नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा
सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते.
आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील ....
यशवंत
वाचने
12161
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
नियती कधी कशी वागेल?
एक मिपाकर
In reply to नियती कधी कशी वागेल? by आयुर्हित
अहो भगवंतानी स्वतः मिपावरील
In reply to एक मिपाकर by हाडक्या
अर्रेच्च्या!! हे तर आमी
In reply to अहो भगवंतानी स्वतः मिपावरील by बाळ सप्रे
Whats the Point?
अहो.. सुप्राकॉन्शसच्या
In reply to Whats the Point? by प्रसाद१९७१
वो गवि
In reply to अहो.. सुप्राकॉन्शसच्या by गवि
गुरुदेव!
In reply to वो गवि by विटेकर
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून
In reply to अहो.. सुप्राकॉन्शसच्या by गवि
हे पुस्तक कुणाचे आहे?
In reply to तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून by बॅटमॅन
>>हे पुस्तक कुणाचे आहे?
In reply to हे पुस्तक कुणाचे आहे? by धन्या
माझं नाव प्रोफेसर भगवते.
In reply to >>हे पुस्तक कुणाचे आहे? by सूड
=)) धनाजीराव _/\_ व्यनि पहा.
In reply to हे पुस्तक कुणाचे आहे? by धन्या
आपला व्यनि मिळाला. वाचून आनंद
In reply to =)) धनाजीराव _/\_ व्यनि पहा. by बॅटमॅन
ये "इन ट्युन विथ द ट्युन" नही
In reply to हे पुस्तक कुणाचे आहे? by धन्या
अब बच्चेकी जान लोगे क्या?
In reply to ये "इन ट्युन विथ द ट्युन" नही by बाळ सप्रे
हिमोग्लोबिन इन द अॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!
या वाक्यासाठी प्रणाम
In reply to हिमोग्लोबिन इन द अॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!! by तुषार काळभोर
माय नेम इज ...... ...... मैं दुनिया में अकेला हूं...
In reply to या वाक्यासाठी प्रणाम by राजेंद्र मेहेंदळे
बहुधा
In reply to या वाक्यासाठी प्रणाम by राजेंद्र मेहेंदळे
आयला हे माहित नाही???
In reply to बहुधा by बॅटमॅन
३ बाटल्या रक्त...
In reply to या वाक्यासाठी प्रणाम by राजेंद्र मेहेंदळे
चला सांगुनच टाकतो..
In reply to या वाक्यासाठी प्रणाम by राजेंद्र मेहेंदळे
साफ चूक
ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य .........साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!संचित म्हणजे काय ? वाचा "
In reply to साफ चूक by विटेकर
@बाकी हीराभाई ठक्कर यांचे
In reply to संचित म्हणजे काय ? वाचा " by धन्या
कोण नियती ?
चिकनीस???
In reply to कोण नियती ? by सस्नेह
ते टंचनिकेसारखं चिकनिस पण
In reply to चिकनीस??? by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी
In reply to ते टंचनिकेसारखं चिकनिस पण by टवाळ कार्टा
आगव असली म्हणुन काय झाली..
In reply to कोण नियती ? by सस्नेह
हे सगळं नियती करते?
काहीच
अवांतर
वार्या = vaaRyaa
In reply to अवांतर by मराठी कथालेखक
धन्यवाद धन्या ...
In reply to वार्या = vaaRyaa by धन्या
धन्यवाद मागे घेतो
In reply to वार्या = vaaRyaa by धन्या
अर्... माफ करा...
In reply to धन्यवाद मागे घेतो by मराठी कथालेखक
ओ भौ
In reply to अर्... माफ करा... by मराठी कथालेखक
काकू, माझ्या माहितीप्रमाणे IE
In reply to ओ भौ by पैसा
हे काय आणखी?
In reply to काकू, माझ्या माहितीप्रमाणे IE by सूड
>>पायमोडका 'र्' स्पेसल
In reply to हे काय आणखी? by पैसा
कोंती भाषा बे ही
In reply to >>पायमोडका 'र्' स्पेसल by सूड
फोडला की रे ब्याट्या...
In reply to कोंती भाषा बे ही by बॅटमॅन
शिरां पडो
In reply to कोंती भाषा बे ही by बॅटमॅन
yes BOSS
In reply to हे काय आणखी? by पैसा
????
In reply to धन्यवाद मागे घेतो by मराठी कथालेखक
तुमच्याकडे वारा जोर्रात वाहात
In reply to अवांतर by मराठी कथालेखक
हो ना.. हाफिसात एसी नसल्याने
In reply to तुमच्याकडे वारा जोर्रात वाहात by कवितानागेश
कर्माचा सिद्धांत ह्या
आता तुमच्या या प्रतिसादाला मी
In reply to कर्माचा सिद्धांत ह्या by म्हैस
पांडुरंग पांडुरंग!
मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया
लोकांच्या आनंदाकडे लक्ष देऊ
In reply to मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया by विश्वनाथ मेहेंदळे
एकट्यादुकट्याने मिपाच्या
In reply to मी वरील टाईपच्या प्रतिक्रीया by विश्वनाथ मेहेंदळे
हल्ली लोक "खोडावे जनाचे,
In reply to एकट्यादुकट्याने मिपाच्या by बॅटमॅन
अगदी अगदी. पण इथेही दोन्ही
In reply to हल्ली लोक "खोडावे जनाचे, by धन्या
चोक्कस !!! +१५
In reply to हल्ली लोक "खोडावे जनाचे, by धन्या
+१५ हे कळलं बरं.
In reply to चोक्कस !!! +१५ by विश्वनाथ मेहेंदळे
अय्या
भेंडी स्वसंपादनाच्या
धन्या, बरं झालं प्रतिसादांचा
ओ ताई,
In reply to धन्या, बरं झालं प्रतिसादांचा by म्हैस
हो.. अगदी अगदी..
In reply to ओ ताई, by ज्ञानोबाचे पैजार
बाब्बौ.. हे कौतुक म्हणायचं की
In reply to हो.. अगदी अगदी.. by गवि
अर्रे,,, दुन्यादारी स्टैल...
In reply to बाब्बौ.. हे कौतुक म्हणायचं की by धन्या
तसंही माझ्या प्रतिसादांना
In reply to धन्या, बरं झालं प्रतिसादांचा by म्हैस
कर्मविपाक..
"कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचलेले दिसत नाहि
In reply to कर्मविपाक.. by उपास
त्याचे प्रतिसाद नेहमीच