माझ्या घरचा बाप्पा!
नमस्कार मंडळी!
घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार!
गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!
गणपती बाप्पा मोरया!
------------वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा आमच्या घरचा बाप्पा!
हा पूर्ण सजावटीचा फोटो!
वा
अगंबाई
तू कशी? मीच पयली!
ताई
अगं गंमत केली मी!
आमचा बाप्पा
मस्त !
धन्यवाद सर
गणपती आणि आरास दोन्ही छान..
आमचा बाप्पा
खूपच छान!
हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी
मस्त!
हा घे ताई पूर्ण सजावटीचा फोटो ...
वा! मस्त!
हा आमचा बाप्पा!
मस्त! मस्त!!
ती फक्त प्रकाशयोजना आहे..... नैसर्गिक प्रकाशातली मूर्ती अशी आहे
हा माझा या वेळचा बाप्पा..
व्वा मस्त सजावट
मस्त !!
सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!
||गणपती बाप्पा मोरया||
मस्त फोटू!
गणपती बप्पा मोरया
आमच्या घरचा बाप्पा!
माझ्याही घरी आले होते बाप्प्पा!!
आमच्या घरचा बाप्पा
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे
मला वाटतं सजावटीसाठी
ओह...अच्छा. आत्ता निरखून
कल्पना छान आहे परंतु
वाह
काय छान वेगवेगळ्या सजावटी आहेत!
सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत
आमच्या गौरी गणपती
तुमच्या सासरच्या गौरीच्या
वयातही फरक दिसतो ना!
बरोबर आहे ज्योतै!
गौरी म्हणजे बायकांच्या
अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे
अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे
आमच्या घरच्या गौरी / महालक्ष्मी..
झकास!
हा आमचा बाप्पा...
मस्त....
या वर्षीचे गणपती बप्पा घरचे!
वा!