत असतो, तेव्हा ते पचते, अण्विकरणाने पदार्थाची ताकद वाढते, आणि ते लिलया रसधातूत विलीन होते, जेवढे ते सूक्ष्म तेवढे पचन सुलभ होते, काली फॉसची खासियत हीच की त्याला एक शहाणा व्यासंगी भावतो किंवा ठारवेडा कारण त्या वेड्यावर उपचार करून सुधारता येतं पण मधले जे त्रिशंकु असतात त्यांची अवस्था केविलवाणी असते, “Empty Vessel Makes Noise” तसं, ते धड ना इसपार ना उसपार, शहाणा जो ज्याला समजतं पण समजल्याचा आव आणत नाही, समजून नव्हे उमजून घेतो, हाच ह्या औषधाचा स्थायी भाव आहे, अशा महान असामीना ख-या अर्थाने सुजाण बनवणं. प्रज्ञा - विशेष ज्ञान, प्रतिभा – विशेष आभा – ओज, तेज या ईश्वरदत्त किंवा जन्मजात देन असलेल्या, ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य हे सर्व आगोम आहे. दुसरी कडून सशक्त विचारधन, चांगले वाईट याचा चिंतन मनन करून ते पचनीय मधुकण आपल्या विचारांची भर घालून सोप्प करून सांगण्यात आपल्याला त्यात आपले विचार धालावेच लागतात, पण हे सारं ते समजून घेणा-यासाठी वायफळासाठी खास नव्हे,
याशिवाय काली फॉसचे इतर औषधी गुण आहेतच पण मानसिकतेवर, बुद्धीमांद्यावर, मेंदू, ग्रे मेंटर, संवेदक मज्जातंतू, ज्ञानतंतू, कर्मतंतू,--( नाड्या ) आपल्या ऐच्छिक, – इच्छेनुरूप चालना-या, अनैच्छिक स्वयंसंवेद्य क्रिया, जसं श्वसन, र्हुदयाचं पंपिंग, अन्नपचन, पतंजली – पापण्यांची उघडझाप, या आणि अशाच सुप्त प्रक्रियां घडवून आणणा-या शरीरस्थ संगणकाला सुव्यवस्थित ठेवणारा हा बहुमोली क्षार. इति आलम !!!
वाचने
21120
वाचनखूण
प्रतिक्रिया
87
मागच्या लेखात अशीच चारपाच
In reply to मागच्या लेखात अशीच चारपाच by कंजूस
सोरायसिस
हा पण भाग मस्त...
Aethusea, Argentnum Nitricum,
In reply to Aethusea, Argentnum Nitricum, by प्रसाद१९७१
दत्त फाटक ( त्यांना डॉक्टर
In reply to दत्त फाटक ( त्यांना डॉक्टर by मृत्युन्जय
चुक झाली, मी दुरुस्ती करतो. (
हे दत्ता फाटक धाग्यावरच्या
In reply to हे दत्ता फाटक धाग्यावरच्या by बॅटमॅन
मी काय म्हणते, तुम्ही
In reply to मी काय म्हणते, तुम्ही by कवितानागेश
कोणाला मजा येइल? फाटक
In reply to कोणाला मजा येइल? फाटक by प्रसाद१९७१
तुम्हाला काय वाटतं?
घेई च्छन्द मकरंद होमिओपॅथीचा प्रतिक्रिया उत्तर
In reply to घेई च्छन्द मकरंद होमिओपॅथीचा प्रतिक्रिया उत्तर by डॉ. दत्ता फाटक
मजा आली प्रतिसाद वाचून. अजुन
In reply to घेई च्छन्द मकरंद होमिओपॅथीचा प्रतिक्रिया उत्तर by डॉ. दत्ता फाटक
AUTOIMMUNE सर्वसामान्य काम
In reply to AUTOIMMUNE सर्वसामान्य काम by राजेश घासकडवी
मित्रवर्य राजेश घासकवडी
In reply to मित्रवर्य राजेश घासकवडी by डॉ. दत्ता फाटक
फाटक - तुम्हाला साधा प्रश्न
In reply to मित्रवर्य राजेश घासकवडी by डॉ. दत्ता फाटक
स्वच्छंद मकरंद ही जगण्याची शैली असेल तर
In reply to मित्रवर्य राजेश घासकवडी by डॉ. दत्ता फाटक
प्रश्न विचारावेत पण ते
In reply to प्रश्न विचारावेत पण ते by राजेश घासकडवी
व्याधि आपोआप बरी होण्याची प्रक्रिया
In reply to व्याधि आपोआप बरी होण्याची प्रक्रिया by चित्रगुप्त
नक्की काय असावे????
In reply to नक्की काय असावे???? by प्रभाकर पेठकर
+१
In reply to नक्की काय असावे???? by प्रभाकर पेठकर
औषधांविषयी
In reply to औषधांविषयी by चित्रगुप्त
कायद्याच्या ज्ञानाची काय गरज?
In reply to कायद्याच्या ज्ञानाची काय गरज? by प्रभाकर पेठकर
योग्य
In reply to योग्य by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी, क्या बात है!
In reply to योग्य by चित्रगुप्त
'प्लासिबो इफेक्ट' ची व्याप्ती किती?
In reply to 'प्लासिबो इफेक्ट' ची व्याप्ती किती? by प्रभाकर पेठकर
पर्स्पेक्टिव्ह
In reply to पर्स्पेक्टिव्ह by नितिन थत्ते
प्रतिसाद आवडला.
In reply to पर्स्पेक्टिव्ह by नितिन थत्ते
पूर्णविराम.
