गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.
वाई येथील ढोल्या गणपती
In reply to वाई येथील ढोल्या गणपती by आयुर्हित
>>> वाई येथील ढोल्या गणपती
सिद्दिविनायक - दादर
In reply to सिद्दिविनायक - दादर by किसन शिंदे
सिद्दि नाय हो, सिद्धिविनायक!
In reply to सिद्दिविनायक - दादर by किसन शिंदे
चुकलो
राजूर
विदर्भातील अष्टविनायक
ही अजून काही पवित्र ठिकाणे
नवीन-
In reply to नवीन- by कवितानागेश
बोरीवली - वझिरा नाक्याचा गणपती