In reply to पूर्णविराम. by प्रभाकर पेठकर
सूर्य पृथ्वी भोवती फीरतो
In reply to सूर्य पृथ्वी भोवती फीरतो by प्रसाद१९७१
क्षमस्व.
In reply to पर्स्पेक्टिव्ह by नितिन थत्ते
नाडिपरिक्षा
In reply to नाडिपरिक्षा by चित्रगुप्त
निष्णात वैद्य
In reply to 'प्लासिबो इफेक्ट' ची व्याप्ती किती? by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
होमिओपॅथीवर बंदी आणा.
In reply to होमिओपॅथीवर बंदी आणा. by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
क्षमस्व.
In reply to औषधांविषयी by चित्रगुप्त
शहरातल्या दुसर्या (एकमेव) दुकानात मात्र सर्व औषधे उपलब्ध असल्या
In reply to शहरातल्या दुसर्या (एकमेव) दुकानात मात्र सर्व औषधे उपलब्ध असल्या by सुबोध खरे
शक्यता
In reply to मित्रवर्य राजेश घासकवडी by डॉ. दत्ता फाटक
तू मला साह्यभूत हो, सहजीवन
In reply to तू मला साह्यभूत हो, सहजीवन by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हे गुरुजी
In reply to घेई च्छन्द मकरंद होमिओपॅथीचा प्रतिक्रिया उत्तर by डॉ. दत्ता फाटक
काही विकृत असमंजस प्रतिक्रिया
धन्यवाद .सोरायसिस पुन्हा
हे बघा
In reply to हे बघा by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
बरेसचे रोग असे असतात की ते
In reply to +१ by बॅटमॅन
तुम्ही डॉक्टर नाही, सबब बोलू नका"
In reply to +१ by बॅटमॅन
आपली वरची प्रतिक्रिया आता तशी
In reply to आपली वरची प्रतिक्रिया आता तशी by असंका
अरे अरे अरे...भावना
In reply to अरे अरे अरे...भावना by बॅटमॅन
सॉरी हां अकौंटंट साहेब.
In reply to सॉरी हां अकौंटंट साहेब. by असंका
पहिलीच वेळ अस्ल्याने दुर्लक्ष
In reply to पहिलीच वेळ अस्ल्याने दुर्लक्ष by बॅटमॅन
घाबरणे घाबरवणे ह्या कल्पनाही
In reply to घाबरणे घाबरवणे ह्या कल्पनाही by असंका
?
In reply to ? by आनंदी गोपाळ
हे जे आपल्याला कळलं ते
In reply to हे जे आपल्याला कळलं ते by असंका
साहेब,
In reply to साहेब, by आनंदी गोपाळ
आपण मॉडर्न मेडिसिनवाले डॉक्टर
In reply to आपली वरची प्रतिक्रिया आता तशी by असंका
विज्ञानाला अनेक प्रश्नांची
In reply to विज्ञानाला अनेक प्रश्नांची by बाळ सप्रे
अ. तुमची अपेक्षा तशी योग्य
In reply to अ. तुमची अपेक्षा तशी योग्य by असंका
चुलीत गेले ते शास्त्रीय तर्क
In reply to आपली वरची प्रतिक्रिया आता तशी by असंका
(वर एका साहेबांनी अशीही
In reply to (वर एका साहेबांनी अशीही by गवि
तेव्हा वाचताना १००% खात्री
डॉक्टर साहेब
बाकी जाऊ दे
In reply to बाकी जाऊ दे by आदूबाळ
हेच म्हणायला आलो होतो
In reply to हेच म्हणायला आलो होतो by अत्रन्गि पाउस
@ आबा
माझा एक प्रश्न होमिओपॅथी
In reply to माझा एक प्रश्न होमिओपॅथी by श्रीगुरुजी
आपल्या खरडवहीत
In reply to आपल्या खरडवहीत by साती
स्टिरॉईड म्हणिजे काय, मज निरोपावे
In reply to स्टिरॉईड म्हणिजे काय, मज निरोपावे by चित्रगुप्त
आपल्या खरडवहीत
मदर टिंक्चर
In reply to मदर टिंक्चर by चित्रगुप्त
आता ही आकृती चर्चेत आलीच आहे
In reply to आता ही आकृती चर्चेत आलीच आहे by गवि
ही सगळी होमिओपॅथीची थिअरी
In reply to आता ही आकृती चर्चेत आलीच आहे by गवि
१ लीटरसाठी १९७ लीटर हे थोडं
In reply to १ लीटरसाठी १९७ लीटर हे थोडं by राजेश घासकडवी
डायरेक्ट डायल्यूशन चालत नाही
In reply to डायरेक्ट डायल्यूशन चालत नाही by गवि
डायरेक्ट डायल्युशन म्हणत
In reply to डायरेक्ट डायल्युशन म्हणत by राजेश घासकडवी
लुक्स गुड.. असेच करत असतील
In reply to लुक्स गुड.. असेच करत असतील by गवि
हुश्श
In reply to हुश्श by चित्रगुप्त
अल्कोहोल
हे कोण डॉक्टर आहेत? एकाही
एकुणच
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
+१
जगद्विख्यात जादूगार आनि
अत्यंत महत्वाचा मुद्दा
In reply to अत्यंत महत्वाचा मुद्दा by चित्रगुप्त
मागणी तितकी तगडी असेल, तर
सदर लेखमालेत असलेले वर्णन
एक ते सगळं ठीक आहे ना?
In reply to एक ते सगळं ठीक आहे ना? by संजय क्षीरसागर
मी असं कोठेतरी वाचलं होतं की
In reply to मी असं कोठेतरी वाचलं होतं की by श्रीगुरुजी
काय हे श्रीगुरुजी??